ओ.सी.डी फुल फॉर्म OCD Full Form In Marathi

OCD Full Form In Marathi बदलत्या काळासोबत मानवाला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजारांमध्ये शारीरिक आजार आणि मानसिक आजारांचा समावेश असतो. आजच्या लेखामध्ये आपण एका मानसिक आजाराविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजच्या लेखामध्ये आपण ओ.सी.डी आजाराविषयी आणि ओ.सी.डी च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे ओ.सी.डी च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि ओ.सी.डी आजाराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

OCD Full Form In Marathi

ओ.सी.डी फुल फॉर्म OCD Full Form In Marathi

ओ.सी.डी फुल्ल फॉर्म (OCD full form)

ओ.सी.डी चा फुल्ल फॉर्म हा “ऑब्जेक्सिव कंपलसिव डिसऑर्डर” असा होतो. ओ.सी.डी हा एक मानसिक आजार आहे आणि तो पुरुषांमध्ये व महिलांमध्ये सारख्या रेशिओ मध्ये आढळतो. “नॅशनल हेल्थ पोर्ट ऑफ इंडीया” यांच्या एका रिपोर्ट नुसार १०० लोकांपैकी २ ते ३ लोक हे ओ.सी.डी आजाराने ग्रस्त आहेत.

ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला सतत विविध प्रकारचे विचार येत असतात. त्या ग्रस्त व्यक्तीला माहीत असते की ,“येणारे विचार आपल्या फायद्याचे नाहीत किंवा येणारे विचार आपल्या जीवनशैलीशी संबंधित नाहीत”. तरीही त्या ग्रस्त व्यक्तीला ते विचार येतातच. तसेच त्या ग्रस्त व्यक्तीचे येणाऱ्या त्या विचारांवर नियंत्रण नसते.

ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना येणारे काही सामान्य विचार (some common thoughts that people with OCD disease in Marathi)

१) ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला सतत आपण काहीतरी चुकीचे केले आहे ,असे विचार येतात.

२) ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला सतत असे वाटते की ,“आपल्याला कोणतातरी भयानक आजार झाला आहे ; परंतु अशा व्यक्तीला कोणताही भयानक आजार झालेला नसतो, पण त्या व्यक्तीच्या मनात सारखे तसे विचार येत असतात.

३) ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती सतत काहीना काही वस्तू विसरत असतो.

४) ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करू लागतो.

ओ.सी.डी आजाराची लक्षणे (Symptoms of OCD disease in Marathi)

ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रामुख्याने आढळणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

१) ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत एकच विचार चालू असतो.

२) झोप पूर्ण न होणे ,हे देखील ओ.सी.डी आजाराचे लक्षण आहे.

३) आपण दुसऱ्याला त्रास देत आहोत असे सतत आपल्याला वाटणे ,हे देखील ओ.सी.डी आजाराचे लक्षण आहे.

४) चालताना पाऊले मोजणे सारख्या छोट्या गोष्टींचा सतत विचार करणे ,हे देखील ओ.सी.डी आजाराचे लक्षण आहे.

५) आपण दरवाजा लावला आहे की नाही, यांसारख्या झालेल्या गोष्टींचा सतत विचार येणे आणि आपण परत दरवाजा लावला आहे की नाही यासाठी दरवाजा जवळ जाणे ,हे देखील ओ.सी.डी आजाराचे लक्षण आहे.

६) डिप्रेशन येणे हे देखील ओ.सी.डी आजाराचे प्रमुख लक्षण आहे.

ओ.सी.डी आजारावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना (Treatments for OCD disease in Marathi)

१) ओ.सी.डी आजार हा एक मानसिक आजार आहे. त्यामुळे आपल्याला जर ओ.सी.डी आजार झाला असेल तर ,आपण नियमित मेडीटेशन करणे चालू केले पाहिजे. आपण जर नियमित मेडीटेशन करणे चालू केले तर ,आपले मानसिक स्वास्थ चांगले राहील.

