GNM फुल फॉर्म GNM Full Form In Marathi

GNM Full Form In Marathi : GNM ही एक पदवी आहे.आपल्या ला सर्व पदवी माहीत असतात पण डॉक्टर च्या क्षेत्रात अश्या अनेक पदवी आहे ज्या आपल्याला माहीत नाही.त्याच पैकी एक ही पदवी आहे,जी एन एम! GNM चा full फॉर्म काय, GNM साठी निकष , GNM म्हणजे काय हे आपण खलील प्रमाणे त्याची सविस्तर माहिती पाहू.

GNM Full Form In Marathi

GNM फुल फॉर्म GNM Full Form In Marathi

GNM full form in Marathi | GNM long form in Marathi

GNM अर्थ General Nursing and Midwifery असा होतो.जीएनएम एक खूप चांगला  certificate diploma course आहे.जीएनम हा कोर्स तीन वर्षाचा असतो. हा कोर्स केल्यानंतर आपल्याला  एक प्रमाणपत्र दिले जाते त्या आधारे आपल्याला एक नर्स म्हणून कोणत्याही हॉस्पिटलांमध्ये काम करता येते.

GNM म्हणजे काय? What is GNM?

 GNM हा कोर्स एक नर्सिंगच्या क्षेत्रातील कोर्सचा एक प्रकायार आहे आणि नर्सिंग, म्हणजे मातृत्व काळजी, पोस्ट ट्रॉमा काळजी,पुन्हा पुन्हा घेण्याची काळजी त्याचप्रमाणे मानसिक काळजी या सर्व बाबींसाठी या या पदवीचा खूप उपयोग असतो.

प्रवीण नर्सिंग हा कोर्स सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला आहे .हा कोर्स विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले संवाद,देवाणघेवाण शासकीय किंवा  प्रशासकीय त्याचबरोबर  नेतृत्व कौशल्ये देखील प्रदान करत असतो.

पहिले वर्षांमध्ये वैद्यकीय माहिती आणि नर्सिंगच्या काही मूलभूत गोष्टींबद्दल समजून घेण्यासाठीचा एक मजबूत पाया तयार करते.या आधीच्या दोन वर्षांपूर्वी नर्सिंगच्या विषयाची सर्व माहिती देण्यावर जास्त लक्ष देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम खूप सोपा आणि सरळ पर्यायआहे , ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात जायचे आहे, पण त्यांची फी भरण्याची क्षमता नाही म्हणून त्यांच्या फी मध्ये सूट देण्यात आली.MBBS, BDS MD या क्षेत्राच्या तुलनेने वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या तुलनेत GNM या कोर्स चा अभ्यासक्रम अधिक सोपा आणि सरळ आहे.

GNM या अभ्यासक्रमात विध्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी काय काय वापरावे लागते,आणखी काय साहित्याची गरज असते याविषयी शिक्षण दिले जाते. उपचार करत असताना मुख्य डॉक्टरांना मदत करण्यासाठी GNM पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना नेमले जाते.

GNM कोर्स कालावधी | Duration Of GNM Course In Marathi

GNM हा कोर्स पूर्ण करायण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागतो,किती वेळ लागतो? असे विचार प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येत असतो  कारण आपल्याला पुढील शिक्षणाचा देखील विचार करावा लागतो ,जीएनम हा कोर्स करण्याचा कालावधी 3.5 वर्षे एवढा आहे.

यामध्ये ३ वर्षांचा कोर्स असतो आणि त्यांनंतर काही राहिलेले शेवटचे ६ महिन्यांचे इंटर्नशिप घेतली जाते आणि ती हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथे प्रात्यक्षिक करून घेतली जाते.आणि त्यानंतरच त्यांना जीएनएम च प्रशस्तीपत्रक दिले जाते,म्हणजेच ती पदवी पास झाल्याचा तो पुरावा असतो.

GNM कोर्ससाठी प्रवेश परीक्षा | Admission Exam For GNM Course

आपण 12वी पास झालेल्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता नुसार व त्याच्या क्षमतेच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश देतो. काही संस्था अशा देखील असतात की त्या भेदभाव न हो  यासाठी स्वतःच्या विद्यालयात  प्रवेश परीक्षा देखील घेतात आणि त्याच्या आधारे विद्यार्थी निवडतात. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएनम कोर्सच्या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेतले जाते,

