एसआरपीएफ फुल फॉर्म SRPF Full Form In Marathi

SRPF Full Form In Marathi आपण अनेकदा वेगवेगळ्या भरतीच्या जाहिराती ऐकतो तसेच आपण एखादी ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त करत असताना किंवा केलेला असेल तेव्हा तिथे SRPF हा शब्द ऐकतो. तुम्हाला कधीतरी उत्सुकता जाणवली असेल की SRPF म्हणजे काय? किंवा तुम्ही एखादी भरती करणार असाल, तुम्हाला सूर्कक्षा दलात सामील व्हायचे असेल तर तुम्ही श्रॉफ बद्दल वाचले असेल किंवा ऐकले असेल.

SRPF Full Form In Marathi

एसआरपीएफ फुल फॉर्म SRPF Full Form In Marathi

आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की SRPF म्हणजे काय? SRPF Meaning In Marathi तसेच SRPF full form in Marathi म्हणजेच SRPF लाँग फॉर्म, SRPF काय असते हे सर्व आणि यासोबतच SRPF बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया आजच्या लेखाला.

SRPF Full Form In Marathi | SRPF Long Form In Marathi

SRPF या शब्दाचा full form म्हणजेच SRPF शब्दाचा long form हा Sate Reserve police force (स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स) असा आहे. SRPF या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ राज्य राखीव पोलीस दल असा आहे.

आपण बघितले की SRPF च लाँग फॉर्म काय आहे. आता आपण बघुया की SRPF म्हणजे नेमके काय ते.

SRPF म्हणजे काय? | SRPF Meaning In Marathi

SRPF म्हणजेच State Reserve police force म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल होय. SRPF दलाची स्थापना हि 6 मार्च 1948 रोजी झाली. SRPF हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील पुरंदर या ठिकाणी करण्यात आलेली. तेव्हापासून 6 मार्च हा दिवस महाराष्ट्र राज्यात रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो.

आपल्या देशात केंद्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर विविध सुरक्षा दक भरती होत राहतात. पोलिस भरती देखील त्यासाठीच होते आणि SRPF हे देखील एक पोलिस दल असून त्याची भरती केली जाते.

Srpf भरती करण्यासाठी देखील काही पत्रात निकष आहेत. तसेच SRPF भरती करण्यासाठी भरती परीक्षा घेतली जाते. आता आपण पुढे बघुया की SRPF भरती कशी केली जाते तसेच श्रॉफ परीक्षेचे स्वरूप काय आहे आणि SRPF भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत.

SRPF परीक्षा पात्रता | SRPF Exam Eligibility :

SRPF भरतीसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत –

 • SRPF भरतीसाठी कुठ्ल्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • SRPF भरतीसाठी उमेदवारअचे वय हे 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती तसेच राखीव गटांसाठी वयामध्ये सूट दिली जाऊ शकते.

आपण बघितले की SRPF साठी किमान पात्रता काय लागते ते. आता आपण बघुया की SRPF परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

SRPF अभ्यासक्रम | SRPF Syllabus

SRPF परीक्षेसाठी खालील विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

 • अंक गणित
 • सामान्य ज्ञान,
 • चालू घडामोडी,
 • बुद्धिमत्ता चाचणी
 • मराठी व्याकरण

SRPF परीक्षेमध्ये वरील प्रत्येक विषयांवर 25 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. Srpf पद अनुसार गुण कमी जास्त आणि प्रश्नांची पातळी कठीण किंवा सोपी होऊ शकते. SRPF परीक्षेत एकूण 100 गुणांचे प्रश्न असतात आणि दीड तास वेळ म्हणजेच 90 मिनिटे वेळ असतो.

आपण बघितले की SRPF परीक्षेचे स्वरूप कसे असते आणि काय अभ्यासक्रम असतो. आता आपण बघुया SRPF अंतर्गत कोणती पदे दिली जातात.

SRPF अंतर्गत पदे | Posts Under SRPF :

SRPF म्हणजेच State Reserve police force अंतर्गत खालील पदांवर भरती केली जाते –

 • SRPF जिल्हा पोलीस शिपाई चालक- Srpf District Police Constable Driver (डिस्ट्रिक्ट पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर)
 • SRPF लोहमार्ग पोलीस शिपाई चालक- srpf Railway Police Constable Driver (रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर)
 • SRPF सशस्त्र पोलीस शिपाई- SRPF Armed Police Constable (SRPF आर्म पोलिस कॉन्स्टेबल)

SRPF वेतन | SRPF Salary

SRPF वेतन हे पदावर अवलंबून असते. वेगवेगळ्या पदास वेगवेगळे वेतन आहे. एकूणच srpf वेतनश्रेणी हि रु. 15600 रु. 60600 एवढी असू शकते. यासोबतच CRPF कर्मचारी हे विविध लाभ आणि भत्त्यांसाठी पात्र असतात. हे लाभ आणि भत्ते मूळ पगारात जोडले जातात.

SRPF फायदे | SRPF Benefits :

 • SRPF कर्मचाऱ्यांना मूळ पगार दिला जातो.
 • मूळ पागरव्यातिरिक्त Srpf कर्मचारी हे राज्य सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनेक भत्ते आणि लाभांसाठी देखील पात्र आहेत.
 • SRPF जवानांना महागाई भत्ता दिला जातो.
 • प्रवास भत्ता, विशेष वेतन हेदेखील श्रॉफ जवानांना दिले जाते.
 • यासोबतच प्रत्येक SRPF कर्मचाऱ्यास वैद्यकीय लाभ दिले जातात.
 • कामाच्या दर्जानुसार श्रॉफ कर्मचाऱ्यास बढती मिळू शकते त्यासोबतच अवलंबून पगार आणि उपलब्ध भत्ते दरवर्षी सुधारले जातात.

राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF ची स्थापना 6 मार्च 1948 रोजी महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र दल म्हणून करण्यात आली.

FAQs – Frequently Asked Questions

SRPF पोलिसांचे काम काय आहे?

SRPF पोलिसांचे काम हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे असते. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन, नक्षलविरोधी कारवाया करणे महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची सुरक्षा करणे, इत्यादी काही व्कामे आणि जबाबदाऱ्या SRPF पोलिस सांभाळतात.

SRPF म्हणजे काय?

SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस दल किंवा एसआरपीएफ हे प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते, 6 मार्च 1948 रोजी महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस दल म्हणून स्थापन करण्यात आले.

 

महाराष्ट्रात 2021 मध्ये किती SRPF गट आहेत?

ADGP SRPF ला दैनंदिन प्रशासनासाठी DIG दर्जाचा अधिकारी मदत करतो. दोन रेंज आहेत, पुणे आणि नागपूर येथे प्रत्येकी एक, प्रत्येक पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी असतो. एकूण 16 गट आणि एक प्रशिक्षण केंद्र आहे.

SRPF पगार किती आहे?

15,600 - रु. 60,600. CRPF कर्मचारी लाभ आणि भत्त्यांसाठी पात्र आहेत जे मूळ वेतनात जोडतात,

Leave a Comment