TDS Full Form In Marathi आपण अनेकदा कर आणि आर्थिक विषयासंबंधी अनेक शब्द ऐकतो पण आपल्याला बऱ्याचदा त्याचा अर्थ माहित असतो. आजच्या लेखात आपण अश्याच एका शब्दाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण tds म्हणजे काय, tds kay asaye , tds meaning in Marathi baghnar ahit. यासोबतच tds full form in Marathi म्हणजेच tds long form आणि tds शब्दाबद्दल इतर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुया tds म्हणजे काय.
TDS फुल फॉर्म TDS Full Form In Marathi
Tds Full Form In Marathi | Tds Long Form In Marathi
Tds या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच TDS long form in Marathi हा Tax Deducted At Source (टॅक्स दिडक्टेड अॅट सोर्स) असा आहे.
What is TDS? | Tds म्हणजे काय? :
TDS म्हणजे टॅक्स Deducted at Source होय. Tds हि कराची रक्कम असते जी सोर्स कडून म्हणजेच स्त्रोताकडून वजा केली जाते. Tds रक्कम हि पगार देणाऱ्या म्हणजेच नियुक्ता किंवा कर्जदाता यांसकडून वजा केली जाते आणि हि वजा केलेली रक्कम मग त्यांच्याकडून आयकर विभागाकडून जमा केली जाते. अशाप्रकारे tds काम केले जाते.
Tds चे दर हे परतेक व्यक्तीच्या वयानुसार आणि उत्पन्नाच्या आधारावर ठरवले जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे tds दर हे वेगळे असू शकते.
प्राप्तिकर 1961 नुसार tds हा वजा केला जातो. पगार, भडे, व्यवसायिक शुल्क, कमिशन, व्याज, इत्यादींचे पेमेंट केल्यानंतर जी व्यक्ती पेमेंट करतो त्या व्यक्ती करत असलेल्या पेमेंट tds कर वजा केला जातो आणि मग वजा करून राहिलेली रक्कम ही संबंधित व्यक्तीस दिली जाते.
जी व्यक्ती उत्पन्न किंवा पगार घेणार असते त्या व्यक्तीस शासनाकडे पगार भरावा लागतो. पण बहुतेक वेळा काही नागरिक हा कर जमा करत नाही. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीचं कर जमा व्हावा यासाठी tds प्रणाली सुरू करण्यात आली होती. Tds मुळे कर चुकवेगिरी कमी होण्यास मदत झाली आहे.
आपण Tds समजून घेण्यासाठी Tds चे उदाहरण बघुया.
Tds Example | TDS चे उदाहरण :
समजा एखादी नवीन सुरू झालेली कंपनी आहे, तिचे नाव आपण अबक समजू. Abc हि कंपनी मालमत्ता ज्यांच्या मालकीची आहे त्यांना दरमहा ₹ 1लाख भाडे देते आणि भाड्यावर लागू होणारा tds हा 10% आहे, म्हणून कंपनीने ₹10,000 वजा करून ₹90,000 मालमत्ता मालकाला देणे आवश्यक आहे.
म्हणूनच मालमत्ता मालकास tds वजा करून एकूण ₹90,000 रुपये प्राप्त होतील. अशावेळी मालकाची एकूण कमाई हि हि ₹1 लाख आहे पण tds वजा मालकास फक्त ₹90,000 मिळतात. त्यामुळे मालक हा आपल्या मिळकतीत पूर्ण ₹1 लाख धरू शकतो.
आपण बघितले की tds म्हणजे काय तसेच आपण tds काय आहे हे उदाहरणाने समजून देखील घेतले. आता आपण बघुया किंतड्स चे फायदे काय असतात.
