HDFC फुल फॉर्म HDFC Full Form In Marathi

HDFC Full Form In Marathi आपण बऱ्याचदा HDFC   हे नाव ऐकलं असेल. बँकेच्या स्माबंधित ऐकू येणार हे नाव खूपदा ऐकायला येत. आजच्या लेखात आपण HDFC   बद्दल जाणून घेणार आहोत. HDFC   म्हणजे काय, HDFC   full form in Marathi म्हणजेच HDFC   long form in Marathi तसेच HDFC   विषयी इतर सर्व माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

HDFC Full Form In Marathi

HDFC फुल फॉर्म HDFC Full Form In Marathi

HDFC   Full Form In Marathi | HDFC   Long Form In Marathi :

HDFC   या शब्दाचं full form in Marathi म्हणजेच HDFC   long form in Marathi हा Housing Development Finance  Corporation (हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन) असा आहे. HDFC  शब्दाचा मराठी अर्थ हा गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ असा आहे.

What Is HDFC  ? | HDFC   म्हणजे काय? :

HDFC   म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन होय. HDFC   हे एका बँकेचे नाव आहे. HDFC   हि खाजगी बँक असून खाजगी बँक क्षेत्रातील HDFC   hi ek आघाडीची बँक आहे. HDFC   हि एक बँक आणि हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे.

हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे घरासाठी फायनान्स पुरवणारी संस्था असा अर्थ होतो. याचा अर्थ असा की HDFC   bank हि घर बांधण्यासाठी किंवा गृह प्रकल्पासाठी गृहकर्ज देते. HDFC   bank हि मुख्यतः मध्यमवर्गीय लोकांना आणि बिल्डर्सना गृहकर्ज देते. आता तुम्हाला कळलेच असेल HDFC   म्हणजे काय आणि HDFC   bank काय करते.

HDFC   चा मुख्य उद्देश हा भारतातील जास्तीत नागरिकांचे स्वतःचे घर असावे हा आहे त्यासाठी HDFC   हि हाउसिंग फायनान्स ची तरतूद करते आणि गृहनिर्माण स्टॉक वाढवते.

HDFC   हे भारतातील बँकिंग क्षेत्रातील आणि वित्त बाजारातील प्रमुख शाखापैकी एक शाखा आहे.  तसेच HDFC   hi भारतातील मालमत्तेच्या अनुसार सर्वात जास्त कर्ज देणारी बँक म्हणून मानली जाते. HDFC   बँकेचे फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ग्राहक आहे. HDFC   बँकेत मोठमोठ्या वित्तीय संस्था तसेच व्यक्ती आणि कॉर्पोरेटचा समावेश होतो.  गृहकर्ज सेवा पदेण्यासाठी  HDFC   च्या एकूण 427 परस्पर संबंधित शाखा आहेत.  तसेच लंडन, दुबई आणि सिंगापूर येथे HDFC   ची 3 मुख्य शाखा कार्यालये आहेत.

History Of HDFC   | HDFC   चा इतिहास:

HDFC   ची स्थापना हि 17 ऑक्टोबर 1977 झाली झाली आणि 1994 यावर्षी HDFC   हि भारतात खाजगी बँक म्हणून काम करू लागली. Gdfc ची स्थापना आदित्य पुरी यांनी केली होती. HDFC   ची स्थापना जेव्हा करण्यात आली तेव्हा HDFC   चे नाव हे पब्लिक लिमिटेड कंपनी असे होते. HDFC   ची स्थापना करतात भारताच्या पत आणि गुंतवणूक महामंडळाने HDFC   ला प्रोत्साहन दिले होते जेणेकरून पुढे जाऊन याचा भारताला फायदा होईल.

1980 मध्ये प्रथम HDFC   ने कर्ज लिंक्ड डिपॉझिट योजना आयोजित केली. या योजनेनुसार कर घेण्यासाठी आणि कर्जाचे फायदे उचलण्यासाठी उमेदवाराचे HDFC   बँकेत पासबुक खाते असणे आवश्यक बनवले गेले.  त्यानंतर 1985 सली HDFC   ने गृह बचत योजना आणली. या योजनेनुसार HDFC   बँकेत खाते असणाऱ्या व्यक्तीला 8.5% व्याजदराने गृहकर्ज मंजूर करण्यात येऊ लागले.

