एल.डी.सी फुल फॉर्म LDC Full Form In Marathi

LDC Full Form In Marathi भारतामध्ये बऱ्यापैकी लोकांचा उदरनिर्वाह हा नोकरी द्वारे होत असतो. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका नोकरी विषयी माहिती पाहणार आहोत. आजच्या लेखामध्ये आपण एल.डी.सी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत,तसेच आजच्या लेखामध्ये आपण एल.डी.सी च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एल.डी.सी च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि एल.डी.सी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

LDC Full Form In Marathi

एल.डी.सी फुल फॉर्म LDC Full Form In Marathi

एल.डी.सी फुल्ल फॉर्म (LDC full form)

एल.डी.सी चा फुल्ल फॉर्म हा “लोअर डिविजन क्लर्क” असा होतो. एल.डी.सी हे एक प्रशासनिक पद आहे ,जे की सरकारी संघटन मध्ये कार्य करते. एल.डी.सी पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीला क्लर्क असे देखील म्हणले जाते. सरकारी संघटन मध्ये डेटा एन्ट्री चे काम हे “लोअर डिविजन क्लर्क (एल.डी.सी)” करतात. तसेच सरकारी संघटन मध्ये होणारी इतर कार्ये पार पाडण्याची जबाबदारी देखीलएल.डी.सी यांच्यावर असते.

सरकारी संघटन मधील महत्वाचे डॉक्युमेंट्स जपून ठेवण्याची जबाबदारी एल.डी.सी अधिकाऱ्याची असते. ज्या उमेदवारांना कॉम्प्युटर चालवता येतो आणि ज्यांचे कॉम्प्युटर वर टायपिंग करण्याचे स्पीड देखील जास्त असते ,असे उमेदवार एल.डी.सी बनू शकतो. तसेच एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराचे संभाषण कौशल्य देखील चांगले असले पाहिजे.

एल.डी.सी मध्ये येणारी पदे (Posts coming in LDC in Marathi)

१) डेटा एन्ट्री ऑपरेटर

२) स्टेनोग्राफर

३) पर्सनल असिस्टंट

४) ऑपरेटर

५) टायपिस्ट

६) ऑफिस स्टाफ

वरील पदे “ लोअर डिविजन क्लर्क” म्हणजे एल.डी.सी च्या अधीन येतात.

एल.डी.सी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for becoming LDC in Marathi)

१) एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराचे १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

२) एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराने कॉम्प्युटर चा एखादा कोर्स केला असला पाहिजे. तसेच एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराने झीरो लेव्हल चा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला असला पाहिजे.

३) एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराचे टायपिंग स्पीड हे साधारण ३० डब्ल्यूपीएम इतके असले पाहिजे.

एल.डी.सी बनण्यासाठी असणारी निवड प्रक्रिया (Selection process of LDC in Marathi)

एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमीशन द्वारे आयोजित केली जाते. एल.डी.सी बनण्यासाठी असणारी परीक्षा ही तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन चरणांमध्ये लेखी परीक्षा ,कॉम्प्युटर टायपिंग चाचणी आणि मुलाखत राऊंड या चरणांचा समावेश असतो.

१) लेखी परीक्षा – एल.डी.सी बनण्यासाठी एसएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे पहिले चरण म्हणजे “लेखी परीक्षा”. या लेखी परीक्षेमध्ये चार पेपर असतात. प्रत्येक पेपर ५० गुणांचा असतो. ही लेखी परीक्षा एकूण २०० प्रश्नांची असते. तसेच प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो , म्हणजे ही लेखी परीक्षा एकूण २०० गुणांची असते. या लेखी परीक्षेचा कालावधी हा २ तास इतका असतो.

२) कॉम्प्युटर टायपिंग चाचणी – एल.डी.सी बनण्यासाठी एसएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे दुसरे चरण म्हणजे “कॉम्प्युटर टायपिंग चाचणी”. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड कॉम्प्युटर टायपिंग चाचणी साठी केली जाते. या दुसऱ्या चरणामध्ये उमेदवाराचे हिंदी आणि इंग्रजी भाषेचे टायपिंग स्पीड पाहिले जाते.

एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे दुसरे चरण म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवाराचे टायपिंग स्पीड साधारण ३० डब्ल्यूपीएम इतके असले पाहिजे. जे उमेदवार हे दुसरे चरण म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग चाचणी उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड तिसऱ्या चरणासाठी म्हणजे “मुलाखत राऊंड” साठी केली जाते.

३) मुलाखत राऊंड – एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे तिसरे आणि शेवटचे चरण म्हणजे “मुलाखत राऊंड”. या चरणामध्ये उमेदवार खरच एल.डी.सी बनण्यासाठी पात्र आहे की नाही याची पडताळणी केली जाते. तसेच या मुलखात राऊंड मध्ये उमेदवारांचा बुद्ध्यांक तपासला जातो.

जे उमेदवार वरील तीन चरण उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड एल.डी.सी म्हणून केली जाते.

FAQ

एल.डी.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एल.डी.सी चा फुल्ल फॉर्म हा “लोअर डिविजन क्लर्क” असा होतो.

एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा कोणाद्वारे आयोजित केली जाते ?

एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही “एसएससी” द्वारे आयोजित केली जाते.

एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा ही एकूण किती गुणांची असते ?

एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा ही एकूण २०० गुणांची असते. 

एसएससी द्वारे एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही किती चरणांमध्ये आयोजित केली जाते ?

एसएससी द्वारे एल.डी.सी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन चरणांमध्ये लेखी परीक्षा, कॉम्प्युटर टायपिंग चाचणी ,मुलाखत राऊंड या तीन चरणांचा समावेश असतो.

एल.डी.सी मध्ये किती पदे येतात ?

एल.डी.सी मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, पर्सनल असिस्टंट, ऑपरेटर, टायपिस्ट, ऑफिस स्टाफ, इत्यादी पदे येतात.

एल.डी.सी कोणती प्रमुख कार्ये करतात ?

एल.डी.सी हे प्रशासनिक पद आहे आणि सरकारी संघटन मध्ये डेटा एन्ट्री चे काम एल.डी.सी चे असते. तसेच सरकारी संघटन मध्ये होणारी इतर कामे पार पाडण्याची जबाबदारी देखील एल.डी.सी यांच्यावर असते.

एल.डी.सी बनण्यासाठी पात्रता निकष काय असते ?

एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराचे १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. तसेच एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराने एखादा कॉम्प्युटर सबंधित कोर्स केला असला पाहिजे. याचसोबत एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराने झीरो लेव्हल चा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला असला पाहिजे. तसेच एल.डी.सी बनण्यासाठी उमेदवाराचे टायपिंग स्पीड हे साधारण ३० डब्ल्यूपीएम इतके असले पाहिजे.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण “लोअर डिविजन क्लर्क” म्हणजे एल.डी.सी विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एल.डी.सी फुल्ल फॉर्म ,एल.डी.सी मध्ये येणारी पदे, एल.डी.सी बनण्यासाठी असणारी निवड प्रक्रिया, एल.डी.सी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष, एल.डी.सी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://unacademy.com/content/upsc/full-forms/ldc/

२)https://www.cheggindia.com/full-forms/ldc/

३)https://www.vacancyup.com/2023/09/ldc-kya-hota-hai.html?m=1

४)https://sarkaripot.com/ldc-kya-hota-hai/

५)https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97

Leave a Comment