IPO फुल फॉर्म IPO Full Form In Marathi

IPO Full Form In Marathi आजकाल शेअर मार्केट बद्दल खूप चर्चा होते तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अनेक लोक गुंतवणूक करून अधिक कमाई करण्याचा प्रयत्न करतात. शेअर मार्केट देखील त्यातीलच एक आहे. आजच्या लेखात आपण शेअर मार्केट संबंधित IPO या शब्दाबद्दल माहिती बघणार आहोत. IPO म्हणजे काय, IPO काय असते तसेच IPO full form in Marathi आणि IPO बद्दल इतर माहिती बघणार आहोत.

IPO Full Form In Marathi

IPO फुल फॉर्म IPO Full Form In Marathi

IPO Full Form In Marathi | IPO Long Form In Marathi :

IPO शब्दाचा full form in Marathi म्हणजेच IPO long form in Marathi हा Initial Public Offering (इनिशियल पब्लिक ऑफरींग) असा आहे.

IPO म्हणजे काय ? IPO Meaning in Marathi :

IPO म्हणजे Initial Public Offering होय. IPO हे शेअर मार्केट संबंधित आहे. जेव्हा एखादी खाजगी कंपनी पहिल्यांदा आपले भाग म्हणजेच शेअर्स विक्रीस काढते तेव्हा त्यास IPO असे म्हटले जाते. IPO हे अशा कंपनीचे असते ज्यांनी शेअर बाजारात नोंदणी केलेली असते. शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांना जर शेअर्स विकत येत नाही. शेअर्स विक्री करण्यासाठी त्यांना IPO जाहीर करावा लागतो.

IPO म्हणजेच पहिल्यांदा शेअर विकले जाणे. यामधून कंपनीची पहिल्यांदा शेअर बाजारात नोंदणी होते आणि शेअर्स विक्री करण्यास सुरुवात होते. जेव्हा खाजगी कंपनी ही IPO द्वारे शेअर बाजारात नोंद करते तेव्हा ती सार्वजनिक कंपनी होते.

एखादी व्यक्ती जर IPO मध्ये शेअर विकत घेत असेल तर ती प्रत्यक्षात शेअर विकत घेत असते. IPO मध्ये शेअर विकत घेताना कुठ्ल्याही प्रकारच्या मध्यास्थीची किंवा दलाची आवश्यकता नसते. एखाद्या कंपनीचा IPO जाहीर झाल्यानंतर तो कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुला असतो. या वेळेत कोणी IPO मध्ये शेअर विकत घेऊ शकते.

IPO भांडवल उपलब्ध करण्यासाठी कसे वापरले जाते?

IPO he व्यवसाय वृध्दी करण्यासाठी देखील केले जाऊ शकते. आपल्याला जर एखादा व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण त्यात अनेक बदल करतो जसे की कामगार वाढवणे, वेगवेगळ्या शाखा निर्माण करणे, जागा बदलणे, नवीन सुविधा उपलब्ध करून देणे, इत्यादी. या सर्व गोष्टींसाठी भांडवलाची गरज असते.

जर व्यवसाय वाढवायचा असेल अत्र अशा वेळी कंपनी भडवल उपलब्ध करण्यासाठी शेअर्स विकण्यास काढू शकते. अशाप्रकारे शेअर विकून त्या कंपनीस भांडवल मिळते. त्यासाठी कंपनी शेअर बाजार नोंदणी करते आणि IPO मधून शेअर्स विकते.

व्यवसाय किंवा कंपनीही जर लहान स्वरूपाची असेल तर गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करतात यामुळे कंपनीस त्याचप्रमाणे उत्पन्न मिळते. पण जेव्हा कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केली जाते तेव्हा सामान्य नागरिक देखील यात शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो. यामुळे कंपनीत गुंतवणूक वाढते. याचा कंपनी आणि गुंतवणूकदार, दोघांना फायदा होतो.

भळवल वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय देखील आहे पण यावर व्याज लागू पडते. तसेच बँकेतून कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड हि करावीच लागते आणि कंपनीस किती फायदा किंवा कंपनीचे उत्पन्न किती होत आहे हे परतफेड करताना बघितले जात नाही.

