BC Full Form In Marathi तुम्ही शाळेत शिकताना एखाद्या पुस्तकात 200 BC असं वाचलं आहे का? किंवा एखाद्या मासिकात, वर्तमानपत्रात एखादी जुनी घटना सांगताना काळाची माहिती देताना वर्षाच्या पुढे BC हा शब्द वाचला असेल. परंतु तुम्हाला या BC शब्दाचा पूर्ण अर्थ माहित आहे का? नसेल माहीत तर काळजी करू नका कारण आजच्या लेखात आपण BC म्हणजे काय हेच जाणून घेणार आहोत.
बीसी फुल फॉर्म BC Full Form In Marathi
BC म्हणजे काय, BC full form म्हणजेच BC long form in Marathi तसेच BC हा शब्द कसा वापरला जातो आणि त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
BC Full Form In Marathi | BC Long Form In Marathi
BC हया शब्दाचा full form म्हणजेच BC शब्दाचा long form हा Before Christ (बिफोर क्राईस्ट) असा आहे. BC या शब्दाचा मराठीमध्ये ख्रिस्तपूर्व किंवा इसवीसन पूर्व किंवा इसापुर्व असा होतो.
BC म्हणजे काय? | BC Meaning In Marathi
आपण बघितले की BC या शब्दाचा long form हा Before Christ असा होतो. यास मराठीमध्ये इसवी सन पूर्व असे म्हटले जाते. आपण जाणून घेऊया की BC शब्दाचा पूर्ण अर्थ काय होतो.
BC म्हणजे ख्रिस्तपूर्व. याचा अर्थ असा की ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर. BC हा शब्द ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर असे म्हणण्यास वापरला जातो. याउलट AD म्हणजे Anno domini (अनो डोमिनी) हा शब्द ख्रिस्ताच्या नंतर असे म्हणण्यास वापरला जातो.
जुन्या काळात कुठ्ल्याही प्रकारचे कॅलेंडर नव्हते आणि एखादी घटना खूप जुनी असेल तर ती नेमके किती वर्षे जुनी आहे हे सांगणे कठीण जाई. समजा एखादी घटना 1000 वर्षे जुनी आहे पण जुन्या काळात कॅलेंडर नसल्यामुळे वर्ष म्हणजे नेमके काय हेदेखील स्पष्ट नव्हते त्यामुळे एखादी घटनेची वेळ सांगणे कठीण जाई म्हणूनच त्या काळात ख्रिस्ताच्या जन्माच्या घटनेपासून अगोदर आणि त्यांनतर अशा प्रकारे घटनेचा कल सांगितला जाऊ लागला.
त्यावेळच्या लोकांनी एखादी गोष्ट सांगताना ती कधी झाली हे ख्रिस्त जन्माच्या अगोदर किंवा नंतर अस सांगण्यास सुरुवात केली म्हणूनच BC हा शब्द वापरला जाऊ लागला.
उदाहरणार्थ अमुक अमुक राजा ह्या देशात BC 200 वर्षे म्हणजेच इसवी सन पूर्व 200 वर्षे अगोदर राज्य करत होता. याचा अर्थ असा की तो राजा ख्रिस्ताच्या जन्माच्या 200 वर्षे अध्दी त्या देशात राज्य करात होता. अशाप्रकारे त्यावेळच्या लोकांना घटनेचा कल सांगणे सोपे जाऊ लागले.
BC वर्षे कसे मोजावे? | How to calculate BC years? :
आता तुम्हाला BC म्हणजे काय हे समजले पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण BC वर्षे मोजतो कसे. ह्यासाठी आपण पुढे लेख वाचूया म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल की BC वर्ष कसे मोजले जाते.
ख्रिस्त जन्माला त्या वर्षास कुठलेही नाव नाही. त्या अगोदरच्या वर्षाला आपण BC 1 वर्ष म्हणजेच ईसा पूर्व 1 वर्ष असे म्हणतो. आणि त्यानंतरच्या वर्षाला ईसा नंतर 1 वर्ष असे म्हणतो. म्हणजेच आपण आता जी प्रणाली वापरतो वर्ष मोजण्याची ती ख्रिस्त जन्माच्या नंतर मोजली जाते.
