जेसीबी फुल फॉर्म JCB Full Form In Marathi

JCB Full Form In Marathi तुम्ही कुठेतरी रस्त्यावरच एखादे काम चालू असताना पिवळ्या रंगाचे मोठा असा खड्डे खोडणारे किंवा माती काढणारे मशीन बघितले आहे का? त्याला JCB म्हणतात. आजच्या लेखात आपण JCB full form म्हणजे JCB चे पुर्ण रूप काय असते , JCB चा अर्थ काय असतो , JCB चा इतिहास काय आहे, त्याची किंमत अणि JCB चे काम काय असते , आणि JCB बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

JCB Full Form In Marathi

जेसीबी फुल फॉर्म JCB Full Form In Marathi

JCB full Form In Marathi | JCB Long Form In Marathi

JCB शब्दाचा full form म्हणजेच JCB Long Form, ज्याला JCB शब्दाचे पूर्ण रूप हे Joseph Cyril Bamford (जोसेफ सिरिल बामफोर्ड) असा आहे. JCB हि JCB मशीन बनवणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीला J.C. Bamford Excavators Limited (जे.सी. बामफोर्ड) म्हणून ओळखले जाते.

JCB चा अर्थ काय आहे? JCB meaning in Marathi

JCB हे एका मशीनचे नाव नसून ते एका कंपनीचे नाव आहे. JCB या मशिन ला कंपनी चे नाव दिले आहे . JCB ला दुसरं नाव पण दिलं गेलं आहे म्हणजेच JCB ला बॅकव्हा लोडर हे पण म्हणतात. भारतामध्ये JCB कंपनी ला 2003 चा पाहिले Escorts JCB Pvt Ltd म्हटले जात होते. पण 2003 नंतर Escorts JCB Pvt Ltd बदलुन JCB India Limited हे ठेवण्यात आले.

JCB चा इतिहास | History of JCB

आता आपण JCB चा थोडक्यात इतिहास माहित करून घेऊया. मित्रांनो , जोसेफ सिरील बामफोर्ड ऑक्टोबर 1945 मध्ये Uttoxeter , Staffordshire , England येथे JCB Excavators LTD ची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी 3.7 बाय 4.6 मीटर म्हणजेच 12 बाय 15 फूट गॅरेज भाड्याने घेतले होते. तेव्हा त्यांनी एका इंग्लिश इलेक्ट्रिककडून एक सेकंड हॅण्ड वेल्डिंग सेट चा वापर करून त्याचे पहिले वाहन टीपिंग ट्रेलर बनवले होते .

त्याची बाजू आणि मजला हा स्टील पासून बनविला गेला होता . तो दिवस त्याचा खूप आनंदाचा होता कारण त्याच दिवशी त्याचा मुलाचा अँथनी चा जन्म झाला होता . त्याने त्याच दिवशी तो ट्रेलर £45 ला विकला आणि दुसरा ट्रेलर बनवायला सुरुवात केली . आणि असच करता करता त्याने पुढे जाऊन अजून त्यात त्याचे प्रकार लाँच केले आणि त्याची कंपनी तयार केली.

JCB ची उत्पादने | JCB Products

तुम्हाला वाटत असेल की JCB ची कंपनी फक्त JCB चे एकच मशीन बनवत असेल ज्याला आपण JCB म्हणतो ते , तर अस नाही मित्रानो JCB ची कंपनी अजून वेगवेगळी उत्पादने पण तयार करतात त्याचे अजून ही प्रकार आहेत . जसे की ट्रक , ट्रक ही त्यांनी छोट्या आकाराची अणि मोठ्या आकाराची पण बनवली आहे.

JCB कडून बनवली गेलेली काही products

  • ट्रॅक्टर
  • चाकांचे लोडर
  • लष्करी वाहने
  • जनरेटर

JCB चे फायदे | Benefits of JCB

तुम्हाला हे माहीतच आहे की प्रत्येक वस्तू चे फायदे हे असतातच . JCB चे पण आहेतच. चला बघुयात JCB चे फायदे खालीलप्रमाणे :

जगभरात JCB ला खुप मागणी आहे . त्याचे कारण असे आहे की एकतर JCB मशीन ची मालकी कमी असते . त्याचा युनिट ला कोणत्याच dpf फील्टर ची गरज नसते . त्याची कार्यक्षमता जास्त असते . या व्यतिरिक्त JCB हे जॉब साइट आणि सुरक्षिततेवर पण लक्ष ठेऊन असते.