म्हणून कंपनीचे उत्पन्न खूपच कमी असेल तर कर्ज फेडणे शक्य होत नाही. पण शेअर बाजारात IPO मधून जर कंपनीने सही विकण्यास काढले तर कंपनीस भांडवल पण मिळते आणि कंपनीला व्याज लागू होत नाही तसे परतफेड हि कंपनीच्या होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणून IPO हे भांडवल उपलब्ध करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

तुम्हास जर IPO विक्रीस काढायचे असेल तर त्यासाठी SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India (सेक्युरीटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) संस्थेकडून परवानगी घेणे नियमबाह्य आहे.

SEBI नियम | SEBI Rules :

SEBI हि एक सरकारी यंत्रणा आहे हे शेअर बाजार आणि IPO ji जबाबदारी सांभाळते. SEBI नियमानुसार IPO ची प्रक्रिया करणे बंधनकारक असते. IPO विक्रीस काढण्या अगोदर SEBI द्वारे कंपनीचे मूल्यांकन केले जाते तसेच कंपनीचे पत म्हणजेच क्रेडिट देखील तपासले जाते.

शेअरची किंमत किती असावी, भांडवलाच्या किती टक्के शेअर काढायचा, लिलाव पद्धत वापरायची का हे सर्व तपासले जाते. कंपनीला सर्व माहिती SEBI सामोर  मुद्देसूद मांडवी लागते. सग्रे बाजारात एकदा नोंद झाल्यानंतर SEBI चे सर्व नियम आणि अटी पाळणे बंधनकारक आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

IPO साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग खाते आवश्यक आहे का?)

होय. IPO शेअर्समध्ये किंवा नियमित स्टॉक व्यापार करायचा असेल तर ट्रेडिंग खाते असणे आवश्यक असते. ट्रेडिंग खात्यामध्ये तुम्हाला शेअर बाजारात सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करता येतात.

अनेक गुंतवणूकदार IPOमध्ये वाटप केलेले शेअर्स मिळवण्यात अयशस्वी का होतात?)

जेव्हा गुंतवणूकदार IPO मध्ये शेअर्स मिळवण्यास अयशस्वी होतात तेव्हा त्याचे मुख्य कारण हे शेअर्स उपलब्धता कमी असणे हे असू शकते. म्हणजे अनेक IPO ओव्हरसबस्क्राइब होतात. याचा अर्थ असा की विक्रीसाठी जेवढे शेअर्स असतात त्यापेक्षा शेअर्सची मागणी जास्त असते. अशावेळी, अनेक गुंतवणूकदारांना शेअर्स मिळत नाही.
जर गुंतवणूकदारांना ह्या कारणामुळे शेअर्स मिळत नसतील तर शेअर्सच्या बोलीच्या शेवटच्या दिवशी अर्ज करणे टाळावे. शारेश्ची सदस्यता किती असेल याचा अंदाज घ्यावा आणि त्यानुसार अर्ज करावा. तसेच भांडवल लोक करण्यापेक्षा फक्त लॉटसाठी बोली लावणे देखील बरोबर ठरते.

(IPO गुंतवणुकीवर कर कसा लागू पडतो?)

IPO वर कोणतेही कर लागू पडत नाही. फक्त जेव्हा IPO शेअर्स विकायचे असतात त्याचवेळी त्यावर कर आकारला जातो.

(विक्री करण्यापूर्वी तुम्हाला किती काळ IPO ठेवावा लागेल?)

180 दिवस. IPO विक्री करण्यापूर्वी तुम्हाला इपो कमीत कमी 180 दिवस ठेवावा लागतो. तुम्ही 180 दिवस स्टॉक विकू शकत नाही. यास लॉक-अप कालावधी म्हणतात. यामागचे मुख्य कारण हे आहे की गुंतवणूकदाराला स्टॉक डंप करण्यापासून किंवा स्टॉकची किंमत कमी करण्यापासून रोखता यावे.

Leave a Comment