एन.सी.आर फुल फॉर्म NCR Full Form In Marathi

NCR Full Form In Marathi तुम्ही उत्तर भारतातील एन.सी.आर विभागाचे नाव ऐकले असेल ; परंतु तुम्हाला  एन.सी.आर विभागा विषयी माहीत माहीत आहे का ? तसेच एन.सी.आर विभागामध्ये किती जिल्हे येतात ?नएन.सी.आर विभागामध्ये कोणत्या राज्यातील जिल्हे येतात ? याविषयीची माहिती माहित आहे का ? आजच्या लेखामध्ये आपण एन.सी.आर विभागाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण एन.सी.आर चा फुल्ल फॉर्म देखील पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एन.सी.आर विभागाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

NCR Full Form In Marathi

एन.सी.आर फुल फॉर्म NCR Full Form In Marathi

एन.सी.आर फुल्ल फॉर्म (NCR full form)

एन.सी.आर चा फुल्ल फॉर्म हा “नेशनल कॅपिटल रिजन” असा होतो आणि एन.सी.आर ला मराठी भाषेमध्ये “राष्ट्रीय राजधानी क्षेत्र” असे म्हणतात.

एन.सी.आर हा एक केंदेशसित प्रदेश आहे.

एन.सी.आर विभाग हा उत्तर भारतामध्ये येतो. १९६२ मध्ये दिल्ली मधील वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या हेतूने एन.सी.आर विभागाची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली होती. “नेशनल कॅपिटल रिजन प्लॅनिंग बोर्ड ॲक्ट १९८५” अंतर्गत उत्तर भारतातील दिल्लीतील काही जिल्हे तसेच राजस्थान ,उत्तर प्रदेश ,हरियाणा या राज्यातील २४ जिल्ह्यांनी मिळून एन.सी.आर ची निर्मिती करण्यात आली होती.

एन.सी.आर (NCR in Marathi)

एन.सी.आर विभाग हा उत्तर भारतातील काही राज्यातील जिल्हे मिळवून बनलेला प्रदेश आहे आणि २०२१ मधील एका रिपोर्ट नुसार एन.सी.आर विभागामध्ये ४.६ करोड इतकी लोक राहतात. उत्तर भारतामध्ये स्थित असणारा एन.सी.आर विभाग हा ५५,०८३ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळामध्ये विस्तारला आहे. “नेशनल कॅपिटल रिजन प्लॅनिंग बोर्ड” द्वारे एन.सी.आर विभागाचा विकास केला जातो.

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या हरियाणा राज्यातील जिल्ह्यांची नावे (Names of Districts of Haryana state which fall under NCR in Marathi)

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या हरियाणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये करणाल, जिंद,पानिपत ,रोहतक,सोनीपत ,भिवानी, चरखी दादरी , गुरुग्राम , रेवाडी,फरिदाबाद, महेंद्रगढ , पलवल, झज्जर,नुह इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. एन.सी.आर विभागामध्ये हरियाणा राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्यांची नावे (Names of Districts of Uttar Pradesh state which fall under NCR in Marathi)

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्यांमध्ये शामली ,बागपथ ,मेरठ ,गाझियाबाद , हापुड ,गौतम बुद्ध नगर , बुलंद शहर ,मुज्जफर नगर ,इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. एन.सी.आर विभागामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील एकूण ८ जिल्ह्यांचा समावेश आहे.

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या राजस्थान राज्यातील जिल्ह्यांची नावे (Names of Districts of Rajasthan State which fall under NCR in Marathi)

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या राजस्थान राज्यातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये अलवर आणि भरतपूर हे दोन जिल्हे येतात.

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या दिल्ली येथील जिल्ह्यांची नावे (Names of Districts of Delhi which fall under NCR in Marathi)

एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या दिल्ली येथील जिल्ह्यांमध्ये उत्तर ,उत्तर – पश्चिम ,उत्तर – पूर्व ,पश्चिम ,मध्य ,दक्षिण – पश्चिम ,शहादरा ,पूर्व ,दक्षिण – पूर्व आणि दक्षिण दिल्ली ,नवी दिल्ली ,इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. एन.सी.आर विभागामध्ये दिल्ली येथील एकूण ११ जिल्ह्यांचा समावेश आहे.

