एसएससी फुल फॉर्म SSC Full Form In Marathi

SSC Full Form In Marathi – SSC हा शब्द तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकला असेल. आजच्या लेखात आपण SSC विषयी माहिती बघणार आहोत. SSC काय असते, SSC full form in Marathi तसेच SSC म्हणजे काय, SSC meaning in Marathi काय हे सर्व बघणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करू.

SSC Full Form In Marathi

एसएससी फुल फॉर्म SSC Full Form In Marathi

SSC Full Form In Marathi | SSC Long Form In Marathi :

SSC या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच SSC long form in Marathi हा staff selection commission (स्टाफ सिलेक्शन कमिशन) असा आहे. SSC शब्दाचा मराठीतील अर्थ हा कर्मचारी निवड आयोग असा आहे.

SSC म्हणजे काय? | What is SSC ? :

SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन” (staff selection commission) हे भारत सरकारचे आयोग आहे. SSC अंतर्गत वेगवेगळ्या पदांवरील नोकरी भरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. आज आपण बघुया कोणकोणती वेगवेगळी पदे SSC द्वारा भरली जातात आणि त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा घेतली जातात.

SSC चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. SSC कमिशनमध्ये एक अध्यक्ष, सचिव आणि दोन सदस्य असतात. भारत सरकारने 4 नोव्हेंबर 1975 रोजी SSC कमिशनची स्थापना केली होती. SSC द्वारे दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यातून उमेदवारांची भरती केली जाते. त्याची माहिती आपण खाली बघुया.

SSC परीक्षा | SSC Exams :

SSC द्वारे खालीलl महत्वाच्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षा द्वारे वेगवेगळ्या पदांवर उमेदवारांची भरती केली जाते.

Combined Graduate Level Exam – CGL Exam (कंमाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्साम) :

SSC सीजीएल (SSC CGL) हि सीजीएल म्हणजे संयुक्त पदवी स्तर परिक्षा आहे. SSC CGL हि परीक्षा केंद्र सरकार आणि त्यांच्या विविध विभागांतील वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यासाठी घेतली जाते. SSC CGL परीक्षा हि पदवी स्तरावरील परीक्षा आहे.
SSC CGLपरीक्षा द्वारा खालील पदांवर भरती केली जाते.

1. Assistant Audit Officer (सहायक ऑडिट अधिकारी)
2. Assistant Accounts Officer (सहायक अकाउंट अधिकारी)
3. Assistant Section Officer (सहायक सेक्शन अधिकारी)
4. Inspector Posts (निरीक्षक पदे)
5. Divisional Accountant (विभागीय अकाऊंटंट)
6. Inspector (निरीक्षक)
7. Junior Statistical Officer (ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर)
8. Assistant/ Superintendent (सहायक/अधीक्षक)
9. Inspector of Income Tax (आयकर निरीक्षक/अधिकारी)
10. Inspector-Preventive Officer (प्रतिबंधक अधिकारी/निरीक्षक)
11. Inspector (Examiner)
12. Inspector-Central Excise (निरीक्षक – केंद्र प्रतिबंधक)
13. Assistant Enforcement Officer ( सहायक अंमलबजावणी अधिकारी)
14. Sub Inspector (उपनिरीक्षक)

SSC CGLपात्रता | SSC CGL Eligibility :

  •  SSC CGLपरीक्षा देण्यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
  •  उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच भूतान आणि नेपाळ नागरिक देखील पात्र ठरतात.
  •  वय वर्षे 18 ते 32 वर्षे असावे. राखीव गटांसाठी वयात सूट आहे.
  •  इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर पदांसाठी शारीरिक पात्रता देखील आहे.

Combined Higher Secondary Level Exam-CHSL Exam -(कंबाइंड हायर सेकंडरी एक्झाम) :

SSC CHSL हि SSC द्वारा घेतली जाणारी एकत्रित उच्च माध्यमिक पातळीवरील परीक्षा आहे.
SSC CHSL द्वारा भरती केली जाणारी पदे खालीलप्रमाणे :

1. Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA) – लोअर डिवीजन क्लर्क
2. Postal Assistant (PA)/ Sorting Assistant (SA) – पोस्टल असिस्टंट
3. Data Entry Operator (DEO) – डेटा एन्ट्री ऑपरेटर

SSC CHSL पात्रता | SSC CHSL Eligibility :

  •  वय हे 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. राखीव गटांसाठी वाट्यात सूट दिली जाते.
  •  12 वी पास असणे आवश्यक आहे.