TDS चे फायदे काय आहेत? | Benefits Of TDS :
TDS चे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- Tds पद्धतीमध्ये कर हा जिथून पेमेंट केले त्याच ठिकाणी कट केला जातो यामुळे प्रत्येक व्यक्तीचा कर हा सरकारकडे जमा होतो. त्यामुळे जे व्यक्ती कर भरत नव्हते त्या व्यक्तीचा कर देखील न चुकता भरला जातो. Tds द्वारे सुनिश्चित होते की कोणतीही व्यक्ती कर चुकविणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा कर भरला जाईल.
- Tds हे सरकारसाठी महसुलाचा एक स्थिर स्त्रोत आहे. Tds मधून स्थिरपणे कर मिळतो यामुळे tds स्थिर स्त्रोत म्हणून काम करतो.
- कर वजा करण्यासाठी tds पद्धत हि अधिक सोयीची पद्धत आहे. Tds मध्ये कराची रक्कम ही आपोआप कापली जाते त्यामुळे tds हे अधिक सोपे आणि सहज काम करते.
- आपल्याकडे कर हा कर संकलन एजन्सीकडून जमा केला जातो. Tds आपोआप कर जमा केला जातो यामुळे कर संकल एजन्सीवर कर जमा करण्याचा भार हा लक्षणीयरीत्या कमी होतो.
Types of Tds | टीडीएसचे प्रकार :
Tds चे खालीलप्रमाणे :
- पगारातून tds वजा केला जातो.
- lic अंतर्गत येणाऱ्या रक्कमेवर tds असतो
- बँक व्याज हे tds आहे.
- दलाली किंवा कमिशन किना सावकारी यावर देखील tds हे tds आहे. .
- कमिशन पेमेंट असते तेदेखील tds आहे.
- स्थावर मालमत्ता संपादन करण्यासाठी भरपाई केली जाते ती देखील tds आहे.
- कंत्राटदार देयके हेदेखील tds आहे.
- विमा आयोग tds आहे.
- सिक्युरिटीजवरील व्याज व व्यतिरिक्त व्याज हे tds आहे.
- सिक्युरिटीजवरील व्याज tds आहे.
- कुठल्याही प्रकारचे भाडे भरणे.
- कंपनीच्या संचालकांना दिलेला मोबदला इ. Tds आहे.
- स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण हेदेखील tds आहे.
- क्रॉसवर्ड पझल, कार्ड, लॉटरी इत्यादी गेममधून जिंकणे हे सर्व tds आहेत.
FAQs – Frequently Asked Questions:
पगारावरील टीडीएस दर किती आहे?
पगारावर लागू होणारा tds दर हा व्यक्तींना कर स्लॅब ज्या दरात लागू होतो त्याप्रमाणेच असतात. जर एखाद्या व्यक्तीचे हे 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्या व्यक्तीचे उत्पन्न हे ₹2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर अशा व्यक्ती tds कर दर हा शून्य असतो. ₹2.5 ते ₹5 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी tds दर हा उत्पन्नाच्या 5% एवढा आहे. तर ₹5 लाख ते ₹10 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींसाठी tds करहा उत्पन्नाच्या 20% असून त्यापेक्षा अधिक कमावणाऱ्या व्यक्तींसाठी 20% असेल. तसेच ₹10 लाखांपेक्षा पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना उत्पन्नाच्या 30% कर असतो.
टीडीएस रिफंडचा दावा कसा करावा?
Tds रिफंडचा दावा करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे. आणि त्या वेबसाईट वर व्यक्ती tds रिफंडचा साठी अर्ज करू शकते. Tds रिफंड मिळवण्यासाठी प्राप्तिकर रिटर्न भाने आणि tds परतावा दर्शवणे आवश्यक आहे. इतर दाखल केल्यानंतर आयकर विभाग tds परताव्याची प्रक्रिया करते. Tds refund हा 6 महिन्यांच्या आत बँक खात्यात आयकर विभागाकडून जमा केला जातो.
TDS भरण्यासाठी पॅन आवश्यक आहे का?
होय. TDS भरण्यासाठी पण आवश्यक आहे.