जीपीएस फुल फॉर्म GPS Full Form In Marathi

GPS Full Form In Marathi आपण GPS हा शब्द तर बऱ्याचदा ऐकला असेल. हा दैंनदिन जीवनात ऐकू आलेला.शब्द आहे. आणि बऱ्याचदा तुम्ही gps च वापर देखील केला असेल. आजच्या लेखात आपण ह्याच शब्द विषयी माहिती बघणे आहोत. GPS म्हणजे काय, GPS कसे काम करते, GPS full form in Marathi, GPS Long form in Marathi आणि GPS विषयी इतर सर्व माहिती आपण आजच्या लेखात बघुया. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

GPS Full Form In Marathi

जीपीएस फुल फॉर्म GPS Full Form In Marathi

GPS Full Form In Marathi | GPS Long Form In Marathi :

GPS ह्या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच GPS Long Form In Marathi हा Global Positioning System (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) असा आहे.

GPS म्हणजे काय? | What is GPS ? :

GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम होय. नावाप्रमाणेच आपण गोड म्हणजे काय ह्याचा अंदाज लावू शकतो. GPS हि जगात आपण कुठल्या ठिकाणी आहोत हे सांगण्याची एक सिस्टम आहे असं समजा. GPS हि एक उपग्रहांच्या मदतीने चालणारी नेव्हिगेशन सिस्टम आहे. GPS हि एखाद्या गोष्टीची जमिनीवरचे ठिकाण ओळखण्यासाठी वापरली जाते.

1960 दशकात US सैन्याची प्रथम GPS तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यानंतर पुढील काही दशकांत सर्वसामान्य नागरिकांमध्ये GPS सिस्टिमचा वापर करणे सुरू झाले. आजच्या काळात GPS प्रणाली हि रोजच्या वापरल्या जाणाऱ्या उतपणमढे, तांत्रिक उपकरणांमध्ये उपलब्ध झाली आहे जसे की मोबाईल, स्मार्टफोन्स, ऑटोमोबाईल, GIS उपकरणे तसेच स्मार्ट वॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये गोड सेवा उपलब्ध आहे.

GPS प्रणालीचा सर्वाधिक वापर हा वाहनांमध्ये केला जातो. वाहनांमध्ये रस्ता मार्गदर्शन करण्यासाठी कोंवमगोवा घेण्यासाठी, एखाद्या वाहनाचा शोध लावण्यासाठी GPS प्रणालीचा वापर केला जातो. दैनंदिन जीवनातील कार, मोटरसायकल, बस अश्या वाहनंत आपल्याला GPS system आढळून येते.

GPS प्रणालीचा असा उपयोग होत असल्याने कुरिअर सेवांसाठी, शिपिंग कंपन्या, एअरलाइन्स आणि ड्रायव्हर्सला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात चांगला मार्ग सापडणे सोपी जाते.

Applications Of GPS | जीपीएस चे उपयोग :

GPS चा वापर हा दैनंदिन जीवनात तर होतोच पण यापलीकडे जाऊन GPS प्रणालीचा वापर इतर वैज्ञानिक आणि भौगोलिक गोष्टींसाठी देखील केला जातो. GPS प्रणालीचा उपयोग आणि वापर कुठे होतो ते आपण बघुया.

  • GPS चा वापर हा डेटा प्रदान करण्यासाठी केला जातो. GPS प्रणालीमुळे अचूक आणि ज्या प्रमाणात डेटा उपलब्ध होतो त्यामूळे GPS प्रणालीचा वापर केला जातो. संशोधक आणि शास्त्रज्ञ आर्क्टिक बर्फ मध्ये किती शिफ्ट झाली म्हणजे किती सरकला आहे हे जाणून घेणे GPS मुळे अधिक शक्य झाले. त्यासोबतच पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स आणि ज्वालामुखीय क्रियांत काही बदल होत असेल तर ते मोजण्यासाठी देखील GPS वापरतात.
  • GPS द्वारे दिले जाणारे स्थान हे अचूक असते.
  •  GPS प्रणालीचा वापर हा एखाद्या व्यक्तीचं मागोवा किंवा शोध घेण्यासाठी केला जातो. तसेच एखादी वस्तू हरवली असेल तर तिचा शोध ghebedekhil होय मुळे शक्य आणि सोपे होते.
  • GPS प्रणाली हि जगाचे नकाशे तयार करण्यासाठी मदशिर ठरते.
  •  GPS प्रणालीमुळे संपूर्ण विश्वाला अचूक वेळ समजते.
  •  GPS प्रणालीचा वापर हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासादरम्यान होतो. GPS मुळे रस्ता आणि ठिकाण समजणे सोपे जाते. आताच्या काळात GPS प्रणालीचा वापर याचसाठी सर्वात जास्त केला जातो.

