NCERT फुल फॉर्म NCERT Full Form In Marathi

NCERT Full Form In Marathi आपण अनेकदा NCERT हा शब्द ऐकला असेल. भारतातील शिक्षण क्षेत्राशी NCERT शब्द संबंधित आहे. NCERT अभ्यासक्रम किंवा bcert पुस्तके अशा स्वरूपात NCERT शब्द माहिती असू शकतो. आजच्या लेखात आपण NCERT विषयी जाणून घेणार आहोत. NCERT म्हणजे काय, nceet काय असते, तसेच NCERT full form in marathi आणि NCERT विषयी इतर सर्व माहिती बघणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

NCERT Full Form In Marathi

NCERT फुल फॉर्म NCERT Full Form In Marathi

NCERT Full Form In Marathi | NCERT Long Form In Marathi

NCERT ह्या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच NCERT long form in Marathi हा National Council Of Educational Research And Training (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग). NCERT शब्दाचा माराठील अर्थ हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असा आहे.

NCERT म्हणजे काय? | NCERT Meaning In Marathi :

आपण बघितले की NCERT शब्दाचा full form काय आहे. आता आपण बघुया की NCERT म्हणजे नेमके काय असते. NCERT हि एक स्वायत्त शैक्षणिक संस्था आहे. 27 जुलै 1961 रोजी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने NCERT ची स्थापना केली आणि 1 सप्टेंबर 1961 पासून हि NCERT हि स्वायत्त संस्थेच्या रुपात काम करायला लागली.

NCERT ची स्थापना हि भारतीय शिक्षण व्यवस्थेचा रचनेचे समर्थन करण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीवर भर देण्यासाठी करण्यात आलेली. NCERT ची स्थापना हि शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढावी आणि शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून करण्यात आली होती. त्यासोबतच NCERT स्थापन करण्याचा प्रमुख उद्देश हा देशातील सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण प्रणाली तयार करण्यात यावी हा होता.

तसेच संपूर्ण देशातील सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे आणि शिक्षांतून एकात्मता वाढवणे हे NCERT चे प्रमुख उद्दिष्ट होते. NCERT हे शिक्षण क्षेत्रातील एक खूप महत्वाचे आणि नावाजलेले नाव आहे. NCERT हे भारतीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करते. NCERT हि एक स्वायत्त संस्था असून NCERT उदेश हा  विद्यार्थ्यांपर्यंत चांगले शिक्षण पोहचवणे हे आहे.

NCERT हे भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास कळवा तसेच भारतीय संस्कृती कळावी यावर भर देते. आपण जर NCERT चे पुस्तके बघितली तर आपल्या लक्षात येते की ती पुस्तके राज्य स्तरावरील पुस्तकांपेक्षा जास्त चागली असतात. याचे मुख्य कारण म्हणजे NCERT चा भार हा दर्जेदार शिक्षणावर आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश भारतीय इतिहास, संस्कृती सर्वांना कलाविण्या आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय दर्ज्यावर भारतीय विद्यार्थी कुठेही कमी पडू नये म्हणून NCERT अभ्यासक्रम हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे.
NCERT हे त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जास्त नावाजलेले आहे. NCERT अभ्यासक्रम हा अशा प्रकारे बनवला जातो की भारतातील सर्वात अवघड समजली जाणारी UPSC ह्या परीक्षेचा पाय बनवण्यासाठी NCERT पुस्तकांचा अभ्यास केला जातो.

NCERT पुस्तकातील अभ्यासक्रम हा सोप्या भाषेतील, संक्षिप्त पण उत्तम आहे.

  •  NCERT चे मुख्यालय दिली येथे आहे.
  •  NCERT हे CBSE अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके प्रकाशित करते.
  •  NCERT पाठ्यपुस्तके आणि त्यासाठी लागणारे इतर पूरक साहित्य, तसेच शैक्षणिक किट व डिजिटल साहित्य असे अनेक गोष्टी पुरवते.
  •  NCERT द्वारे प्रकाशित केले जाणारे पुस्तके हे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी देखील वापरले जातात. जसे की UPSC, IIT, MPSC, इत्यादी परीक्षांसाठी NCERT पुस्तकांचा उपयोग जातो.
  •  NCERT पुस्तके हे सोप्या आणि संक्षिप्त भाषेत लिहिलेले असतात म्हणून अनेक विद्यार्थी NCERT पुस्तकांतून अभ्यास करण्यास प्राधान्य देतात.

NCERT ची उद्दिष्टे | Objectives Of NCERT :

  • NCERT हे भारतीय शैक्षणिक रचना उत्कृष्ट बनवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे.
  • NCERT चे उद्दिष्ट हे भारतीय विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे आणि शिक्षण हे भारतीय संस्कृती आणि संरचनेशी जोडलेले असावे हे आहे.
  •  NCERT द्वारा NCERT पुस्तके प्रकाशित केली जातात.
  •  NCERT पुस्तकांमध्ये 1ली ते 12वी पर्यंतच्या अभ्यास्करामची पुस्तके प्रकाशित केली जातात.
  •  NCERT द्वारा प्रकाशित केली जाणारी पुस्तके हि सर्वात जास्त उत्कृष्ट असल्याचे मानले जाते कारण NCERT पुस्तके हि सर्वात जास्त माहिती देणारे मानली जातात.
  •  NCERT हे बालशिक्षण, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ठरवणे, बालिका शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, इत्यादी गोष्टी सुधारण्यावर भर टाकते.
  •  NCERT हे शालेय शिक्षणाच्या संबंधित संशोधनास प्रेरित करते आणि ते चालवते.
  •  NCERT हे मॉडेल पाठ्यपुस्तके, जर्नल्स बनवते आणि प्रकाशित करते. यासोबत ऑडियो व्हिडिओ साहित्य, शैक्षणिक किट, इत्यादी विकसित करते.
  •  NCERT हे शिषकांसाठी प्रशिक्षण आयोजित करते.
  •  नवनवीन पद्धतींचा विकास करते आणि नवीन शैक्षणिक तंत्रे शिकणार आणते आणि त्यांचा प्रसार करते.

FAQs – Frequently Asked Questions :

NCERT चे पूर्ण रूप काय आहे?)

NCERT चा full form हा National Council Of Educational Research And Training (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) असा आहे. NCERT चा मराठी अर्थ हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे.

(CBSE आणि NCERT एकच आहे का?)

नाही. Cbse आणि NCERT एकच नाही. NCERT म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि CBSE म्हणजे केंद्रीय माध्यमिक/शालेय शिक्षण मंडळ. NCERT he अभ्यासक्रमासाठी मॉडेल पुस्तके बनवतात, अभ्यासक्रमाचा आराखडा करतात दुसरीकडे CBSE हे त्या पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यास शिकवतात आणि त्यावर शैक्षणिक मूल्यांकन करतात.

मी NCERT पुस्तके मोफत कशी डाउनलोड करू शकतो?)

NCERTपुस्तके ऑनलाईन मिळवण्यासाठी NCERT website var bhet द्यावी लागते. NCERT वेबसाईट वर ऑनलाईन पुस्तके असा पर्याय असतो. त्यावर 5वी ते 12वीपर्यंतची सर्व पुस्तके ऑनलाईन मिळतात.
NCERT चे ॲप देखील आहे ज्यावर NCERT ची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.

(NCERT म्हणजे काय?)

NCERT ही भारत सरकारने 1961 मध्ये स्तहाव केलेली स्वायत्त शैक्षणिक संस्था आहे जिचं उद्दिष्ट हे शालेय शिक्षणाचे गुणात्मक सुधारणा व्हावी आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणे हे आहे.

Leave a Comment