ई.एस.आर फुल फॉर्म ESR Full Form In Marathi

ESR Full Form In Marathi आपल्या शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी सूज झाली आहे ,याची पडताळणी करण्यासाठी एक रक्ताची टेस्ट घेतली जाते. या चाचणीला ई.एस.आर टेस्ट असे म्हणले जाते. आजच्या लेखामध्ये आपण याच ई.एस.आर टेस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण ई.एस.आर च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे ई.एस.आर चा फुल्ल फॉर्म आणि ई.एस.आर टेस्ट विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

ESR Full Form In Marathi

ई.एस.आर फुल फॉर्म ESR Full Form In Marathi

ई.एस.आर फुल्ल फॉर्म (ESR full form)

ई.एस.आर चा फुल्ल फॉर्म हा “एरिथ्रोसाइट सेडीमेंटशन रेट” असा होतो. ई.एस.आर ही एक रक्ताची टेस्ट आहे आणि आपल्या शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी सूज आहे की नाही ,याची पडताळणी करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. “एरिथ्रोसाइट सेडीमेंटशन रेट टेस्ट” म्हणजे “ई.एस.आर” टेस्टच्या रिपोर्ट वरून डॉक्टरांना आपल्या शरीरात असणाऱ्या सुजेविषयी माहिती समजते.

महिलांच्या शरीरामध्ये असणारी ई.एस.आर ची सामान्य रेंज (Normal range of ESR in females in Marathi)

आपल्या शरीरातील ई.एस.आर च्या रेंज ची गणना ही वेस्टरग्रेन पद्धतीने केली जाते. विविध आयुगटातील महिलांच्या शरीरामध्ये असणारी ई.एस.आर ची सामान्य रेंज ही वेस्टरग्रेन पद्धतीने मोजली जाते. साधारण महिलांच्या शरीरामध्ये असणाऱ्या ई.एस.आर ची सामान्य रेंज ही “१ – २० एमएम पर तास” इतकी असते.

२० पेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांच्या शरीरामध्ये असणाऱ्या ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते १० इतकी असते. तसेच २० ते ५० दरम्यान वय असणाऱ्या महिलांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते २० इतकी असते. याचसोबत ज्या महिलांचे वय ५० पेक्षा जास्त असते, अशा महिलांच्या शरीरामध्ये असणाऱ्या ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते ३० इतकी असते.

पुरुषांच्या शरीरामध्ये असणारी ई.एस.आर ची सामान्य रेंज (Normal range of ESR in Males in Marathi)

विविध वयोगटातील पुरुषांसाठी त्यांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही वेगवेगळी असते ;परंतु साधारण पुरुषांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही “१ – १३ एमएम प्रती तास” इतकी असते. ज्या पुरुषांचे वय २० पेक्षा कमी असते ,त्या पुरुषांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते १० इतकी असते.

तसेच ज्या पुरुषांचे वय २० ते ५० च्या दरम्यान असते ,त्यांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते १५ इतकी असते. याचसोबत ज्या पुरुषांचे वय ५० पेक्षा जास्त असते ,अशा पुरुषांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते २० इतकी असते.

शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढल्याची लक्षणे (Symptoms of increased amount of ESR in the body in Marathi)

आपल्या शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढल्याचे काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

१) ज्या व्यक्तीच्या शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढले असेल तर ,त्या व्यक्तीला थकवा जाणबु लागतो.

२) शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढलेल्या व्यक्तीस अतीतीव्र ताप येतो.

३) ज्या व्यक्तीच्या शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढले असेल तर ,त्या व्यक्तीचे वजन कमी होऊ लागते.

४) शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढलेल्या व्यक्तीस श्वास घेताना त्रास होतो.

जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ई.एस.आर चे प्रमाण वाढल्याचे वरील लक्षणे जाणवू लागली तर ,तुम्ही त्वरित जवळच्या दवाखान्यात जा आणि  डॉक्टरांच्या सल्ल्याने ई.एस.आर ची टेस्ट करा. तुमच्या ई.एस.आर च्या रिपोर्ट वरून डॉक्टर तुमच्यावर उपचार करतील आणि काही केसेस मध्ये तुम्हाला ऍडमिट देखील केले जाईल.

शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना (Measures taken to control the level of ESR in the body in Marathi)

१) आपल्याला जर आपल्या शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर ,आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच आपण सकाळी लवकर उठले पाहिजे आणि चालायला गेले पाहिजे. आपण जर सकाळी लवकर उठले तर ,आपल्याला सकाळची स्वच्छ हवा भेटेल.

२) आपल्या शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये पालेभाज्या , डाळी, फळे ,इत्यादी गोष्टींचा समावेश केला पाहिजे.

३) आपल्या शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढले असेल तर ,आपण नियमित चेकअप साठी डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

४) आपले मानसिक आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी आपण नियमित मेडीटेशन केले पाहिजे. आपण जर नियमित मेडीटेशन केले तर ,आपले मानसिक आरोग्य चांगले राहील आणि याचा सकारात्मक बदल आपल्या जीवनशैली वरती होईल.

FAQ

ई.एस.आर चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

ई.एस.आर चा फुल्ल फॉर्म हा “एरिथ्रोसाइट सेडीमेंटशन रेट” असा होतो.

महिलांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज काय असते ?

विविध आयुगटातील महिलांच्या शरीरात असणारी ई.एस.आर ची सामान्य रेंज ही वेगवेगळी असते. २० पेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते १० इतकी असते. तसेच २० ते ५० दरम्यान वय असणाऱ्या महिलांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते २० इतकी असते. याचसोबत ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते ३० इतकी असते.

पुरुषांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज काय असते ?

ज्या पुरुषांचे वय २० पेक्षा कमी असते ,त्या पुरुषांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते १० इतकी असते. तसेच २० ते ५० च्या दरम्यान वय असणाऱ्या पुरुषांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते १५ इतकी असते. याचसोबत ज्या पुरुषांचे वय ५० पेक्षा जास्त असते ,त्यांच्या शरीरातील ई.एस.आर ची सामान्य रेंज ही ० ते २० इतकी असते.

निष्कर्ष (Conclusion)

आपल्या शरीरामध्ये ई.एस.आर चे प्रमाण पाहण्यासाठी ई.एस.आर ची टेस्ट केली जाते. आजच्या लेखामधून आपण याच ई.एस.आर टेस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण ई.एस.आर चा फुल्ल फॉर्म,

महिलांच्या शरीरामध्ये असणारी ई.एस.आर ची सामान्य रेंज, पुरुषांच्या शरीरामध्ये असणारी ई.एस.आर ची सामान्य रेंज, शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण वाढल्याची लक्षणे, शरीरातील ई.एस.आर चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, ई.एस.आर टेस्ट विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे , इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/Erythrocyte_sedimentation_rate?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

२)https://www.medkart.in/blog/what-is-esr-in-medical-terms-in-hindi

३)https://www.google.com/amp/s/www.1mg.com/hi/patanjali/home-remedies-for-high-esr/amp/

४)https://pharmeasy.in/blog/esr-test-in-hindi/

५)https://redcliffelabs.com/myhealth/hindi/what-is-esr-test-it-is-meaning-normal-range-in-men-and-women/

Leave a Comment