ईएसआयसी फुल फॉर्म ESIC Full Form In Marathi

ESIC Full Form In Marathi आपल्या देशात वेगवेगळ्या योजना नवनवीन योजना येतात पण बऱ्याचदा आपल्या त्या योजनांची माहिती असते आणि त्यामुळे आपल्या अशा योजनांचा लाभ देखील मिळत नाही. आजच्या लेखात आपण अशाच aavashya असलेल्या आणि आपल्या उपयोगी पडेल अशा शब्दाविषयी माहिती बघणार आहोत. ESIC म्हणजे काय, एसिव Meaning In Marathi जाणून घेणार आहोत. यासोबतच ESIC full form aani ESIC विषयी इतर सर्व माहिती आपण आजच्या लेखात अवघ्या. चला तर मग लेखाला सुरुवात करुया.

ESIC Full Form In Marathi

ईएसआयसी फुल फॉर्म ESIC Full Form In Marathi

ESIC Full Form In Marathi | ESIC Long Form In Marathi :

ESIC ya शब्दाचा fulk फॉर्म इन मराठी म्हणजेच ESIC long form in Marathi हा Employees State Insurance Corporation (एम्पलोयी स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) असा आहे. ESIC या शब्दाचा मराठी अर्थ हा कर्मचारी राज्य विमा निगम असा आहे.

What is ESIC? | ESIC काय आहे? :

आपण बघितले की ESIC शब्दाचा long form हा एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स Corporation असा आहे. ESIC हि एक भारतीय संस्था आहे जिचं काम भारत सरकार सांभाळते. 1948 मध्ये राज्य विमा कायद्यांतर्गत esuc ची स्थापना झाली. ESIC हि एक राज्य स्वयंचलित संस्था आहे.

ESIC चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. ESIC संस्थेची 23 त्याची 23 प्रादेशिक कार्यालये आहेत. तसेच राज्यांत 26 उप-प्रादेशिक कार्यालये आहेत. ESIC ची देशभरात एकूण 800 पेक्षा जास्त स्थानिक कार्यालये आहेत. ESIC ची सर्व कार्यालये हे ESIC योजनेची अंमलबजावणी करतात आणि जनसामान्यांपर्यंत ESIC योजनेचा लाभ पोहोचवतात.

भारतातील आर्थिक रित्या मागासलेल्या वर्गातील कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ESIC ची स्ताहोना करण्यात आलेली. ESIC कडून ESIC नावाची विमा योजना दिली जाते. ESICविमा योजना ही अशी विमा योजना आहे हि आपत्कालीन परिस्थीत कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी दवबनवलेली आहे.

ESIC विमा योजनेमध्ये आजारपण किंवा अपघात झाल्या आर्थिक आणि आरोग्य सेवा करून मदत केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ESIC योजनेचा खूप मोठा दिलासा आहे. आजारपण आणि अपघात यासोबतच मातृत्व काळात देखील ESIC vima लागू पडतो. मातृत्वाच्या काळात मतेल आवश्यक असलेली आरोग्यसेवा तसेच इतर मदत ESIC विमा योजनेद्वारे केली जाते. तसेच मृत्यू सारख्या परिस्थीत देखील ESIC विमा योजनेची मदत होते.

ESIC विमा योजना ही सर्वसमावेशक अशी विमा प्रणाली योजना आहे. एखादी उत्तम विमा योजना देऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा देण्यासाठी ESIC ची स्थापना करण्यात आली होती.

ESIC द्वारे दिले जाणणारे लाभ | Benefits Given By ESIC :

Medical Benefits – वैद्यकीय लाभ :

विमाधारक व्यक्ती आणि त्यांचा कुटुंबांतील सर्व व्यक्तींना ESIC कडून वैद्यकीय सेवा पुरवली जाते. ESIC कडून हि सेवा विमाधारक व्यक्ती जेव्हा विमा पात्र ठरतो तेया दिवसापासून दिली जाते. ESIC कडून दिल्या जाणाऱ्या ह्या विमा सेवेमध्ये कुठ्ल्याही प्रकारची कमाल खर्चाची अत नाह. म्हणजेच व्यक्तीच्या कुटुंबांतील कुठ्ल्याही व्यक्तीला लागणारा वैद्यकीय खर्च ESIC विमा पॉलिसी मधून भरला जातो.

ESIC विमा असलेली व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या जोडीदाराला विमा सेवा दिली जाते यासाठी निवृत्त व्यक्तींना रु. 120/ च्या टोकन दरवर्षी भरावी लागते आणि त्यावर त्यांना संपूर्ण वैद्यकीय सेवा दिली जाते.

