LPA फुल फॉर्म LPA Full Form In Marathi

LPA Full Form In Marathi बँकिंग क्षेत्रात LPA शब्द अनेकदा ऐकायला मिळत असतो. अहो बँकिंगच काय तर तुमच्याकडे असलेल्या पगाराची देखील मोजणी ही LPA मध्येच केली जाते. काय तुम्हाला याविषयी खरच माहिती नाही? चला तर मग आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात LPA म्हणजे काय, LPA चा फुल फॉर्म काय आहे, LPA चे इतर काही फुल फॉर्म याविषयी!

LPA Full Form In Marathi

LPA फुल फॉर्म LPA Full Form In Marathi

LPA Full Form in Marathi । LPA Long Form in Marathi

LPA शब्दाचा इंग्रजी भाषेत बँकिंग क्षेत्रात Full Form हा Lakh per Annual (लैक पर अन्युअल) किंवा Lakhs Per Annum (लैख पर एनम) असा होतो. LPA शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा दरवर्षी  लाख असा सोपा होतो.

आपल्याला सहसा हा शब्द ऐकायला मिळत नाही मात्र तरी देखील जेव्हा आपण आपले वेतन एखाद्याला सांगत असतो तेव्हा त्याला ते वेतन हे LPA मध्येच सांगितले जाते.

LPA म्हणजे काय? – What is LPA?

LPA म्हणजे लाख पर एनम होय. यालाच आपण मराठी भाषेत दरवर्षी लाख किंवा लाख प्रतिवर्षं म्हणून ओळखतो. कंपनीतून प्रति वर्षाला मिळणारा CTC किती आहे याचे मोजमाप करणारे एकक म्हणजे LPA होय. यात प्रति वर्ष म्हणजे प्रत्येक एका वर्षासाठी होय.

कंपनीकडून किती प्रमाणात वेतन प्रत्येक वर्षाला दिले जाते किंवा बँकिंग क्षेत्रात व्याज दर किती आहे यासाठी LPA हे एकक वापरतात.कंपनीकडून जर तुम्हाला वार्षिक 6 लाख रुपये मिळणार असतील तर त्याला 6LPA म्हणून ओळखतात.

LPA शब्दाचे इतर Full Form

Lasting Power of Attorney – पॉवर ऑफ आटोर्णी हे कायद्यातील एक अधिकार आहे. त्यालाच मराठी मध्ये मुखत्यारपत्र म्हणतात. लास्टिंग पॉवर ऑफ आटोर्णी मध्ये एका व्यक्तीला त्याच्या बाजूने न्यायालयात न्याय मागण्यासाठी एक वकील किंवा काही वकिलांचा समूह म्हणजेच दुसरा व्यक्ती नेमता येतो.

Letter Patent Appeal – एखादा न्याय मागणारा व्यक्ती न्यायालयात एका खंडपीठाच्या निर्णयाच्या विरोधात दुसऱ्या खंडपीठाकडे न्याय मागण्यासाठी निवेदन करत असेल तर त्याला LPA म्हणजेच लेटर पेटंट अपील असे म्हणतात.

अनेकदा जर न्याय व्यवस्थेंच्या निर्णयावर एखादा व्यक्ती सहमत नसेल तर त्याच्याकडून अशा प्रकारे अपील करता यावे यासाठी 1865 मध्ये भारतात सर्वोचच न्यायालयात ही सुविधा सुरू करण्यात आली होती.

LysophosPhatidic Acid – बायोलॉजी आणि केमिस्ट्री यांचे एकत्रीकरण असलेली शाखा म्हणजे बायोकेमिस्ट्री मधील LPA हे एक रसायन आहे.

Local Planning Authority – लोकल प्लांनिंग औथोरिटी म्हणजेच स्थानिक नगररचना विभाग होय. या मंडळाच्या अंतर्गत स्थानिक स्तरावर प्लॅनिंग केली जाते.

