MIDC फुल फॉर्म MIDC Full Form In Marathi

MIDC Full Form In Marathi आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक शब्द ऐकतो MIDC त्यातलाच एक शब्द. MIDC हा शब्द कधीतरी तुम्हास ऐकू आला असेल. MIDC कंपनी किंवा व्यवसाय असा शब्द तुम्हाला ऐकू आला असेल. पण MIDC mhnhe नेमके काय हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. आजच्या लेखात आपल्याला MIDC या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचं. MIDC neaning इन Marathi, MIDC म्हणजे काय, तसेच MIDC full form in Marathj, MIDC long form in Marathi आणि MIDC विषयी इतर सर्व माहिती बघणार आहोत. चला तर बघुया MIDC म्हणजे काय.

MIDC Full Form In Marathi

MIDC फुल फॉर्म MIDC Full Form In Marathi

MIDC Full Form In Marathi | MIDC Long Form In Marathi :

MIDC या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच MIDC long form in Marathi हा Maharashtra Industrial Development Corporation (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) असा आहे. MIDC शब्दाचा मराठीतील अर्थ हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे.

MIDC म्हणजे काय? | What Is Midc? :

MIDC म्हणजे Maharashtra Industrial Development Corporation ची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाली. MIDC ची स्थापना 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम यासाठी कायदा तयार केला त्यानंतर 28 फेब्रुवारी 1962 या रोजी ह्या कायद्यास राष्ट्रपतींची अनुमती मिळाली आणि 1 मार्च 1965 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने MIDC साथीचे राजपत्र प्रकाशित केले.  MIDC चे मुख्यालय हे उद्योग सारथी कार्यालय अंधेरी असून ते मुंबई येथे आहे.

Corporation म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ होय.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) ही महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत नोडल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी आहे. ती व्यवसायांना जमीन, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज सुविधा आणि पथदिवे इत्यादी पायाभूत सुविधा पुरवते.

MIDC क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या असतात आणि या कंपन्यांमध्ये वेगवेगळे उत्पादन घेतले जाते. MIDC कंपन्या ह्या छोट्या स्वरूपाचा आणि मोठ्या स्वरूपाच्या असू शकतात आणि MIDC कंपन्या ह्या लोकल असल्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार निर्माण होतो. MIDC कंपन्यांचा हाच सर्वात मोठा फायदा आहे असे आपण म्हणू शकतो.