 GNM कोर्ससाठी परीक्षा आहेत | GNM course  exam

 1. एम्स नर्सिंग प्रवेश परीक्षा
 2. भू नर्सिंग प्रवेश परीक्षा
 3. जीपणेर नर्सिंग प्रवेश परीक्षा
 4. PGIMER नर्सिंग
 5. एमजीएम सीईटी नर्सिंग
 6. इग्नू ओपननेट
 7. रुस नर्सिंग प्रवेश परीक्षा

GNM अभ्यासक्रमासाठी पात्रता, निकष | GNM Eligibility, Criteria

 • वयोमर्यादा ही 17-35 वर्षे एवढी असते.
 • त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 12वी च्या परीक्षेत किमान 40% असणे आवश्यक आहे.
 • या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणेगरजेचे आहे.
 • आपल्याला जर बाहेर देशात शिकण्यासाठी जायचे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या भाषा येणे आवश्यक असते.

GNM चे कौशल्ये | Skills of GNM

 • आपण आजारी रूग्णांशी कसा व्यवहार करावा त्यांच्याशी वागताना कसे वागावे या गोष्टींचा विचार आपण करणे आवश्यक असते, नर्सने रूग्णांशी सहानुभूती दाखवली पाहिजे.
 • डॉक्टर, रुग्ण आणि इतर रुग्णालयातील लोकांशी आपण कसे वागले पाहिजे याचा विचार करणे.
 • वैद्यकीय भाषेत (डॉक्टरांशी) आणि तसेच सामान्य माणसांशी बोलताना आपल्यामध्ये मानवता असणे आवश्यक असते.

GNM अभ्यासक्रम | GNM Syllabus For the First , second & Third year.

प्रथम वर्ष :

 • शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान पोषण
 • सामुदायिक आरोग्य नर्सिंग मानसशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छता.
 • आरोग्य शिक्षण समाजशास्त्र नर्सिंगची मूलभूत तत्त्वे

प्रथमोपचार वैयक्तिक स्वच्छता पर्यावरणीय स्वच्छता.

 • आरोग्य शिक्षण आणि संप्रेषण कौशल्ये.ही GNM कोर्सच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम.

दुसरे वर्ष :

 • औषधशास्त्र वैद्यकीय सर्जिकल नर्सिंग मानसोपचार

नर्सिंग वैद्यकीय सर्जिकल नर्सिंग औषधशास्त्र

 • वैद्यकीय क्षेत्रातील नर्सिंग
 • नर्सिंग संसर्गजन्य रोग
 • डोळ्यांचे सार्वजनिक आरोग्य,मानसिक आरोग्य आणि मानासिक उपचार त्याच प्रमाणे कॉम्पुटर शिक्षण यांचा समावेश होतो

तिसरे वर्ष :

 • प्रगत समुदाय आरोग्य, बालरोणांसाठी दाई तसेच स्त्रीयांसाठी सरकारी आरोग्याचे केंद्र नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवीन्याच्या पद्धती या प्रयोगानुसारच घेतात,
 • प्रशासन आणि प्रभाग व्यवस्थापन व्यावसायिक ट्रेंड आणि समायोजन आरोग्य अर्थशास्त्र.आणि त्या नंतर सहा महिने ट्रेनिंग असते

FAQ 

यूपी मधील सर्वोत्तम जीएनएम महाविद्यालये कोणती आहेत?

-उत्तर प्रदेश (यूपी) मधील काही सर्वोत्तम जीएनएम महाविद्यालयांमध्ये तीर्थंकर महावीर विद्यापीठ,  शारदा विद्यापीठ, ग्रेटर नोएटा यांचा समावेश देखिल आहेत.

GNM आणि ANM मध्ये काय फरक आहे?

-जीएनएम हा कोर्स साडेतीन वर्षांचा असतो ,हा कोर्स पुर्णतः नर्सिंग आणि मिडवाइफरी यांवरील आधारित आहे. एएनएम हा कोर्स दोन वर्षांचा असतो,हा फक्त ग्रामीण भागातील आणि मागासवर्गीय भागातील एक घेतली जाणारी काळजी आहे जी नर्सिंग मध्ये सामावली जाते.

जीएनएम हा कोर्स किती वर्षांचा असतो.

-जीएनएम हा कोर्स 3 वर्षांचा असतो.

आपण रुग्णांनाशी कसे वागले पाहिजे?

आपण रुग्णांनाशी चांगले वागले पाहिजे,तसेच त्यांचा उत्साह वाढवने आवश्यक आहे जेणे करून ते लवकर बरे होण्यास मदत करते.

आर्ट्सचे विद्यार्थी जीएनएम कोर्स करू शकतात का?

होय, कला विद्यार्थी GNM अभ्यासक्रम करू शकतात.

Leave a Comment