LCM फुल फॉर्म LCM Full Form In Marathi

LCM Full Form In Marathi गणिताची अनेकांना भीती असते. गणितातील एक अवघड उदाहरण म्हणजे LCM शोधणे होय. अहो लसावि! आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण LCM म्हणजे काय, LCM चा फुल फॉर्म काय आहे, LCM कसा काढतात, LCM काढण्याची काही उदाहरणे याविषयी जाणून घेणार आहोत.

LCM Full Form In Marathi

LCM फुल फॉर्म LCM Full Form In Marathi

LCM Full Form in Marathi – LCM Long Form in Marathi

LCM शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Least Common Multiple (लिस्ट कॉमन मल्टिपल) असा होतो. LCM शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा लघुत्तम सामाईक विभाजक असा होतो. यालाच आपल्याकडे संक्षिप्त भाषेत ल सा वि म्हणतात.

LCM म्हणजे काय? – What is LCM?

LCM म्हणजे ल.सा.वि. होय. ल.सा.वि. म्हणजे लघुत्तम सामाईक विभाजक होय. शब्दामध्ये गणिताची माहिती लपलेली असते हे म्हणतात तर मग आज या शब्दांमधूनच आपण LCM समजून घेऊयात.

लघुत्तम शब्दाचा अर्थ हा छोट्यात छोटा असा होतो. त्यानंतर सामाईक म्हणजे एकत्रित होय. विभाजक म्हणजे अशी संख्या जिला भाग जातो आहे. आपण हे गणित उदाहरणांचा वापर करूनच समजून घेऊयात.

आपल्याला जर 3 आणि 4 या संख्यांचा ल.सा.वि. काढायचा असेल तर त्यासाठी आपण सर्वात आधी 3 आणि 4 या संख्याना छोट्या संख्यांच्या गुणाकार स्वरूपात लिहून घेणार.

म्हणजे 3 = 3 × 1 आणि 4= 2×2

आता आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्यानि भाग जाऊ शकतो. तर त्यासाठी आपण या सर्व भाग जाणाऱ्या लहान संख्यांचा गुणाकार करणार आहोत. म्हणजे आपल्याला मिळणारी संख्या ही 12 आहे. 12 हा 3 आणि 4 यांचा ल.सा.वि. आहे.

आपण पुढे अधिक काही उदाहरण बघणार आहोत त्यानुसार तुम्हाला ल.सा.वि. काढण्याविषयी पद्धती आणि ल.सा.वि. विषयी इतर काही महत्वपूर्ण टिप्स मिळतील.

LCM काढण्याच्या पद्धती – Methods to Find LCM

LCM काढण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात मात्र त्या पद्धती सोप्या आणि समजतील अशा नसतात. त्यामुळे आज आपण सर्वसामान्य व्यक्तीला देखील समजेल अशा दोन LCM काढण्याच्या पद्धती बघणार आहोत.

गुणक पद्धत – Multiples Method

ही पद्धत आपण लेखाच्या सुरुवातीलाच वापरली आहे. मुख्यतः आपल्याला शाळेत असताना याच पद्धतीने ल.सा.वि. काढण्यासाठी शिकविले जाते.

आपण सरळ उदाहरण घेऊनच ही पद्धती जाणून घेऊयात. आपल्याला 20 आणि 25 या दोन संख्येचा ल.सा.वि. काढायचा आहे. तर आपण यासाठी करणार काय? सर्वात आधी आपल्याकडे असलेल्या संख्येचा पाढा बनवून घ्यावा. हे आपण सहज करू शकतो.

20 चा पाढा : 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200

25 चा पाढा : 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200, 225, 250

आता दोन्ही पाढे आपल्या समोर आहेत. यापैकी 20 संख्या 25 च्या पाढया मध्ये आहे का? तर नाही. आपल्याला एक टीप सांगतो की, दोन संख्या पैकी जी संख्या सर्वात लहान आहे ती संख्या कधीही त्यांचा LCM असू शकत नाही.

