एचआर फुल फॉर्म HR Full Form In Marathi

HR Full Form In Marathi तुम्ही कधीतरी HR हा शब्द नक्कीच ऐकला आहे. कामाच्या संबंधित किंवा तुम्ही नोकरी शोधत असाल तर HR मीटिंग, HR interview याबद्दल ऐकले असेल. आपण आज HR शब्दाचा पूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत. HR म्हणजे काय, HR full form in Marathi आणि HR बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

HR Full Form In Marathi

एचआर फुल फॉर्म HR Full Form In Marathi

HR Full Form In Marathi | HR Long Form In Marathi

HR या शब्दाचा full form हा Human Resources (ह्युमन रिसोर्सेस) असा आहे. HR शब्दाचा मराठी अर्थ मानव संसाधन असा होतो.

HR म्हणजे काय? | HR meaning in Marathi

HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस (Human Resources) होय म्हणजेच मानव संसाधन. नावाप्रमाणेच HR हि एक अशी संस्था आहे जी कंपनीच्या नोकरीसाठी कमरमचाऱ्यांचा पुरवठा करते. आता हे कसे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

HR काय आहे? | HR means what?

HR हि एक संज्ञा आहे. संस्थेच्या किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी किंबहुना त्यांची निवड करण्यासाठी, योग्य त्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी जे लोक काम करतात त्यांच्या साठी HR म्हणजेच Human Resources (ह्युमन रिसोर्सेस) हि संज्ञा वापरली जाते. इथे अजून समजून घेण्यासाठी आपण समजू शकतो की कंपनीतील कर्मचारी हा त्या कंपनीचा संसाधन आहे.

HRची कार्ये / जबाबदारी :

HR जे काम आणि जबाबदारी सांभाळतात त्या खालीलप्रमाणे :

  1. संस्थेसाठी कर्मचारी नियुक्त करणे
  2. कर्मचाऱ्यांना प्प्रोत्साहन देणे.
  3. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.
  4. कंपनीतील कामाचे रेकॉर्डस ठेवणे.
  5. कंपनीतील प्रशासनाचे काम बघणे.
  6. कामगिरीचे मूल्यांकन करणे.
  7. कर्मचारी तक्रार किंवा कार्यतक्रार आल्यास त्याची हाताळणी करणे.
  8. प्रतिभा व्यवस्थापन करणे. कंपनीची Reputation म्हणजेच प्रतिभा जपणे.
  9. कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी साठी बक्षिसे देणे. यासोबतच कर्मचाऱ्यांना उत्तम काम करण्यास प्रोत्साहन देणे.

एक चांगला HR विभाग हे कंपनीच्या हिताचा विचार करतात. व्यवसायाला आवश्यक असणारे कर्मचारी योग्य वेळी निवडणे तसेच कामाचा आणि कंपनीचा विकास होइल हे सुनिश्चित करतात सर्वात मूलभूत घटक म्हणजेच कर्मचारी.

Career in HR | HR मधील career –

आता आपण जाणून घेऊया की Human Resources (HR) मध्ये तुम्ही कोणकोणत्या पदावर काम करू शकता आणि त्या कामाचा तपशील घेऊया.

  • HR Manager (HR मॅनेजर)
  • Resources Manager or Director (रिसोर्सेस मॅनेजर ऑर डिरेक्टर)
  • HR Analytics(HR अनालीटीक्स)
  • HR Consultant (HR कन्सल्टंट)
  • HR Recruiter (HR रेक्रुटर)
  • Employment Manager (एम्प्लॉयमेंट मॅनेजर)
  • Training and Development Specialist (ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट)
  • Compensation and Benefits Specialist (कॉम्पेन्सेशन अँड बेनिफिट्स स्पेशालिस्ट)
  • HR Assistant (HR असिस्टंट)

Skills of an HR | HR साठी आवश्यक असलेली कौशल्ये :

