एनआरआय फुल फॉर्म NRI Full Form In Marathi

NRI Full Form In Marathi तुम्ही NRI हा शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असेल. आपण टीव्ही कार्यक्रमात किंवा चित्रपटात NRI हा शब्द ऐकला असेल. अमुक अमुक व्यक्ती NRI आहे असं ऐकण्यात आले असेल.

NRI Full Form In Marathi

एनआरआय फुल फॉर्म NRI Full Form In Marathi

आजच्या लेखात NRI म्हणजे काय हेच जाणून घेणार आहोत. NRI full form in Marathi, NRI long form, NRI meaning in Marathi aani NRI बद्दल सर्व माहिती आजच्या लेखात आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला..

NRI Full Form In Marathi | NRI Long Form In Marathi

NRI शब्दाचा full form म्हणजेच NRI long form in Marathi हा Non-Resident Indian (नॉन-रेसिडेंट इंडियन) असा आहे. NRI म्हणजेच Non-Resident Indian यास मराठीमध्ये अनिवासी भारतीय असे म्हणतात.

NRI म्हणजे काय? | NRI Meaning in Marathi

NRI म्हणजे अनिवासी भारतीय (NRI) होय. NRI हि अशी व्यक्ती असते जी भारताची नागरिक असते पण भारतात राहत नाही. एखादी व्यक्ती NRI आहे हे ठरवण्यासाठी काही पात्रता निकष किंवा अती आहेत ज्या आपण पुढे बघुया. आता आपण बऱ्याचदा बघतो की खूप सारे तरुण-तरुणी हे परदेशात नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी जातात. अशावेळी ते भारताचे नागरिक असतात पण ते भारतात राहत नाही म्हणून त्यांना NRI म्हणजे अनिवासी भारतीय म्हणाले जाते.

नोकरी किंवा व्यवसायासाठी एका आर्थिक वर्षात 183 दिवसांपेक्षा जास्त काळ परदेशात राहणारा भारतीय नागरिक अनिवासी भारतीय समजला जाईल.

भारताच्या आयकर कायद्यानुसार NRI ची व्याख्या बघुया. IT कायदा, 1961 च्या U/s 6 नुसार, एखादी व्यक्ती जी भारतीय नागरिक आहे किंवा भारतीय वंशाची आहे पण जी परदेशात राहते ती व्यक्ती NRI समजली जाते.

NRI आणि Non-NRI यांसाठी भारतातली आयकर विभागाचे नियम हे वेगवेगळे आहेत म्हणूनच NRI म्हणजे काय हे समजून घेणे जास्त महत्वाचे ठरते. NRI व्यक्तीस भारतात कमावल्या जाणाऱ्या पैशांसाठी किंवा उत्पन्नासाठी कर द्यावा लागतो परंतु परदेशात कामावल्या जाणाऱ्या उत्पन्नासाठी कर द्यावा लागत नाही. समजा एखादी व्यक्ती बाहेर नोकरी करत असल्यास त्या व्यक्तीस नोकरीच्या पगाराचा कर भरतात देणे अनिवार्य नाही परंतु जर ती व्यक्ती भारतात एखादया प्रकारची गुंतवणूक करत असेल त्यावरील कर हा त्या व्यक्तीस भरावा लागतो.

NRI अनिवासी भारतीय कोण आहे?

परदेशात राहणार्‍या लोकांचे तीन गटामध्ये वर्गीकरण केले जाते – NRIs, OCIs आणि PIOs.

  • NRI म्हणजे असे लोक जे भारतीय नागरिक आहे पण 183 दिवसांपेक्षा जास्त काळ परदेशात राहतो.
  • PIO म्हणजे Person of Indian Origin (पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन) हे असे लोक असतात जे जन्माने किंवा वंशाने भारतीय असते. PIO हे NRI प्रमाणे भारताचे नागरिक असतीलच असे नाही.
  • OCI म्हणजे Overseas Citizens Of India (ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया). PIO एक व्यक्ती आहे जी मूळ भारतीय रहिवासी आहे परंतु पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता परदेशात राहते. PIO व्यक्तीला आजीवन व्हिसा म्हणजेच परदेशात राहण्याचा परवाना असतो.