आता आपण हे उदाहरणाने समजुन घेऊया.BC हे कोटी वर्षे अगोदर होते हे मोजण्यासाठी चाकू वर्षात 2000 मिळवा. म्हणजेच आता जर 2022 चालू आहे तर BC1 हे वर्ष 4022 वर्षांपूर्वी होते.
अशाप्रकारे तुम्हाला समजलेच असेल की BC म्हणजे काय असते आणि त्याचा वापर कसा केला जातो.
आता आपण BC शब्दाचे इतर full फॉर्म देखील बघु.
बीसी शब्दाचे इतर full form | BC Full Forms
British Council (ब्रिटिश काऊन्सिल) –
BC या शब्दाचा अजून एक फुल फॉर्म म्हणजे ब्रिटिश Council (ब्रिटिश काऊन्सिल) होय. यास मराठीमध्ये ब्रिटिश परिषद असे म्हटले जाते.
ब्रिटीश काऊन्सिल काय आहे? | What is British Council?
BC म्हणजेच ब्रिटिश काऊन्सिल हि ब्रिटिश संस्था आहे आहे. ब्रिटीश काऊन्सिल (BC) हि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक संधी उलब्ध करून देण्यात निपुण आहे. ब्रिटीश काऊन्सिल (BC) हि 100 पेक्षा जास्त देशांत काम करते असून हि आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे. ब्रिटिश काऊन्सिल (BC) संस्थेचे मुख्य उद्दिष्ट हे UK आणि इंग्रजी भाषेचा प्रचार करणे तसेच सांस्कृतिक, तांत्रिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक सहकार्यास प्रोत्साहन देणे आहे.
ब्रिटिश काऊन्सिल (BC) म्हणजेच ब्रिटिश काऊन्सिल हे इतर देशांतील जनतेमध्ये कला आणि संस्कृती तसेच शिक्षण आणि इंग्रजी भाषेचा आधार घेऊन संपर्क निर्माण करते आणि समाज आणि विश्वास वाढवते.
ब्रिटिश काऊन्सिल (BC) हि इतर देशांशी 2 प्रकारे संवाद साधते. एक म्हणजे त्या देशांतील जनतेशी थेट संवाद साधून आणि दुसरे म्हणजे त्या देशातील सरकार आणि तेथील सहकाऱ्यांशी मोठा बदल घडवून आणण्यासाठी संपर्क साधून.
अशाप्रकारे आजच्या लेखात आपण BC म्हणजे काय, BC full form in Marathi, BC शब्दाचा अर्थ तसेच BC या शब्दाबद्दल सर्व माहिती बघितली आहे.
FAQs – Frequently Asked Questions –
BC हे काय म्हणून ओळखले जाते?
BC किंवा B.C. या शब्दाचा अर्थ Before Christ असा आहे. यास मराठीत इसापूर्व किंवा ख्रिस्तपूर्व असे म्हटले जाते.
BC शब्दाचा कॅनडा देशातील अर्थ काय आहे?
B.C. शब्दाचा कॅनडा देशातील अर्थ हा - Province of British Columbia असा आहे.
BC हे किती वर्षांपूर्वीचे आहे?
BC हे किती वर्षांचे आहे हे जाणून घेण्यासाठी आता चालू असलेल्या वर्षात 2000 मिळवा. मिळालेल्या आकडा म्हणजेच BC तेवढ्या वर्षांपूर्वीचे आहे. समजा आता 2022 चालू आहे म्हणून आताच्या कळण्यार BC हे 4022 वर्षांपूर्वी होते.
ब्रिटिश काऊन्सिल काय करते?
ब्रिटीश काऊन्सिल UK (United Kingdom) आणि इतर देशांतील लोकांमध्ये कला आणि संस्कृती, शिक्षण आणि इंग्रजी भाषेद आधार घेऊन संपर्क, समज आणि विश्वास निर्माण करण्याचे काम करते.