1986 मध्ये HDFC   ने Advanced Processing Facility (APF) हि सेवा सुरू केली. APF अनुसार बिल्डरांना प्रकल्पांमध्ये घर किंवा निवासस्थान खरेदी करण्यासाठी कर्ज किंवा आर्थिक सेवा देते.

1989 मध्ये HDFC   ne 2 प्रकारचे कर्ज देण्यात सुरुवात केली – गृह सुधारित कर्ज आणि गृह विस्तार कर्ज. हे दोन्ही प्रकारचे कर्ज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आले. यानुसार तुम्ही आहे ते घर सुधारण्यासाठी आणि घर वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकत होते.

30 ऑगस्ट 1994 रोजी HDFC   चे नाव पब्लिक लिमिटेड कंपनी बदलून हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन असे करण्यात आले. HDFC   bank हि पहिल्यांदा RBI कडून मान्यता मिळणाऱ्या बँकेपैकी एक बँक होती.

1999 रोजी HDFC   ने आपली वेबसाईट सुरू केली. 2009-10 यावर्षी HDFC   ने परिवर्तनीय व्याजदरासह पध्दतशीर बचत योजना सुरू केल्या.

2010-11 मध्ये HDFC   ने ऑनलाईन रिअल इस्टेट पोर्टल सुरू केले. याचवर्षी HDFC   ने शैक्षणिक कर्जासाठी नवीन कंपनी सुरू केली जीचे जन HDFC   एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस प्रा. असे आहे.

HDFC   S | HDFC   च्या उपकंपन्या :

HDFC    कंपनी बँकिंग आणि फायनान्सच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. HDFC   उपकंपन्या खालीलप्रमाणे :

 1. HDFC   बँक लि
 2. HDFC  रियल्टी लि
 3. HDFC  व्हेंचर कॅपिटल लि
 4. HDFC  मानक जीवन विमा कंपनी लि
 5. HDFC   उत्पादने आणि सेवा
 6. HDFC  डेव्हलपमेंट लि
 7. HDFC   ट्रस्टी कंपनी लि
 8. HDFC  प्रॉपर्टी व्हेंचर्स लि
 9. HDFC  मानक जीवन विमा कंपनी लि
 10. HDFC   उत्पादने आणि सेवा
 11. HDFC  होल्डिंग्स लि
 12. HDFC  इन्व्हेस्टमेंट लि
 13. HDFC  एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि

HDFC  कडून दिले जाणारे कर्ज आणि सेवा खालीलप्रमाणे –

 • मालमत्ता कर्ज
 • वैयक्तिक कर्ज
 • खजिना
 • रिटेल बँकिंग
 • घाऊक बँकिंग
 • क्रेडीट कार्ड
 • जीवनशैली कर्ज
 • ग्राहक-शाश्वत कर्ज
 • दुचाकी कर्ज
 • कार कर्ज
 • SmartBUY
 • Payzapp

Interesting Facts About HDFC  :

 • 1995 मध्ये HDFC शेअर्सची किंमत ही ₹40 होती. आज HDFC  शेअर्सची किंमत ही ₹1200 पेक्षा जास्त आहे.
 • HDFC बँकेची एकूण मालमत्ता हि US $1 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे HDFC  हि भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक मानली जाते.
 • भारतात HDFC बँकेच्या 5000 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेमध्ये HDFC  कडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेतला जाऊ शकतो.

FAQs – Frequently Asked Questions:

HDFC   चे मुख्यालय कोठे आहे?

HDFC  चे मुख्यालय मुंबई येथे आहे.

HDFC   विदेशी बँक आहे का?

HDFC  ची स्थापना एका भारतीयाने केली आहे on  73% विदेशी होल्डिंग हे विदेशी असल्यामुळे तिला विदेशी बँक मानले जाते.

HDFC   सरकारी बँक आहे का?

नाही. HDFC  हि भारतीय सरकारी किंवा राष्ट्रीयकृत बँक नाही. HDFC  हि एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे.  गृहनिर्माण विकास वित्त निगम ही भारताची सरकारी किंवा राष्ट्रीयीकृत बँक नाही.

Leave a Comment