FAQ

एन.सी.आर चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एन.सी.आर चा फुल्ल फॉर्म हा “नेशनल कॅपिटल रिजन” असा होतो.

एन.सी.आर विभागाला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ?

एन.सी.आर विभागाला मराठी भाषेमध्ये “राष्ट्रीय राजधानी क्षेत्र” असे म्हणतात.

एन.सी.आर विभागामध्ये किती राज्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे ?

एन.सी.आर विभागामध्ये दिल्ली सोबत  उत्तर प्रदेश,हरियाणा ,राजस्थान या तीन राज्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे .

एन.सी.आर विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ?

दिल्ली सोबत एन.सी.आर विभागामध्ये राजस्थान ,उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील एकूण २४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

एन.सी.आर विभाग किती क्षेत्रफळामध्ये विस्तारला आहे ?

एन.सी.आर विभाग हा ५५०८३ वर्ग किलोमीटर क्षेतरफळामध्ये विस्तारला आहे.

एन.सी.आर विभागाची लोकसंख्या साधारण किती आहे ?

२०२१ मधील एका रिपोर्ट नुसार एन.सी.आर विभागाची लोकसंख्या ही ४.६ करोड इतकी आहे.

एन.सी.आर विभागामध्ये येणारे हरियाणा राज्यातील कोणकोणते जिल्हे आहेत ?

एन.सी.आर विभागामध्ये येणारे हरियाणा राज्यातील एकूण १४ जिल्हे आहेत या १४ जिल्ह्यांमध्ये करणाल, जिंद,पानिपत ,रोहतक,सोनीपत,भिवानी,चरखी दादरी , गुरुग्राम , रेवाडी,फरिदाबाद, महेंद्रगढ , पलवल, झज्जर,नुह या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दिल्ली मधील कोणकोणते जिल्हे एन.सी.आर विभागामध्ये येतात ?

दिल्ली येथील ११ जिल्हे हे एन.सी.आर विभागामध्ये येतात. या ११ जिल्ह्यांमध्ये उत्तर ,उत्तर – पश्चिम ,उत्तर – पूर्व ,पश्चिम ,मध्य ,दक्षिण – पश्चिम ,शहादरा ,पूर्व ,दक्षिण – पूर्व आणि दक्षिण दिल्ली ,नवी दिल्ली ,इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.

एन.सी.आर विभागामध्ये येणारे उत्तर प्रदेश राज्यातील कोणकोणते जिल्हे आहेत ?

एन.सी.आर विभागामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील एकूण ८ जिल्हे येतात. या ८ जिल्ह्यांमध्ये शामली ,बागपथ ,मेरठ ,गाझियाबाद , हापुड ,गौतम बुद्ध नगर , बुलंद शहर ,मुज्जफर नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

एन.सी.आर विभागामध्ये येणारे राजस्थान राज्यातील कोणकोणते जिल्हे आहेत ?

एन.सी.आर विभागामध्ये राजस्थान राज्यातील दोन जिल्हे शामिल आहेत. या दोन जिल्ह्यांमध्ये अलवर आणि भरतपूर या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण उत्तर भारतातील एन.सी.आर विभागाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एन.सी.आर चा फुल्ल फॉर्म ,एन.सी.आर विभागाविषयी माहिती ,एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या हरियाणा राज्यातील जिल्ह्यांची नावे ,एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्यांची नावे, एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या राजस्थान राज्यातील जिल्ह्यांची नावे ,एन.सी.आर विभागामध्ये येणाऱ्या दिल्ली येथील जिल्ह्यांची नावे ,एन.सी.आर विभागाविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (Reference)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0

२)https://www.jagranjosh.com/general-knowledge/why-ncr-was-formed-know-1691397628-2

३)https://leverageedu.com/blog/hi/ncr-full-form-in-hindi/

४)https://www.ssatripura.com/ncr-full-form/

५)https://www.google.com/amp/s/www.abplive.com/gk/what-is-ncr-benifits-of-ncr-cities-of-delhi-ncr-know-here-everything-2248181/amp

Leave a Comment