JCB चे तोटे | Drawbacks of JCB

जिथे फायदा असतो तिथे थोडेफार तोटेही असू शकतात. आपण बघुया की JCB चे काय तोटे असु शकतात.

JCB चे तोटे खालीलप्रमाणे –

  • JCB swot विश्ेषणामध्ये कमकुवता आहे .
  • JCB व्यवसायात अजूनही काही वेगळेपणा येत नाही म्हणजेच व्यवसायात काही नाविन्य येण्याची कमतरता आहे.
  • आता आलेल्या युरोझोन च्या संकटामुळे JCB कामावर परिणाम दिसून येत आहे.
  • JCB व्यवसायात स्पर्धा तुलनेने कमी स्पर्धा आहे.

JCBची किंमत किती आहे? | JCB Price –

JCB हि एक मोठी मशीन आहे आणि याचा उपयोगही खूप साऱ्या कामांसाठी केला जातो म्हणून JCB ची किंमत पण त्याचा सारखी मोठीच आहे. आपल्या भारतात त्याची किंमत ₹ 20 लाख ते ₹ 30 लाख एवढी असू शकते. JCB मध्ये देखील प्रकार आहेत त्यामुळे प्रकारानुसार किंमत कमी जास्त होऊ शकते.

JCB कसे काम करते?

तुम्हाला आठवत असेल की JCB येण्याआधी क्रशर एरिया असो, शेततळे असो, रस्ते बांधणीचे काम चालू होते, त्यावेळी मजुरांची संख्या वाढवावी लागली. आणि ते काम पूर्ण व्हायला बरेच दिवस लागायचे. त्यामुळे जास्त पैसे खर्च झाले. मात्र JCB चा शोध लागला असल्याने ही सर्व कामे करण्यासाठी अधिकाधिक मजुरांची गरज भासत नाही. ही सर्व कामे एकटे JCB करतात.

JCB मशीन ची कामे –

  • कोणतेही मोठे काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि मजूर लागतात. जड आणि वजनदार पदार्थ उचलण्यासाठी JCB मशीन चा उपयोग केला जातो.
  • JCB मशीनचा उपयोग जास्त करून खड्डे खोदण्यासाठी, माती उचलण्यासाठी आणि वजनदार वस्तू उचलण्यासाठी केला जातो.

JCB व्यवसायातील उत्पन्न

1 वर्ष ते 3 वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचार्‍यांसाठी भारतातील सरासरी JCB ऑपरेटर पगार ₹ 1 ते ₹ 2 लाख प्रती वर्ष असू शकतो. JCB वर ऑपरेटरचा पगार प्रति वर्ष ₹ 1 लाख ते ₹ 2.1 लाख दरम्यान असतो.

अशाप्रकारे आज आपण बघितले की JCB म्हणजे काय, JCB full form in Marathi, JCB उत्पादने, JCB ची कामे आणि JCB बद्दल इतर सर्व माहिती बघितली.

FAQs – Frequently Asked Questions :

JCB चे खरे नाव काय आहे?

Joseph Cyril Bamford J.C. Bamford Excavators Limited हे JCB चे पूर्ण नाव आहे.

JCB हा शब्द कशासाठी वापरला जातो?

JCB हा शब्द म्हणजेच JCB शॉर्ट फॉर्म Joseph Cyril Bamford या शादासाठी वापरला जातो.

JCB म्हणजेच बुलडोझर का?

होय. JCB लाच बुलडोझर असे म्हणतात.

1 JCB ची किंमत किती असते?

एका JCB ची किंमत ही ₹ 10 लाख ते ₹30 लाख किंवा त्याहून जास्त असते.

Leave a Comment