आरटी-पीसीआर फुल फॉर्म RT-PCR Full Form In Marathi

RT-PCR Full Form In Marathi आपल्या देशात आणि जगभरात कोरोनाची लाट आली होती. 2 वर्षे जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. 2 वर्षे सर्व जग जसे बंद पडले होते. ह्या corona रोगाच्या काळात रोगाचे निदान करण्यासाठी

RT-PCR Full Form In Marathi

आरटी-पीसीआर फुल फॉर्म RT-PCR Full Form In Marathi

अनेक टेस्ट म्हणजेच चाचण्या केल्या जाऊ लागल्या. Corona रोगाचे निदान करण्यासाठी काही चाचण्या होत्या. अशावेळी कोरोनाच्या काळात आपण एक नाव बऱ्याचदा ऐकले असेल, ते नाव म्हणजे RT-PCR टेस्ट.

RT-PCR म्हणजे काय आणि RT-PCR म्हणजे काय असते तसेच RT-PCR full form म्हणजेच RT-PCR long form काय आहे हे आपण आजच्या लेखात बघणार आहोत. चला तर मग बघुया RT-PCR म्हणजे काय.

RT-PCR Full Form In Marathi | RT-PCR Long Form In Marathi :

RT-PCR full form in Marathi म्हणजेच RT-PCR Long Form In Marathi हा Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction (रिअल टाइम ट्रांस्क्रीप्शन पाॅलीमीरेज चैन रिएक्शन) असा आहे.

RT-PCR म्हणजे काय? | RT-PCR Meaning In Marathi :

आपण बघितले की RT-PCR शब्दाचा long form काय आहे. आता आपण RT-PCR विषयी अजून माहिती जाणून घेऊया.

खरंतर RT-PCR हि एक वैद्यकीय चाचणी आहे. काही आजार असे असतात ज्यांचे निदान हे फक्त बघून किंवा छोटी चाचणी करून होऊ शकत नाही. अशावेळी एक अशी चाचणी असणे आवश्यक असते जी योग्य प्रकार आजार कोणता आहे याचे निदान करेल. RT-PCR चाचणी हि अशी चाचणी आर जी अशा रोगांचे निदान करण्यासाठी वापरली जाते.

आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू जातात आणि अशावेळी आपल्याला रोगाचे लक्षण दिसायला लागतात. पण आजार नेमका कोणता आणि कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे हे RT-PCR चाचणी मुके तुरंत कळते. RT-PCR चाचणी हि विषाणू ओळखण्यासाठी वापरली जाते. जसे की HIV हा रोग RT-PCR टेस्टचा उपयोग करून ओळखला जातो.

RT-PCR चाचणी corona विषाणू ओळखण्यासाठी कशी वापरली जाते? | How Is RT-PCR Test Is Used To Detect Coronavirus? :

कोरोना काळात आपण RT-PCR हा शब्द कित्येकदा ऐकला असेल. बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात आणि बोलण्यातून आपल्याला हा शब्द ऐकायला आला. Corona ह्या भयंकर रोगांची चाचणी करण्यासाठी कधीतरी हा शब्द ऐकला असेल. तर आरटॉक्र म्हणजे नेमके काय?

आरटॉक्र हि corona रोगाचे निदान करण्यासाठी केली जाणारी वैद्यकीय चाचणी आहे. RT-PCR चाचणीला स्वॉब टेस्ट असेही म्हटल जाते. RT-PCR चाचणीमध्ये एक निर्जंतुक स्वॉब नाकात घातला जातो. स्वॉब घेतलेल्या सँपल वर चाचणी केली जाते.

पाठवलेल्या नमुम्यावर प्रयोगशाळेमध्ये RT-PCR चाचणी केली जाते. पूर्ण RT-PCR तपासणी करण्यासाठी 2 ते 5 दिवसांचा वेळ लागू शकतो. Corona काळात  महाराष्ट्रातील लॅब मध्ये प्रचंड भर पडला होतो. सरकारी लॅब मध्ये पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्रातील खाजगी लॅब्स मध्ये RT-PCR चाचणी करण्याची परवानगी दिली गेलेली होती.

खाजगी प्रयोगशाळेत RT-PCR चे रिपोर्ट म्हणजेच पूर्ण निदान करून रिपोर्ट हा एका दिवसात येऊ शकतो. सरकारी रुग्णालयात जास्त चाचण्या होत असल्याने RT-PCR रिपोर्ट येण्यासाठी 2 दिवस लागू शकतात.

