आयआयटी फुल फॉर्म IIT Full Form In Marathi

IIT Full Form In Marathi आपल्या देशात सगळ्यात जास्त निवडला जाणारा अभ्यासक्रम हा इंजिनिअरिंग आहे. आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या देखील भरपूर आहे. काहींचं स्वप्न असतं की मोठे होऊन इंजिनिअर बनावे. अशावेळी बरेच जण IIT मध्ये इंजिनिअरिंग करायची असा तुम्ही कदाचित ऐकलं.असेल. आज हेच IIT म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. IIT म्हणजे काय, IIT Full Form, IIT meaning in Marathi आणि IIT बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

IIT Full Form In Marathi

आयआयटी फुल फॉर्म IIT Full Form In Marathi

IIT Full Form in Marathi | IIT Long Form in Marathi

IIT या शब्दाचा full form म्हणजेच IIT शब्दाचा long form हा Indian Institute of Technology (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) असा आहे. IIT शब्दाचा मराठीतील अर्थ हा राष्ट्रिय तंत्रज्ञान संस्था असा आहे पण यास साधारणपणे सर्वत्र IIT म्हणून संबोधले जाते.

IIT meaning in Marathi | IIT म्हणजे काय?

IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या भारतातील शैक्षणिक संस्था आहेत. ह्या शैक्षणिक संस्थेचे संस्थेच्या अंतर्गत इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी आणि विज्ञान या क्षेत्रात शिक्षण दिले जाते. आपण IIT बद्दल अधिक माहिती बघुया.

  • IIT हि सरकारी संस्था आहे आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे.
  • भारतात एकुण 23 IIT आहेत आणि त्या सर्व स्वायत्त संस्था आहेत. म्हणजेच त्यांचा कारभार हा त्या संस्थेकडून घेतला जातो.
  • सर्व IIT ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत.
  • IIT हे त्यांच्या शैक्षणिक दर्जासाठी नावाजलेले आहे.
  • IIT मधील शिक्षण हे उच्च स्तराचे असते
  • IIT मध्ये हॉस्टेल सुविधा उपलब्ध असून ती उत्तम दर्जाची आहे.
  • IIT मध्ये परमुख्याने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.
  • इंजिनिअरिंग शिवाय IIT मधे M.Tech. M.Sc. कोर्स म्हणजेच पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील शिकवले जातात.
  • IIT मधील M.Sc. अभ्यासक्रम हा Mathematics, Physics, Chemistry, asha वेगवेगळ्या विषयांसाठी उपलब्ध आहे.
  • इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत.
  • IIT मध्ये वेगवेगळया शाखांत PHD देखील करता येते.

IIT मध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता JEE हि परीक्षा द्यावी लागते. इंजिनिअरिंग क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी GATE हि परीक्षा द्यावी लागते. विज्ञान क्षेत्रातील विषयात पदव्युत्तर कोर्सला प्रवेश घेण्यासाठी IIT JAM हि परिस्का द्यावी लागते. याशिवाय IIT मध्ये PHD म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हि पदवी देखील प्राप्त करता येते.

आपण आता या परीक्षांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

IIT JEE exam | IIT JEE परीक्षा :

IIT JEE हि एक प्रतिष्ठित अशी परीक्षा असून संपूर्ण भारतात ती नावाजलेली आहे. IIT सारख्या प्रतिष्ठित आणि उत्तम कॉलेजमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता हि परीक्षा घेतली जाते. या परीक्षेबाबत काही ठळक बाबी –

  • IIT JEE हि परीक्षा 12वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आणि 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देता येते.
  • हि एक नावाजलेली परीक्षा असून या परीक्षेस बसण्यासाठी 12 वी मध्ये गणित (Mathematics) हा विषय शिकणे अनिवार्य आहे.
  • हि परीक्षा IIT कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग शिकण्यासाठी प्रवेश घेण्याकरिता घेतली जाते.
  • IIT JEE परीक्षेची पातळी हि कठीण असते असते.

