बीपीओ फुल फॉर्म BPO Full Form In Marathi

BPO Full Form In Marathi तुम्ही BPO हा शब्द कधी ऐकला आहे का? सध्या BPO मध्ये काम करण्याचे प्रमाण वाढले आणि मोठमोठ्या व्यवसायांना BPO ची गरज भासते म्हणून BPO ची मागणी वाढली आहे. आजच्या लेखात आपण BPO म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. BPO meaning in Marathi, BPO full form in Marathi आणि BPO बद्दल इतर माहिती बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की BPO म्हणजे काय ते.

BPO Full Form In Marathi

बीपीओ फुल फॉर्म BPO Full Form In Marathi

BPO Full Form In Marathi | BPO Meaning In Marathi

BPO या शब्दाचा full form म्हणजेच BPO long form हा Business Process Outsourcing (बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग) असा आहे. हा व्यवसायाचा एक प्रकार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे बघुया.

BPO म्हणजे काय? | What is BPO?

BPO हा एक प्रकारचा व्यवसाय आहे आणि BPO हे मोठमोठ्या व्यवसायाचे काम सोपे करण्यासाठी त्यातील काही भाग हाताळण्याचे काम करते. व्यवसायाची outsourcing म्हणजेच काय तर विशिष्ट कार्य किंव्हा आपल्या व्यवसायाचा काही भाग तृतीय पक्षाकडे देणे आणि त्यांच्याशी करार करणे. त्यामूळे काय होते की BPO म्हणजेच बिसनेस प्रोसेस आउटसोर्सिंग कोणताही व्यवसाय यामुळे योग्यरीतीने चालतो आणि याचा उपयोग व्यवसाय पुढे नेण्यासाठी केला जातो.

आपण या सेवेचा वापर करून, एखादा व्यावसायिक त्याच्या व्यवसायाचा ठराविक कामाकडे न पूर्ण लक्ष देऊ शकतो आणि व्यवसायाचा इतर कमी महत्वाचा भाग आपण कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट वर देऊ शकतो. त्यामुळं आपले त्याचे संपूर्ण काम सहज होऊन जाते.

समजा, एका कंपनी मध्ये एकूण कर्मचारी 700 आहेत, आणि तिला आपल्या ग्राहकांना तांत्रिक मदत करायची आहे त्यासाठी त्यांना एका call centre ची गरज आहे कारण तिथे 100 लोक फक्त फोनवरून बोलून समोरचा ग्राहकाची समस्या सोडवू शकतात. अशावेळी कंपनी कडे दोन पर्याय असतात. एकतर स्वतःची जागा तयार करा आणि त्यांना कॉल सेंटर चे काम करून देण्यासाठी लोकांना पैसे देऊन भाड्याने घेणे नाहीतर कॉल सेंटर कॉन्ट्रॅक्ट बेसच्या आधारावर तज्ञ कंपनी कडून outsource करणे.

तुम्ही इथे बघू शकता की त्या सॉफ्टवेअर कंपनी चे ऑफिस बनवण्यासाठी लागणारा खर्च आणि कामगार कामावर घेण्याचा खर्च अजून ट्रेनिंसाठी चा खर्च, यात सर्व काही वाचले आणि लिहिले जाते. अणि आपण खूप कमी पैशांत कॉल सेंटर कडून काम करून घेऊ शकतो आणि एजन्सी सुरू करू शकतो. त्यामूळे आपण वेळ ही वाचवू शकतो.

BPO चे प्रकार | Types of BPO

आता आपण बघुयात BPO चे किती प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहेत.

BPO चे 2 प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे :

  1. Bank Office Outsourcing (बँक ऑफिस आउसोर्सिंग)
  2. Front Office Outsourcing (फ्रंट ऑफिस आउसोर्सिंग)

Bank Office Outsourcing (बँक ऑफिस आउसोर्सिंग) –

Bank Office Outsourcing हा BPO चा प्रकार असून हि आऊटसोर्सिंग करण्याची एक प्रक्रिया आहे. बँक आऊट आऊटसोर्सिंग मध्ये अंतर्गत व्यवसाय काम समाविष्ट केलेले असते.