RT-PCR चाचणी हि कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे सांगण्यासाठी एक खत्रिशी अशी वैद्यकीय चाचणी आहे.

RT-PCR टेस्ट द्वारे corona विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही हे कळू शकते पण याचबरोबर कारोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आहे हेदेखील RT-PCR चाचणीद्वारे कळते. RT-PCR चाचणी कॉरोनाचा संसर्ग किती झाला आहे हे टक्केवारी मध्ये सांगते. ICMR ने RT-PCR चाचणीला corona विषाणू तपासण्यासाठी केलेल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये गोल्ड स्टँडर्ड दिला आहे.

पूर्ण 2 वर्षे देशभरात करीनाने धुमाकूळ घातला होता. त्यातही दुसरी लात हि पहिल्या लतेपेक्षा खूप जास्त भयंकर होती. अशावेळी दुसऱ्या लॉटमध्ये सिरोनाचे निदान होणे खूप आवश्यक होते तसेच ते निदान अचूक व्हावे हेदेखील महत्वाचे होते.

अशावेळी RT-PCR चाचणीचा खूप उपयोग झाला. COVID रोगाच्या सुरुवातीच्या काळात चाचणी करणे अवघड जात होते आणि आवश्यक उपकरणे देखील उपस्थित नव्हते पण वेळेनुसार RT-PCR चाचणीचे हे सर्व काम सोपे झाले.

RT-PCR चाचणीमध्ये आपल्या शरीरात गेलेल्या विषाणूच्या RNA ची तपासणी केली जाते. चाचणीसाठी नाक किंवा घशातील नमुना म्हणजेच स्वाब घेतला जातो. Corona विषाणूचा शिरकाव हा नाक किंवा घशातून होतो म्हणून तेथील swab घेतल्याने corona विषाणू आहे की नाही ह्याचे निदान होऊ शकते.

RT-PCR सोबतच True Net आणि Anti Gen ह्या दोन चाचण्या म्हणजेच टेस्ट आहेत ज्या corona विषाणूच्या संसर्ग झाला असल्यास ते ओळखण्यासाठी केल्या जातात. पण RT-PCR चाचणी हि चाचणी हि True Nat चाचणी आणि Anti Gen चाचणी ह्या दोन्ही चाचाण्यांहून जास्त विश्वसनीय आहे असे मानले जाते.

अशाप्रकारे आपण आजच्या लेखात बघितले की RT-PCR म्हणजे काय, RT-PCR टेस्ट काय असते. याचबरोबर आपण बघितले की RT-PCR full form म्हणजेच RT-PCR long form काय आहे तसेच RT-PCR Meaning In marathi बघितले. आजच्या लेखातून आपण RT-PCR चाचनिबद्दल सर्व माहिती बघितले तसेच का आणि कशी केली जाते हेपन बघितले आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

RT-PCR चाचणीसाठी turnaround (टर्नअराउंड) वेळ काय आहे?

RT-PCR चाचणीची टर्नअराउंड वेळ म्हणजेच तपासणी रिझल्ट मिळण्याची वेळ हि 10-15 तासांची असू शकते. रतोक्र नमुना प्राप्त झाल्यानंतर सरासरी 10-15 तास लागू शकतात.

आरटी-पीसीआर चाचणी किती संवेदनशील म्हणजेच यशस्वी आहे?

विश्लेषणात्मक अर्थाने चाचणी अत्यंत संवेदनशील आहे. RT-PCR चाचणी corona तपासण्यात बहुतेकदा यशस्वी ठरते.

RT-PCR चाचणी कोणी करावी?

कोविड-19 लक्षणे म्हणजेच कारोनाची लक्षणे असल्यानेव्यक्तीने RT-PCR चाची करावी. जसे की ताप, खोकला, धाप लागत असेल, घासा खवखावत असेल तसेच अंगदुखी होत असेल, थकवा जाणवत असेल, चव लागत नसेल, वास येत नसेल अशा वेळी RT-PCR चाचणी करून घ्यावी.

RAT चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे परंतु मला COVID-19 लक्षणे आहेत. मला RT-PCR चाचणी करता येईल का?

होय. मार्गदर्शक तत्त्वांनुसार RAT चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर परंतु कोरोनाची सर्व लक्षणे असलेल्या व्यक्तींना RT-PCR छावणी करता येते आणि ती करणे आवश्यक आहे.

Leave a Comment