Junior Engineer Exam (JE Exam) :

SSC JE हि SSC द्वारा घेलती जाणारी परीक्षा आहे. SSC JE हि परीक्षा भारत सरकारच्या अंतर्गत अभियांत्रिकी विभागातील रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली जाते. भारत सरकारमधील विवध विभागांत इंजिनिअर पदाची आवश्यकता असते अशावेळी SSC जे परीक्षा मधून या कनिष्ठ अभियंता म्हणजेच Junior Engineer (ज्युनिअर इंजिनिअर) पदावर उमेदवारांची भरती केली जाते.

SSC JE परीक्षेद्वारे Mechanical (मेकॅनिकल), Civil (सिव्हिल) आणि Electrical (इलेक्ट्रिकल) विभागात उमेदवारांची ज्युनिअर Engineer म्हणून नियुक्ती केली जाते. SSC JE परीक्षेसाठी लागणारी पात्रता उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

General Duty Exam for Constables (GD Exam) – जनरल ड्युटी एक्झाम फोर कॉन्स्टेबल्स ) :

SSC GD परीक्षेद्वारे खालील पदांवर उमेदवारांची भरती केली जाते.

1. Constable (General Duty) in Border Security Force (BSF) – कॉस्ट बेल इन बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स
2. Constable In Secretariat Security Force (SSF) – कॉन्स्टेबल सेक्रेटरिएट सिक्युरिटी ऑफिस
3. Constable In Central Industrial Security Force (CISF) – कॉन्स्टेबल इन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स
4. Constable In National Investigation Agency (NIA) – कॉन्स्टेबल इन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी
5. Constable In Indo Tibetan Border Police (ITBP) – कॉन्स्टेबल इन इंडो तीबेटन बॉर्डर पोलीस
6. Constable In Sashastra Seema Bal (SSB) – कॉन्स्टेबल इन सशस्त्र सीमा बल
7. Constable In Central Reserve Police Force (CRPF) – कॉन्स्टेबल इन सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स
8. Rifleman (General Duty) in Assam Rifles – रायफलमन in आसाम रायफल्स

SSC GD परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Central Police Organization Exam (CPO Exam) – सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशन एक्झाम) :
SSC CPO परीक्षा ही SSC द्वारा खालील पदांवर उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली जाते.

1. Sub-Inspector (SI) in Delhi Police – सब-इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलिस
2. Central Armed Police Forces (CAPFs) – सेंट्रल आर्मड पोलिस फोर्सेस)
3. Assistant Sub-Inspector (ASI) in CISF – स्टंट असिस्टंट सब इंस्पेक्टर इन CISF

SSC CPO परीक्षादेण्यासाठी उमेदवाराने किमान कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

SSC CGLमध्ये पेनला परवानगी आहे का?

नाही. SSC CGLपरीक्षा हॉलमध्ये पेनला परवानगी नाही. तसेच कुठ्ल्याही प्रकारच्या पुस्तक, पेपर मोबाईल फोन किंवा कॅल्क्युलेटर अशा वस्तू नेण्यास परवानगी नाही.

SSC एकवेळ नोंदणी आहे का?

होय. SSC हे फक्त एक वेळ करायचे असे नोंदणी आहे.

कोणती SSC परीक्षा सर्वोत्तम आहे?

पदवीनंतर येणाऱ्या परीक्षेमध्ये SSC मधील SSC CGLHI सर्वात उत्तम परीक्षा आहे. आणी12 वी नंतर देता येतील अशा परिक्षमधून SSC CHSL हि परीक्षा सर्वोत्तम आहे.

SSC मध्ये लेव्हल 1 पगार किती आहे?

SSC मधील लेव्हल 1 पदावरील पगार आहे ₹44,900-₹1,42,400 एवढा आहे.

SSC other full form :

SSC शब्दाचा दुसरा full form म्हणजेच long form हा Secondary School Certificate असा आहे.

Leave a Comment