बँक ऑफिस आऊटसोर्सिंग चे कामे खालीलप्रमाणे असतात –

  • वित्त आणि लेखा
  • मानव समाधान
  • IT Soultion म्हणजे IT समस्यांचे उपाय शोधणे.

Front Office Outsourcing (फ्रंट ऑफिस आउसोर्सिंग) –

Front Office Outsourcing मध्ये सगळी कामे ही ग्राहक संबंधित असतात आणि यात व्यवसाय कार्य समाविष्ट असते.

BPO नोकरीसाठी पात्रता | Eligibility Criteria :

BPO मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जातात. BPO मध्ये काम करण्यासाठी कोणती हि डिग्री घेण्याची गरज नसते. डिग्री नसेल तरीही BPO मध्ये काम करण्याची संधी आहे .

BPO मध्ये काम करण्यासाठी कोणत्याही शाखेतून किमान 12वी पास असणे आवश्यक आहे.

BPO नोकरी

BPO मध्ये ज्यांना काम करायचे आहे. त्या लोकांना हे जाणून घेणे गरजेचे आहे की, BPO ची नोकरी काय आहे. BPO नोकरी म्हणजेच जी कंपनी व्यवसायाला outsourcing सेवा पुरवते त्या कंपनी मध्ये काम करणे. उदाहरणार्थ , म्हणजेच एखादी कंपनी विक्री विभागाकडून त्यांचा कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटर समस्यांमध्ये मदत करण्यासाठी IT firm ची नियुक्ती करतात . मित्रांनो , अशा परिस्थिती मध्ये ते तिसऱ्या पक्ष्याचा विक्रेत्याकडून IT प्रक्रियेचे outsourcing करत असतात.

BPO चे काही इतर पूर्ण फॉर्म | BPO Full Form :

1. BPO – Business Process Outsourcing (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) हा full form मुख्यतः व्यवसायात वापरला जातो.

2. BPO – Broker Price Opinion (ब्रोकर प्राइस ओपिनियन) हा full form स्टॉक मार्केटमध्ये वापरला जातो.

3. BPO – Bankers Pay Order (बँकर्स पे ऑर्डर) हा full form बँकिंग क्षेत्रात वापरला जातो.

BPO मध्ये career | Career in BPO –

तुम्हास BPO मध्ये नोकरी करायची असेल तर त्याबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. BPO मध्ये पगाराची सुरुवात रुपये 10000 ते रुपये 20000 असू शकते. BPO मध्ये काम करताना पगार हा पूर्णपणे ऑफर केलेल्या नोकरीवर आणि कोणत्या शिफ्ट मध्ये काम केले त्यावर अवलंबून असू शकतो.
पुढे जाऊन या पगारात वाढ पण होते आणि अनुभवाने संघप्रमुख किंव्हा गटप्रमुख म्हणजेच supervisor बनण्याची संधी असते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण BPO म्हणजे काय, BPO full form in Marathi, BPO चे काम काय असते आणि BPO बद्दल सर्व माहिती जाणून घेतली आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

BPO सोपी भाषा म्हणजे काय?

BPO (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) ही एक व्यवसाय पद्धत आहे ज्यात एखादी संस्था किंवा व्यवसाय त्यांचे एखादे काम किंवा व्यवसाय हे दुसऱ्या संस्थेस करण्यास सांगते आणि त्याचा करार केला जातो.

BPO मध्ये आवाज नसलेला काय आहे?

नॉन-व्हॉइस BPO म्हणजे अशा प्रकारचा BPO ज्यामध्ये थेट संवाद किंवा आवाजाची गरज नसते. या पद्धतीच्या BPO कामात कॉम्प्युटर आधारित कामांचा समावेश असू शकतो.

BPO आणि कॉल सेंटर एकच आहे का?

नाही. BPO आणि कॉल सेंटर एकच नाहीत.

BPOचे उदाहरण काय आहे?

कॉल सेंटर्स हे एक BPO चे उदाहरण आहे.

Leave a Comment