Sickness Benefits – आजारपणाचा लाभ (एसबी):

ESIC विमाधारक व्यक्ती जर आजारी असेल तर अश्या व्यक्तीला ESIC द्वारे आजाराच्या काळात जास्तीत जास्त 91 दिवसांच्या एकूण पगाराच्या 70 टक्के भरपाईचा लाभ दिला जातो. आजारपणाच्या लाभासाठी पात्र होण्यासाठी ESIC विमाधारक व्यक्तीने आजारी झाल्यापासून अगोदर 6 महिन्यांच्या काळात किमान 78 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे.

विस्तारित आजार लाभ (ESB):

जर ESIC विमाधारक व्यक्तीला घटक आणि दीर्घकालीन आजार झाला असेल तर अशावेळी विमाधारक व्यक्तीला 2 वर्षांच्या एकूण पगाराच्या 80 टक्के पगाराएवढा लाभ मिळू शकतो.

वर्धित आजार लाभ :

पूर्ण वेतनाच्या बरोबरीने वर्धित आजार लाभ हे विमाधारक व्यक्तींना कुटुंब नियोजनासाठी नसबंदी करून नसबंदीसाठी अनुक्रमे 7 दिवस/14 दिवसांपर्यंत देय आहे.

मातृत्व लाभ (MB):

ESIC विमाधारक व्यक्ती जर गरोदर असेल तर ESIC कडून मातृत्व लाभ दिला जातो. ESIC मातृत्व लॅबमध्ये गरादर महिलेस 26 आठवड्याचे पूर्ण वेतन दिले जाते. वैद्यकीय सल्ल्याने एका महिन्याचे वेतन अजून मिळू शकते

Temporary Disability Benefit – तात्पुरता अपंगत्व लाभ (TDB) :

ESIC विमाधारक व्यक्तीला जर काही कारणामुळे तात्पुरते अपंगत्व आले असेल तर ESIC कडून त्या व्यक्तीस अपंगत्व लाभ दिला जातो. ESIC तात्पुरता अपंगत्व लाभ हा जोपर्यंत अपंगत्व चाकू आहे तोपर्यंतच्या एकूण वेतनाच्या 90 टक्के दराने लाभ दिला जातो. म्हणजेच एकूण वेतनाच्या 90 टक्के वेतन हे लाभार्थीच्या दिले जाते.

कायमस्वरूपी अपंगत्व लाभ – Permanent Disability Benefit (PDB):

जर ESIC विमाधारक व्यक्तीला काही कारणामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल तर अशावेळी त्या व्यक्तीस ESIC कडून अपंगत्व लाभ दिला जातो. PDB लाभ हा एकूण वेतनाच्या 90 टक्के वेतन दराने दिला जातो.

Dependant Benefit (DB) – आश्रित लाभ :

ESIC विमाधारक व्यक्ती जर व्यवसायिक धोक्यामुळे किंवा दुखापतीमुळे मृत्यू पावली तर त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीनं ESIC कडून आश्रित लाभ दिला जातो ESIC कडून दिला जाणारा हा आश्रित लाभ मृत पावलेल्या व्यक्तींच्या एकूण वेतनापैकी 90 टक्के दराने दिला जातो.

अंत्यसंस्काराचा खर्च:

ESIC विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना किंवा अंतिम संस्कार करणाऱ्या व्यक्तीस ESIC अंतिम संस्काराचा खर्चाच्या स्वरूपात रु. 15,000/- देते.

बंदिवास खर्च:

जिथे ESICयोजनेअंतर्गत आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा ठिकाणी असणाऱ्या ESIC विमध्रक महिला आणि त्याच्या पत्नीस तिथला खर्च दिला जातो.

व्यावसायिक पुनर्वसन:

कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या ESIC विमाधारक व्यक्तींना VRS मध्ये VR ट्रेनिंग घेणाऱ्या व्यक्तींना व्यवसायिक पुनर्वसनाचा लाभ दिला जातो.

शारीरिक पुनर्वसन :

ESIC विमाधारक व्यक्तीला जर काम करताना शारीरिक दुखापत होऊन अपंगत्व आले असेल तेव्हा हा लाभ दिला जातो.

FAQs – Frequently Asked Questions:

ESIC साठी पगार किती आहे?

ESIC विमा मिळवण्यासाठी प्रती महिना एकूण पगार रु.21,000 कमी हवा.

ESIC लाभ कोणाला मिळू शकतात?

प्रती महिना रु. 21000 पेक्षा कमी पगार असलेल्या व्यक्ती ESIC लाभ घेऊ शकतात.

मी माझ्या ESIC पैशावर दावा कसा करू शकतो?

ESIC सवलत किंवा लाभ मिळवण्यासाठी www.esic.in या ESIC वेबसाइटवर अर्ज करावा. यासोबतच ESIC शाखेमध्ये स्वतः जाऊन किना पोस्टाने प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड झेरॉक्स आणि बँक खात्याच्या तपशील द्यावा.

ESIC ची गणना मूळ पगारावर केली जाते का?

ESIC लाभ घेण्यासाठी गृहीत धरकांजनारा पगार हा एकूण पगार असतो.

Leave a Comment