आता आपण बघितले की IIT JAM हि परीक्षा काय आहे. आता अपान ह्या परीक्षेचे स्वरूप बघुया.

IIT JEE परीक्षेचे स्वरूप | Pattern Of IIT JEE Exam :

IIT JEE हि परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. IIT JEE परीक्षेच्या दोन पायऱ्या आहेत –

○ IIT JEE Mains
○ IIT JEE Advanced

  • IIT JEE Mains हि पहिली पायरी उत्तीर्ण झाल्यानंतर आणि गुणवत्ता यादीत पात्र ठरल्यावर IIT JEE Advanced ह्या दुसऱ्या परीक्षेला बसता येते.
  • IIT JEE advanced उत्तीर्ण झाल्यावर आणि गुणवत्ता निकषात पात्र ठरल्यानंतर IIT madhe pravesh घेण्यास पात्र ठरते.
  • कोणत्या IIT मध्ये प्रवेश मिळेल हे पूर्णपणे गुणांवर अवलंबून असते.
  • IIT JEE हि संगणक आधारित परीक्षा आहे.
  • IIT JEE परीक्षेसाठी 3 तास वेळ असतो.
  • IIT JEE परीक्षेत MCQs आणि सांख्यिकी उत्तर असतील असे प्रश्न असतात.

IIT JEE पेपर मधे 3 भाग असतात –

  • Mathematics
  • Physics
  • Chemistry

● IIT JEE परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IIT JEE Advanced देता येते.

आपण IIT JEE विषयी माहिती बघितली. आता आपण बघुया की IIT JAM hi परीक्षा काय असते.

IIT JAM परीक्षा | | IIT JAM Exam –

IIT JAM परीक्षेचे स्वरूप, पात्रता आणि माहिती खालीलप्रमाणे –

  • IIT JAM हि परीक्षा IIT मध्ये विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि phd करण्यासाठी घेतली जाते.
  • IIT JAM हि Mathematics, Statistics, Physics, Chemistry, अशा खूप साऱ्या विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी घतली जाते.
  • IIT द्वारा विविध विज्ञान विषयात उच्च शिक्षण दिले जाते.
  • IIT JAM हि 3 तासाची परीक्षा असते.
  • IIT JAM परीक्षेसाठी तुम्ही एकाहून जास्त पेपर देऊ शकता.
  • IIT JAM परीक्षेतील प्रत्येक विषयाचा पात्रता निकष हा वेगवेगळा आहे.
  • IIT JAM हया परीक्षेस पात्र ठरण्यासाठी किमान पद्वूत्तर असणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण आजच्या लेखात IIT म्हणजे काय, IIT काय असते, IIT long form in Marathi तसेच IIT मध्ये प्रवेश कसा घेतला जातो आणि IIT बद्दल इतर सर्व माहिती बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

IIT काय आहे?

IIT हि एक नावाजलेली भारतीय शैक्षणिक संस्था आहे आणि या संस्थेत तंत्रज्ञान निगडित अभ्यासक्रम शिकवले जातात.

IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी किमान शिक्षानिक पात्रता काय आहे?

IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक पत्रात हि विज्ञान शाखेतून 12वी पास असणे ही आहे.

IIT साठी किमान टक्केवारी किती आहे?

IIT JEE देण्यासाठी open आणि ओबीसी श्रेणीतील विद्यार्थ्यांना 12वी मध्येकमीत कमी 75 टक्के असणे आवश्यक आहे आणि SC, ST, PwD सारख्या इतर राखीव श्रेणींसाठी 65 टक्के असणे आवश्यक आहे.

IIT वसतिगृहांमध्ये वायफाय आहे का?

होय. सर्व IIT मध्ये हॉस्टेल आणि कॉलेजमध्ये मोफत वायफाय सुविधा आहेत.

Leave a Comment