HR विभागात काम करण्यासाठी प्रामुख्याने खालील कौशल्ये असणे खूप आवश्यक आहे –

  1. Problem-solving : (समस्या सोडविण्याचे कौशल्य) HR ला येणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या सोडवता येणे आवश्यक आहे.
  2. Time management : म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करून वेगवेगळी कामे हाताळता यायला हवी.
  3. Communication skills : म्हणजेच संवाद कौशल्ये असणे देखील खूप महत्वाचे आहे.
  4. Decision-making : म्हणजेच सर्व तर्क लावून योग्य तो निर्णय घेणे म्हणजेच निर्णय क्षमता असणे खूप महत्वाचे आहे.
  5. Organisation Skills : म्हणजे आयोजन कौशल्य हे प्रत्येक HR विभागात काम करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी असणे खूप महत्वाचे आहे.
  6. Confidentiality : कंपनीच्या अंतर्गत आणि महत्वाच्या बाबतीमध्ये Confidentiality म्हणजेच गोपनीयता राखणे हे HR manager sathi आवश्यक आहे.
  7. Adaptability : नवीन गोष्टी आणि पद्धती आल्या तर लवकर स्वीकारून त्यानुसार काम करणे हे HR Manager sathi महत्वाचे कौशल्य आहे.
  8. Teamwork : एकत्रितरित्या काम करता येणे हे अंट्यात महत्वाचे आहे.
  9. Leadership : नेतृत्व गुण असणे आणि त्यानुसार काम करता येणे हे प्रत्येक HR manager साठी आवश्यक असा गुण आहे.

How to become HR? | HR कसे बनावे?

आपण जाणून घेऊया की HR madhe nokari मिळवण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे :

  • HR बनण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. तुम्ही पदवी कोणत्याही शाखेतून घेऊ शकता पण साधारणपणे वाणिज्य शाखेस प्राधान्य दिले जाते.
  • तुम्ही पदवी मध्ये BBA हा कोर्स घेऊ शकता. BBA म्हणजे Bachelor of Administration (बॅचलर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन) असे म्हणतात. हा कोर्स केल्यास सर्वात फायद्याचे ठरू शकते. कारण ह्या कोर्स मधे तुम्ही HR शाखा पदवीसाठी पण निवडू शकता. यानंतर तुम्हाला MBA HR म्हणजेच Master in Business Administration (मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) ह्या पदवी मधे Human Resources (HR) हा विषय घेऊन शिक्षण पूर्ण करावे लागते.
  • MBA HR करण्यासाठी अगोदर प्रवेश परिक्षा देखील आहे.
  • MBA HR कोर्स पूर्ण केल्यानंतर बऱ्याच कॉलेजमध्ये placements (प्लेसमेंट) असतात. Placements म्हणजे कॉलेजकडून मोठमोठ्या कंपन्या ह्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी येतात. ह्यामध्ये तुम्ही शैक्षणिक गुणवत्ता आणि मुलाखत घेऊन तुमची नोकरीसाठी निवड केली जाऊ शकते.
  • तुम्ही विविध कंपन्यांना स्वतः अर्ज करू शकता आणि निवड प्रक्रियेच्या होणाऱ्या सर्व फेऱ्यांमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला HR विभागात तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकते.

Salary of an HR | HR चे वेतन –

HR मॅनेजरचा सुरुवातीचासरासरी पगार प्रति वर्ष ₹ 5 लाख ते ₹ 6 लाख एवढा असू शकतो. कंपनी, शहर आणि देश, कौशल्ये आणि अनुभव यांवर हा पगार बदलू शकतो. अनुभवाने हा पगार खूप वाढू शकतो.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण HR म्हणजे काय, HR full form in Marathi, HR शब्दाचा अर्थ, हे चे काम आणि त्या निगडीत सर्व माहिती बघितली.

FAQs – Frequently Asked Questions :

HR काय काम करतो?

नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करणे, व्यवस्थापन करणे ही कामे HR करतो.

HR बनण्यासाठी काय पात्रता लागते?

HR बनण्यासाठी MBA HR हा कोर्स पूर्ण करावा लागतो.

HR चे वेतन किती असते?

HR चे वेतन वार्षिक ₹5 लाख ते ₹6 लाख इतके असू शकते. अनुभवानुसार हे वेतन खूप जास्त वाढू शकते.

नोकरीवरून काढण्याचा निर्णय HR घेतात का?

होय. पण बऱ्याचदा नोकरीवरून काढण्याचा निर्णय हा HR कडून घेतला जात नाही. साधारणपणे हा निर्णय व्यवस्थापनाकडून घेतला जाऊ शकतो.

Leave a Comment