मग आपण पुढे जाऊयात! 40 संख्या 25 च्या पाढयात नाही, 60 देखील नाही, 80 सुद्धा नाही. मात्र आता येणारी 100 ही पहिली अशी संख्या आहे जी दोघांच्या पाढयामध्ये आहे. तर यावरून आपण असे सांगू शकतो की 100 ही सर्वात लहान संख्या आहे जी दोन्ही संख्यानी भागली जाते.

त्यामुळे LCM (20,25) हा 100 आहे.

अवयव पद्धतफॅक्टर पद्धत – Factor Method

आपण आज ही थोडीशी अवघड मात्र जमली तर वरच्या पद्धतीपेक्षा सुद्धा वेगाने उत्तर देणारी पद्धत बघुयात. यामध्ये तुम्हाला मूळ संख्या मध्ये अवयव काढायचे असतात त्यांना इंग्रजी मध्ये प्राईम फॅक्टर म्हणतात. आपल्याकडे असलेल्या दोन्ही संख्यांचे प्राईम फॅक्टर सर्वात आधी आपल्याला काढायचे असतात.

उदाहरण म्हणजे आपल्याला 16 आणि 18 यांचा LCM काढायचा आहे.

सुरुवातीला आपण 16 आणि 18 या दोन्ही संख्यांचे अवयव काढून घेऊयात.

16 : 2×2×3

18 : 2×2×2×2

आपल्याला आता या अवयवांच्या अनुसार LCM शोधायचा आहे. त्यासाठी गणिती सूत्र आहे.

LCM = सामाईक अवयव × असमाईक अवयव

सामाईक अवयव म्हणजे दोन्ही संख्यांच्या अवयवात हा अंक असावा. आणि असमाईक म्हणजे जो फक्त एकच संख्येचा अवयव आहे.

आपल्या उदाहरणात 2, 2 हे दोन सामाईक अवयव आहेत. तर 3, 2,2 हे असमाईक अवयव आहेत. मग LCM च्या सूत्रात,

LCM = (2×2) × (3×2×2)

=4×12 = 48

म्हणजे LCM (16,18) = 48

LCM साठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स – Tips and Tricks of LCM

  • LCM हा दोन संख्यांपैकी मोठी संख्या असू शकतो मात्र कधीच लहान संख्या असू शकत नाही.
  • मूळ संख्या ही गणितीय संकल्पना जर आपल्याला माहिती असेल. मुळ संख्या या अशा संख्या असतात ज्यांना 1 आणि ती संख्या या दोन संख्या सोडता कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही. तर मूळ संख्याचा LCM हा त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो.

FAQ

3 संख्यांचा LCM कसा काढतात?

3 संख्यांचा LCM काढण्यासाठी तिन्ही संख्यांचा पाढा लिहावा आणि त्यामध्ये सर्वात छोटी तिन्ही टेबल्स मध्ये येणारी संख्या या संख्यांचा LCM असतो.

18,36 आणि 27 या संख्यांचा LCM किती आहे?

18, 36 आणि 27 या तीन संख्यांचा LCM हा 108 आहे.

मुळ संख्यांचा LCM किती असतो?

समजा तुमच्याकडे उदाहरण म्हणून X आणि Y या दोन्ही मुळ संख्या असतील ज्यांना 1 आणि ती स्वतः संख्या सोडता इतर संख्यानी भाग जात नसेल तर त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्यांचा LCM असतो.

अपूर्णांक संख्यांचा LCM कसा काढतात?

अपूर्णांकांचा LCM काढत असताना त्यांच्यामध्ये असलेल्या अंश संख्यांचा LCM काढावा तर छेदातील संख्यांचा HCF काढावा. आणि त्यानंतर त्यांना LCM/ HCF या पद्धतीने लिहावे.

म्हणजे 2/5  आणि 4/15 यांचा LCM काढताना

2 आणि 4 चा LCM हा 4

तर 5 आणि 15 यांचा HCF हा 5 आहे.

उत्तर:  2/5  आणि 4/15 यांचा LCM हा ⅘ आहे.

Leave a Comment