आता तुम्हाला NRI, OCI आणि PIO मधील फरक समजला असेल. आता आपण बघुया की भारतीय निवासी म्हणजे नेमकी कोणती व्यक्ती.

भारतीय निवासी व्यक्ती म्हणजे काय?

  • भारतात मागील आर्थिक वर्षात कमीत कमी 182 दिवस राहिली असलेली व्यक्ती.
  • संबंधित वर्षात 60 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त राहत असलेली व्यक्ती.
  • किंवा गेली चार वर्षे सरळ ३६५ दिवस ती व्यक्ती भारतातच राहत आहे.

वर नमूद केलेले निकष हे भारतीय निवासी असलेल्या व्यक्तीसाठी आहे. हे निकष पूर्ण न करणारा व्यक्ती हि भारतीय अनिवासी असते आणि आयकर भरण्यासाठी अशअनिवासी भारतीय मानले जाते.

NRI (अनिवासी भारतीय) म्हणजे काय?

NRI म्हणजे अनिवासी भारतीय ही अशी व्यक्ती आहे जी आगामी म्हणजेच येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या कालावधीत 182 दिवसांपेक्षा कमी काळ भारतात राहते.
उदाहरणार्थ,

  • एखादी व्यक्ती जी नोकरीसाठी बाहेरदेशात गेली आहे आणि नोकरीसाठी त्या देशात निवड कर्ज टी व्यक्ती NRI ठरते.
  • तसेच एखादी व्यक्ती जर व्यवसायिक कारणासाठी परदेशात राहत असेल तर ती व्यक्ती NRI असते.

NRI म्हणजे काय हे आपण बघितले. NRI व्यक्तींना भारत सरकारकडून NRI card दिले जाते. NRI Card हे ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते आणि ते आवश्यक असते. आपण NRI card बनवण्यासाठी लागणारे पात्रता निकष बघुया.

NRI Card बनवण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यक असतात –

1. भारतीय पासपोर्ट: NRI व्यक्तीजवळ भारत सरकारने जारी केलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे.

2. नागरिकत्व: NRI म्हणजे अनिवासी भारतीय म्हणून, तुम्ही नागरिकत्व कायदा अंतर्गत भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचे पालक किंवा आजी-आजोबा एकतर भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

3. जोडीदार: वरील निकष पूर्ण नसतील तर NRI ठरण्यासाठी तुम्ही एखाद्या भारतीय नागरिकाचा पती किंवा पत्नी asae आवश्यक आहे.

आपण बघितले की NRI पात्र ठरण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक असते म्हणून वरील निकषांत बसने गरजेचे असते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण NRI म्हणजे काय, NRI full form म्हणजेच NRI full form आणि NRI शब्दाबद्दल सर्व माहिती बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

NRI कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची रुपया खाती ठेवू शकतात?

NRI 3 प्रकारची रुपयाची खाती ठेवू शकतात:

1. NRE (Non Resident ( External) Rupee Account) - अनिवासी (बाह्य) रुपया खाते

2. NRO ( Non Resident ( Ordinary) Rupee Account) - अनिवासी (सामान्य) रुपया खाते

3. FCNR (Foreign Currency Non Resident (Bank) Account) - परकीय चलन अनिवासी (बँक) खाते

NRI परदेशी चलनात गुंतवणूक करू शकतो का?

NRI परकीय चलनात गुंतवणूक करू शकत नाही. NRI व्यक्तीस भारतीय चलनात गुंतवणूक करावी लागते.

अनिवासी भारतीय रहिवासी खाते भारतात ठेवू शकतात?

नाही, NRIs रहिवासी बचत खाते सुरू ठेवू शकत नाहीत.

अनिवासी भारतीयांना परदेशी संपत्ती जाहीर करावी लागते का?

नाही. NRIs व्यक्तींना परदेशी मालमत्ता आणि परदेशी खात्याचे माहिती देणे अनिवार्य नाही.

Leave a Comment