Little People of America – अमेरिकेत कार्यरत असलेली ही एक ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी संस्था आहे. अमेरिकेतील छोट्या उंचीच्या लोकांना आधार देणे आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे कार्य LPA अंतर्गत केले जाते. आरोग्य मध्ये असलेला dwarfism हा आजार अनेकांना जडतो आहे आणि त्यावर जास्त काही उपाययोजना नाहीत. मात्र अशा व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देऊन, त्यांचा एक समूह बनविणे आणि त्यांच्या उध्दारासाठी प्रयत्नशील असणे हेच या संस्थेचे कार्य आहे.

Liberal Party of Australia – लिबरल पार्टी ऑफ ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलिया मधील एक उदारमतवादी पक्ष आहे. त्यांचा हा पक्ष संयमी आणि कंझर्व्हेटिव्ह नाही असे त्यांचे अध्यक्ष स्वतः सांगतात. त्यांचा हा पक्ष लिबरल असून त्यांचा विश्वास हा कुटुंब व्यवस्थेवर आहे.

Left Pulmonary Artery – विज्ञानाच्या भाषेत LPA शब्दाचा फुल फॉर्म हा डाव्या फुफ्फुसाच्या धमन्या असा होतो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानवी शरीरातील विविध भागांची माहिती सर्वांना झाली. त्यामधील फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या म्हणजे लेफ्ट प्लमनरी आर्टरी होय.

Lincoln Park Academy – शैक्षणिक क्षेत्रात फ्लोरिडा मध्ये कार्यरत असलेली ही शिक्षण संस्था इयत्ता 6 वि पासून इयत्ता 12 वि पर्यंत शिक्षण देते.

 •  Labor Protection Act
 • Locally Preferred Alternative
 • Logic Programming Associate’s
 • Libertarian Party of Alabama
 • London Psychogeographical Association
 • Label Printer Applicator
 • Long Period Average
 • Legislative and Parliamentary Affairs
 • Law of Property Act
 • Lipoprotein A
 • Lead Programmer Astray
 • Long Path Absorption
 • Las Palma’s, Canary Islands
 • Learning Point Associates
 • Log Periodic Array
 • Linear Power Amplifier
 • Liquid pressure Amplifier

FAQ

LPA शब्दाचा पगारात अर्थ काय असतो?

पगाराच्या स्लीपवर किंवा ऑफर लेटर वर LPA शब्दाचा फुल फॉर्म हा लाख पर एनम म्हणजे लाख प्रतिवर्षं असा असतो. म्हणजे तुम्हाला वर्षाला 3 लाख रुपये मिळणार असतील तर त्याला 3 LPA म्हणतात.

LPA शब्दाचा कायद्यामध्ये फुल फॉर्म काय असतो?

कायदेशीर भाषेत LPA शब्दाचा फुल फॉर्म हा लास्टिंग पॉवर ऑफ अटोर्णी असा आहे.

LPA वरून मासिक वेतन कसे काढतात?

LPA म्हणजे Lakhs per Annum होय. तुम्हाला जर X LPA इतके वेतन असेल तर त्याचे मासिक वेतन काढताना त्या X ला लाखाच्या स्वरूपात लिहावे.

म्हणजे 4 लाख वेतन असेल तर त्याला 4,00,000 असे लिहावे. त्यानंतर त्या आलेल्या संख्येला 12 ने भाग द्यावा. कारण वर्षात एकूण 12 महिने असतात.

म्हणजे 4,00,000/ 12 = 33,333

येणारे उत्तर हे तुमचे मासिक वेतन असेल. यामधून काही रक्कम ही PF सारख्या ठिकाणी कापली जाते

6 LPA म्हणजे किती पगार?

6 LPA म्हणजे महिन्याला 24,582 रुपये वेतन किंवा सॅलरी होय.

10 ते 12.5 LPA वर किती टक्के टॅक्स द्यावा लागतो?

10 ते 12.5 LPA असेल तर त्यावर आपल्याला 20 टक्के आयकर भरावा लागतो.

Leave a Comment