एफएसएसएआय फुल फॉर्म Fssai Full Form In Marathi

Fssai Full Form In Marathi तुम्ही FSSAI हा शब्द कधीतरी ऐकला म्हणूनच कदाचित तुम्हाला कुतूहल निर्माण झाले असेल की FSSAI म्हणजे काय? आज तुमच्या ह्याच प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत. अनेकदा टीव्ही मधे किंवा वर्तमानपत्रात तुम्ही कुठेतरी हा शब्द ऐकला असेल परंतु याचा अर्थ आणि या शब्दाबद्दल माहिती तसेच FSSAI चे महत्व तुम्हाला नसेल. आजच्या लेखात fssai म्हणजे काय, fssai long form in Marathi तसेच fssai चे महत्व आणि त्याबद्दल सर्व माहिती बघुया. चला तर मग जाणून घेऊया की fssai म्हणजे काय.

Fssai Full Form In Marathi

एफएसएसएआय फुल फॉर्म Fssai Full Form In Marathi

Fssai Long Form In Marathi | Fssai Full Form In Marathi

Fssai या शब्दाचा मराठी अर्थ हा Food Safety and Standards Authority of India (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया) असा आहे. Fssai यास शुध्द मराठीत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) असे म्हणतात.

Fssai म्हणजे काय? | Fssai meaning in Marathi

आपण fssai या शब्दाचा full form बघितला तसेच त्यास मराठीत काय म्हणतात हे देखील बघितले. आता आपण बघुया की fssai mhnje नेमके काय. Fssai (Food Safety and Standards Authority of India) म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण हेएक भारतीय प्राधिकरण आहे.

सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर fssai एक भारतीय संस्था आहे. Fssai हि अन्न संबंधित सर्व समस्या आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कायदे आणि आदेश हाताळते. Fssai हि भारतातील वेगवेगळया मंत्रालय आणि विभागांतर्गत हे काम हाताळते आणी त्या सर्वांच्या माध्यमातून अंमलात आणते.

Fssai ची निर्मिती ही देशातील अंनच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली. Fssai निर्मितीचे मुख्य कारण हे होते की अन्नातील भेसळ थांबावी, दूषित अन्न जनतेला मिळू नये, भारतातील प्रत्येक व्यक्तीला चांगले अन्न मिळावे तसेच अन्नाचे बेकायदेशीर साठणी होऊ नये आणि बेकायदेशीर पद्धतीने अन्न विकले जाऊ नये.

Fssai हे लोकांसाठी सुरक्षित आणि पौष्टीक अन्न उपलब्ध व्हावे याची काळजी घेते आणि त्यामुळे अन्नाची योग्य प्रकारे साठवण, वितरण, विक्री आणि आयात हे नियमित आणि योग्य पद्धतीने व्हावे याची जबाबदारी सांभाळते.

FSSAI ची कार्ये | FSSAI Functions

FSSAI ला FSS कायदा, 2006 द्वारे खालील कार्ये करण्यासाठी अनिवार्य केले आहे:

  • अन्नपदार्थ संबंधित मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी आणि अधिसूचित केलेल्या वेगवेगळ्या मनकांची आणि तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य प्रणाली तयार करण्यासाठी विविध नियम fssai बनवते
  • अन्न व्यवसायांसाठी fssai प्रमाणीकरणामध्ये गुंतलेल्या प्रमाणन संस्थांना मान्यता देण्यासाठी fssai हे यंत्रणा आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडते.
  • भारतातील सर्व अन्नपदार्थ प्रयोगशाळांच्या मान्यता देण्याची प्रक्रिया fssai करते तसेच आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची अधिसूचना यासाठी प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडणे.
  • अन्न सुरक्षा आणि पोषण यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण आणि नियम तयार करण्याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना वैज्ञानिक सल्ला आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करणे.
  • अन्नाचा वापर कसा होतो यावर fssai देखरेख ठेवते.
  • अन्नात जैविक जोखमीच्या घटना आणि प्रसार होत असेल तर त्याबद्दलची काळजी fssai कडून घेतली जाते.
  • अन्नातील दूषित पदार्थ, विविध पदार्थांचे अवशेष, खाद्यपदार्थांमधील दूषित पदार्थ, उदयोन्मुख धोके ओळखणे आणि जलद सतर्कता प्रणालीचा परिचय यासंबंधी डेटा गोळा आणि संकलित करा.
  • Fssai द्वारा देशभरात माहितीचे नेटवर्क तयार केले जाते. हे नेटवर्क जनता, ग्राहक, पंचायती इत्यादींना एकत्रित जोडते. यामुळे अन्न सुरक्षा आणि चिंतेच्या ज्या समस्या असतील त्याबद्दल जलद, विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळते. त्यामुळे fssai त्या समस्यांवर जलद उपाय शोधता येतात.
  • जे लोक अन्न व्यवसायात करतात किंवा ज्यांना अन्न व्यवसाय म्हणजेच खाद्यपदार्थ व्यवसाय करायचा असेल त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम fssai करते.
  • Fssai हे जनतेत अन्न सुरक्षेबाबत जागरूकता वाढवते. लोकांना सुरक्षित अन्न म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे ह्याचे महत्व पटवून देते. यासोबतच fssai अन्न मानकांबद्दल सामान्य जनतेला जागरूक करते.

FAQs – Frequently Asked Questions

FSSAI परवान्याची वैधता कालावधी किती आहे?

Fssai licence म्हणजेच fssai परवाना हा 1 वर्ष किंवा 5 वर्षांच्या वैध असतो. म्हणजेच fssai license (परवाना) हा 1 वर्ष ते 5 वर्षे असु शकते. त्यामुळे खाद्य व्यावसायिकाने परवाना मुदत संपण्याच्या 30 दिवस अगोदर परवाना मुदतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

FSSAI काय करते?

Fssai हे खालील कामे करते -
(i) अन्नाच्या वस्तूंसाठी आणि पदार्थांसाठी विज्ञान-आधारित मानके ठरवणे म्हणजेच त्यांचा दर्जा ठरवणे.
(ii) अन्नाचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियत्रंण ठेवणे आणि त्याचे नियमन करणे.
(iii) अन्न सुरक्षा सुलभ बनवणे.

FSSAI मध्ये 2 पदांसाठी अर्ज करणे शक्य आहे का?

होय. तुम्ही fssai मधे 2 post म्हणजेच पदांसाठी अर्ज करू शकता. फक्त उमेदवाराने ललक्षात घ्यावे की परीक्षा हि संगणक आधारित म्हणजे CBT पद्धतीने होते त्यामुळे जर उमेदवार FSSAI मध्ये एका पदापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करत असेल तर त्यात त्यांचा प्राधान्यक्रम द्यावा जेणेकरून एकापेक्षा जास्त पदांसाठी निवड झाल्यास प्राधान्यक्रमाने पद दिले जाते.

FSSAI ही कायमची नोकरी आहे का?

होय. Fssai हि पर्मनंट म्हणजेच कायमस्वरूपी नोकरी आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (fssai) ही सरकारी नोकरी असल्याने योग्य पगारासह कायमस्वरूपी नोकरी आहे.

Leave a Comment