२) ओ.सी.डी आजार हा मानसिक आजार असल्यामुळे आपण जेवढी शक्य तेवढी चिंता करणे सोडले पाहिजे आणि आपण वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला भविष्याचे टेन्शन सतवणार नाही आणि आपले मन अती विचार करणार नाही.

२) काहींच्या मते जर आपण शारीरिक दृष्ट्या कमकुवत असू ,तर त्याचा वाईट परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ वर होतो. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी आपण नियमित व्यायाम किंवा योग केले पाहिजे. जेणेकरून आपले शारीरिक स्वास्थ तंदुरुस्त राहील आणि याचसोबत आपले मानसिक स्वास्थ देखील तंदुरुस्त राहील.

३) आपण जर ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असू तर ,आपण आपल्या डाएट मध्ये पौष्टिक आहाराचा समावेश केला पाहिजे. आपल्या डाएट मध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. तसेच आपण दररोज वेळ मिळेल तेव्हा विविध प्रकारची फळे खाल्ली पाहिजेत.

४) आपल्याला जर ओ.सी.डी आजार झाला असेल तर ,आपण पाण्याचे सेवन करण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे.

५) आपल्याला ओ.सी.डी आजाराची लक्षणे आपल्या शरीरामध्ये जाणवू लागली तर ,आपण त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्याने गोळ्या औषधे घेतली पाहिजेत.

FAQ

ओ.सी.डी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

ओ.सी.डी चा फुल्ल फॉर्म हा “ऑब्जेक्सिव कंपलसिव डिसऑर्डर” असा होतो.

ओ.सी.डी आजार हा शारीरिक आजार आहे की मानसिक आजार ?

ओ.सी.डी आजार हा मानसिक आजार आहे आणि तो जास्तकरून २० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीला होतो; परंतु काही छोट्या मुलांमध्ये देखील ओ.सी.डी आजाराची लक्षणे जाणवतात.

ओ.सी.डी आजाराची लक्षणे कोणकोणती आहेत ?

ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती सतत एका गोष्टीचा विचार करत असतो. तसेच ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही, याचसोबत ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील असू शकतो.

ओ.सी.डी आजार बरा करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत  ?

ओ.सी.डी आजार बरा करण्यासाठी आपण नियमित व्यायाम किंवा योग केला पाहिजे. तसेच ओ.सी.डी आजार बरा करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये पौष्टिक आहाराचा समावेश केला पाहिजे. याचसोबत ओ.सी.डी आजार बरा करण्यासाठी आपण पाण्याचे सेवन शक्य तितके जास्त केले पाहिजे. जेव्हा आपल्याला आपल्या शरीरामध्ये ओ.सी.डी आजाराची लक्षणे जाणवू लागतील, तेव्हा आपण त्वरित डॉक्टरांकडे जाऊन या आजारावर मेडिकल उपचार घेतले पाहिजेत.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण “नॅशनल हेल्थ पोर्ट ऑफ इंडीया” च्या रिपोर्ट नुसार १०० लोकांपैकी २ ते ३ लोकांना होणाऱ्या एका मानसिक आजाराविषयी म्हणजे “ओ.सी.डी” आजाराविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण ओ.सी.डी चा फुल्ल फॉर्म ,ओ.सी.डी आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना येणारे काही सामान्य विचार, ओ.सी.डी आजाराची लक्षणे, ओ.सी.डी आजारावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना, ओ.सी.डी आजाराविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0

२)https://www.google.com/amp/s/www.bhaskar.com/amp/utility/zaroorat-ki-khabar/news/compulsive-disorder-ocd-disease-top-tips-for-good-mental-health-and-stay-safe-during-an-epidemic-127654171.html

३)https://leverageedu.com/blog/hi/ocd-full-form-in-hindi/

४)https://www.rcpsych.ac.uk/mental-health/translations/hindi/obsessive-compulsive-disorder

५)https://mind.plus/hindi/obsessive-compulsive-disorder-ocd/

Leave a Comment