जी.डी.पी फुल फॉर्म GDP Full Form In Marathi

GDP Full Form In Marathi प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही जी.डी.पी द्वारे मापली जाते. आपण जी.डी.पी च्या मदतीने कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती जाणून घेऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण याच जी.डी.पी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण जी.डी.पी चा फुल्ल फॉर्म ,जी.डी.पी ची सुरवात, जी.डी.पी ची गणना करण्याची प्रक्रिया ,या विषयांची देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे जी.डी.पी च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि जी.डी.पी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

GDP Full Form In Marathi

जी.डी.पी फुल फॉर्म GDP Full Form In Marathi

जी.डी.पी फुल्ल फॉर्म (GDP full form)

जी.डी.पी चा फुल्ल फॉर्म “ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट” असा होतो. जी.डी.पी ला मराठी भाषेमध्ये “सकल राष्ट्रीय उत्पादन” असे म्हणले जाते. जी.डी.पी द्वारे अर्थव्यवस्थेची गणना ही एक वर्ष कालावधीच्या हिशोबाने मोजली जाते. जेव्हा संपूर्ण जगावर कोरोना महामारी सारखे भयंकर संकट आले होते ,तेव्हा त्या कोरोना महामारीचा परिणाम प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता.

कोरोना काळात बऱ्यापैकी सर्व क्षेत्रे बंद पडली होती. त्या काळात काहीच क्षेत्रांच्या आधारावर देशाची अर्थव्यवस्था चालू होती. आता कोरोनाचे संकट नाहीसे झाले आहे ; परंतु कोरोना काळात नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थेची भरपाई काही देश अजूनही करत आहेत.

जी.डी.पी ची सुरवात (Beginning of GDP in Marathi)

जी.डी.पी ची गणना करण्याची सुरवात ही १८ व्या शतकाच्या शेवटी करण्यात आली होती. त्यानंतर १९३४ मध्ये अमेरिकेतील अर्थशास्त्री सायमन यांनी जी.डी.पी च्या गणनेची लोकप्रियता वाढवली. त्यानंतर १९४४ मध्ये ब्रिटन देशात झालेल्या एका संमेलनामध्ये जी.डी.पी च्या गणने विषयी चर्चा करण्यात आली होती.

जी.डी.पी ची गणना करण्याची प्रक्रिया (Procedure for calculating GDP in Marathi)

साधारण जी.डी.पी ची गणना ही एका वर्षाच्या आधारावर केली जाते ; परंतु आपल्या भारत देशामध्ये जी.डी.पी ची गणना ही तीन महिन्यामध्ये केली जाते. जी.डी.पी ही तीन प्रकारे मोजली जाते. या तीन प्रकारामध्ये प्रोडक्शन एप्रोच ,एक्सपेंडिचर एप्रोच आणि इन्कम एप्रोच यांचा समावेश येतो.

खालील गोष्टींच्या आधारावर जी.डी.पी ची गणना केली जाते (GDP is calculated on the basis of following things in Marathi)

जी.डी.पी ची गणना करताना प्रामुख्याने ८ गोष्टींवर ध्यान दिले जाते. या ८ गोष्टींमध्ये माईनिंग ,शेती ,गॅस सप्लाय ,हॉटेल ,कन्स्ट्रक्शन ,ट्रेड आणि कम्युनिकेशन ,बिजनेस आणि सर्व्हिसेस ,रिअल इस्टेट आणि इन्श्युरंस ,या गोष्टींचा समावेश आहे.

FAQ

जी.डी.पी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

जी.डी.पी चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट” असा होतो.

जी.डी.पी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणले जाते ?

जी.डी.पी ला मराठी भाषेमध्ये “सकल राष्ट्रीय उत्पादन” असे म्हणले जाते.

संपूर्ण जगामध्ये कोणत्या देशाची जी.डी.पी ही सर्वात जास्त आहे आणि त्या देशाची जी.डी.पी ही किती आहे ?

संपूर्ण जगामध्ये अमेरिका देशाची जी.डी.पी ही सर्वात जास्त आहे. अमेरिका देशाची जी.डी.पी ही २० ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.

भारत देशाची जी.डी.पी ही किती आहे ?

वर्तमानात भारत देशाची जी.डी.पी ही ३.९ ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.

वर्तमानात संपूर्ण जगाच्या जी.डी.पी मध्ये भारत हा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

वर्तमानात संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा ५ व्या क्रमांकाचा देश आहे. वर्तमानात भारत देशाची जी.डी.पी ही ३.९ ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.

भारत देशामध्ये जी.डी.पी ची गणना कोणत्या संघटनाद्वारे केली जाते ?

भारतामध्ये जी.डी.पी ची गणना ही “केंद्रीय सांख्यिकी संघटन” द्वारे केली जाते.

जी.डी.पी ची गणना करण्याचा फॉर्म्युला कोणता आहे ?

देशाची जी.डी.पी ही “जी.डी.पी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च + निर्यात” या फॉर्म्युला द्वारे मोजली जाते.

जी.डी.पी ची गणना ही कोणत्या गोष्टीच्या आधारावर केली जाते ?

प्रामुख्याने जी.डी.पी ची गणना ही ८ गोष्टींच्या आधारावर केली जाते. या ८ गोष्टींमध्ये माईनिंग ,शेती ,गॅस सप्लाय ,हॉटेल ,कन्स्ट्रक्शन ,ट्रेड आणि कम्युनिकेशन ,बिजनेस आणि सर्व्हिसेस ,रिअल इस्टेट आणि इन्श्युरंस ,या गोष्टींचा समावेश आहे.

जी.डी.पी ही किती प्रकारे मोजली जाते ?

जी.डी.पी ही तीन प्रकारे मोजली जाते आणि या तीन प्रकारामध्ये प्रोडक्शन एप्रोच ,एक्सपेंडिचर एप्रोच आणि इन्कम एप्रोच ,या प्रकारांचा समावेश असतो.

निष्कर्ष (Conclusion)

प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाच्या जी.डी.पी द्वारे मोजली जाते. आजच्या लेखामध्ये आपण याच जी.डी.पी विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण जी.डी.पी च्या फुल्ल फॉर्म विषयी, जी.डी.पी ची सुरवात, जी.डी.पी ची गणना करण्याची प्रक्रिया, जी.डी.पी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE

२)https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/business/biz-what-is-gdp-how-it-is-calculated-methods-per-capita-income-23343353.html

३)https://www.google.com/amp/s/www.bbc.com/hindi/india-53959836.amp

४)https://www-vedantu-com.translate.goog/full-form/gdp-full-form?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

५)https://testbook-com.translate.goog/full-form/gdp-full-form?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

Leave a Comment