बीसी फुल फॉर्म

How Does GPS Work? | GPS कसे काम करते? :

  •  GPS नेटवर्कमध्ये 24 उपग्रह आहेत जे पृथ्वीभोवती फिरतात. हे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 19,300 किलोमीटर वर आहेत आणि सुमारे 11,200 किमी/तास (दर 12 तासांनी एकदा) या वेगाने पृथ्वीभोवती फिरतात. GPS नेटवर्क मधील हे सर्व उपग्रह समान अंतरावर आहेत आणि अशा रीतीने आहेत की जगाच्या कोठूनही baghitkebtr 4 उपग्रह स्पष्ट दिसतात.
  •  GPS नेटवर्क मधील प्रत्येक उपग्रहाला संगणक, रेडिओ आणि अणु घड्याळ बसवलेले असते. त्यामुळे कक्षा आणि घड्याळाच्या जमदतीने उपग्रह हे ते सतत त्याचे स्थान आणि वेळ प्रसारित करत असतात.
  •  GPS वापरकर्त्याचे जमिनीवरील स्तन ओळखण्यासाठी ह्या उपग्रहांच्या वापर केला जातो. नेमके स्थान ओळखण्यासाठी त्रिकोणी पद्धतीचा वापर करतात. त्रिभुजीकरण म्हणजेच Triangulation ही एक अशी यंत्रणा आहे ज्यामध्ये GPS प्रथम 3 ते 4 उपग्रहांसह कार्यरत आणि प्राप्त माहिती लिंक तयार करतो. त्यानंतर उपग्रह वापरकर्त्याच्या स्थान आणि इतर आवश्यक माहिती छोट्या संदेशांच्या स्वरूपात प्रसारित करतो. ही माहिती उपकरणांवर दाखवली जाते.
  •  प्राप्तकर्त्याकडे जर कॉम्प्युटर वर नकाशा दिसत असेल तर त्यावरच GPS स्थान दाखवले जाते.
  •  जर 4 गोड उपग्रहांच्या वापर करून स्थान दाखवत असेल तर वापरकर्त्यांना स्थानाची उंची आणि भौगोलिक स्थिती देखील बघता येते.
  •  GPS सिस्टम वापरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर GPS तुम्हा प्रवासाचा वेग आणि दिशा दाखवते. यासोबतच तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे हे तिथे पोहचण्याचा अंदाजे वेळ देते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण बघितले की GPS म्हणजे काय, GPS meaning in Marathi, GPS full form in Marathi, GPS long form in Marathi तसेच GPS चे फायदे काय असतात आणि GPS विषयी इतर सर्व माहिती बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions:

GPS चे बरोबर पूर्ण रूप काय आहे?

GPS शब्दाचे बरोबर पूर्ण रूप हे Global Positioning System (GPS ) - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम असे आहे.

जीपीएस म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

GPS म्हणजे Global Positioning System होय. GPS हि प्रणाली पृथ्वीभोवती फिरणाऱ्या 30+ नेव्हिगेशन उपग्रहांची मिळून बनलेली आहे. हे सर्व उपग्रह सतत सिग्नल पाठवतात त्यामुळे ते कुठे आहेत हे माहीत करणे सोपे जाते. तुमच्या फोन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये GPS signal receiver (सिग्नल रिसिवर) असतो. हा receiver उपग्रहातील येणारे सिग्नल ऐकतो म्हणजेच receive करतो. अशाप्रकारे 4 किंवा 4 पेक्षा जास्त GPS उपग्रहांपासून उपकरणाचे अंतर मोजले जाते आणि आपण कुठे हे शढले जाते.

जीपीएस इंटरनेटशिवाय काम करू शकते?

नाही. तांत्रिकदृष्ट्या GPS सेवा हि इंटरनेटशिवाय करू शकत नाही.

जीपीएस म्हणजे काय आणि त्याचे उपयोग?

GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS ) होय. GPS हि एक अशी प्रणाली आहे जिचा वापर करून आपण गोड वापरकर्त्यांची पोझिशनिंग म्हणजे त्याचे ठिकाण माहीत करू शकतो, नेव्हिगेशन करू शकतो आणि टाइमिंग (PNT) देऊ शकतो.

Leave a Comment