MIDC ची वैशिष्टे | MIDC

  • MIDC कामकाजासाठी तालुका-निहाय विभागांचे 8 प्रवर्गांमध्ये वर्गीकरण केले आहे. हे प्रवर्ग ए, बी, सी, डी, डी+, नक्षलग्रस्त क्षेत्र, विना उद्योग जिल्हे आणि आकांक्षी (अ‍ॅस्पिरेशनल) जिल्हे असे आहेत. हे वर्गीकरण औद्योगिक विकासावर आधारित आहेत.
  • MIDC मधील उद्योगांसाठी काही पात्रता निकष आहेत. हे पात्रता निकष उद्योगाचे आकारमान, उपलब्ध होणारा रोजगार, मालकीहक्क, आणि उद्योग क्षेत्र यावर अवलंबून आहे.
  • MIDC चे उद्दिष्ट हे महाराष्ट्र राज्याला जागतिक पुरवठा साखळीचा महत्वाचा भाग बनविणे हे आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याला विविध वस्तूंची मागणी केली जाते. त्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी ह्या लहान आणि मध्यम स्वरूपाच्या व्यवसायातून पुरवल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे जर आपण अश्या व्यवसायातून पुरवठा केला तर महाराष्ट्र राज्य हे ह्या पुरवठा साखळी मध्ये येऊ शकते. म्हणून MIDC अश्या व्यवसायांना प्रोत्साहन देते.
  • MIDC योजनेतून पारंपरिक गोदामांना अद्ययावत केले जाते. तसेच त्यांचे संपूर्णतः एकात्मिक मूल्य वर्धित लॉजिस्टिक्स सेवेत रुपांतर करणे हेदेखील MIDC योजनेचे लक्ष आहे.
  • MIDC योजनेतून कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचे काम केले जाते. याचसोबत लॉजिस्टिक्स खर्चात कपात करण्यात येते.
  • राज्याच्या सर्वंकष लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा आहेत त्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत संपर्क केला जावा म्हणून तशी संपर्क सेवा सुनिश्चित करणे हे MIDC चे लक्ष आहे.
  • राज्यात लॉजिस्टिक्स औद्योगिक समूह विकसित करण्याचे काम MIDC करते.
  • राज्यात किमान 25 एकात्मिक लॉजिस्टिक्स उद्याने विकसित करण्याचे उद्दिष्ट MIDC चे आहे तसेच आणि कमीत कमी 100 लॉजिस्टिक्स उद्यानांना प्रोत्साहन देण्यात येते.
  • MIDC योजनेतील प्रमुख उद्दिष्टे हि उद्योगांच्या पायाभूत सुविधांच्या नियमांत शिथिलीकरण करणे, एकखिडकी मंजुरी देणे ह्या गोष्टींचा समावेश आहे.
  • MIDC योजनेतून आपल्या राज्यात शाश्वत आणि.पर्यावरणाला पूरक अश्या वाहतूक उपाययोजना स्वीकारण्यास उत्तेजन दिले जाते.
  • महाराष्ट्र राज्याला ईव्ही व्यवसायात आणि गुंतवणुकीमध्ये अग्रगण्य स्थम मिळेल हे MIDC योजनेचे लक्ष आहे.
  • MIDC योजनेतून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास भर देण्यात येते. त्यासाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन मध्ये वाढ करण्यात यावी यावर देखील भर देण्यात येते.
  • MIDC योजनेतून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांतून आणि उद्योग यामधून भारतीय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षमतांना उद्योजक दिले जाते.
  • MIDC योजनेतून जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण केले जाते. याचसोबत MIDC योजनेतील सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक पातळीच्या स्पर्धात्मक क्षमतेसाठी सक्षम करे हे आहे.

अशाप्रकारे आपण बघितले की MIDC योजनेची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत. आता आपण बघुया की MIDC योजनेचे महत्व काय आहे ते.

Importance of MIDC | MIDC चे महत्व :

MIDC हे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेले एक असे महामंडळ आहे ज्याद्वारे महारष्ट्र राज्यातील लघु, सुक्ष आणि मध्यम दर्जाच्या उदोगांना प्रोत्साहन दिले जाते आणि त्या उडोगांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवल्या जातात. जसे की त्या उदोगासाठी आवश्यक असलेली जमीन किंवा क्षेत्र, तिथे जण्या येण्यासाठी रस्ता आणि पथदिवे तसेच उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत होण्यासाठी कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते.

हे सर्व महारष्ट्र राज्सयरकारच्या अधीन असते. अश्यामुळे महारष्ट्र राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळते आणि रोजगार उपलब्ध होतात म्हणून महारष्ट्र राज्याच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी MIDC योजना ही उत्तम आणि सर्वात उपयुक्त आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

What does MIDC mean? (MIDC म्हणजे काय?)

MIDC म्हणजे Maharashtra Industrial Development Corporation म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ होय. MIDC हि महाराष्ट्र सरकारची नोडल गुंतवणूक प्रोत्साहन संस्था आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी MIDC कोणती आहे?

बोईसर. पालघर जवळील बोईसर हि सर्वात मोठी MIDC आहे.

एमआयडीसीचे फायदे काय आहेत?

MIDC मुळे व्यवसाय निर्मिती होते  तसेच रस्ते, जमीन, पाणीपुरवठा, पथदिवे यासारख्या पायाभूत सुविधा तसेच वाहतूक सुविधा यातून व्यवसाय निर्मिती होते.

महाराष्ट्रात MIDC ची स्थापना कोणी केली?

महाराष्ट्र शासन. MIDC ची स्थापन महाराष्ट्र शासनाने केली आहे.

Leave a Comment