डीपी फुल फॉर्म DP Full Form In Marathi

DP Full Form In Marathi आज आपण सर्वसाधारणपणे सर्व जण स्मार्टफोन चा  वापर  करतो,आणी आपण इंग्रजी भाषेतील शब्द सर्रासपणे वापरतो,पण आपल्याला त्याचा फुल्ल फॉर्म किंवा त्याचा अर्थे माहीत नसतो.

DP Full Form In Marathi

डीपी फुल फॉर्म DP Full Form In Marathi

आपण सोसिअल मीडिया वर अकाउंट तयार करतो त्यावेळेला आपण आपली माहिती फील करतो जसे कि Email, Mobile Number आणि DP आपण आपल्या अकाउंट ला टाकतो. आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात सोसिअल मिडियाचा वापर होतो त्यामध्ये facebook,whatsapp,Instagram चा समावेश होतो,पण काही जण facebook आणि instagram वापरत नाही पण Whatsapp मोट्या प्रमाणात वापरतात त्यामुळे आपण खूप वेळा DP या शब्दाचा वापर करतो .

प्रामुख्याने Whatsapp मुळे DP हा शब्द प्रचलित झाला आहे. आज आपण  DP म्हणजे काय? DP फुल्ल फॉर्म इन मराठी, DP चा इतिहास,DP कसा ठेवावा, या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

DP Full Form in Marathi । DP Long  Form in Marathi

डीपी (DP) चा फुल्ल फॉर्म Display Picture(डिस्प्ले पिक्चर) असा आहे. DP चा मराठीत फुल्ल फॉर्म प्रदर्शन चित्र असे आहे

DP म्हणजे काय? – what is dp in marathi?

Display Picture (DP) हा प्रामुख्याने इंटरनेट वरील सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपली व एकमेकांची ओळख करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी होतो. Social Media जसे कि Facebook,Instagram,Whatsapp,Twitter,Linkedin.. इ. या अँप च्या प्रोफाईल ला टाकलेल्या चित्राला किंवा फोटोला DP असे म्हणतात.

DP चा उपयोग प्रामुख्याने एकमेकांना ओळखण्यासाठी होतो. DP ला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो जसे कि Whatsapp ला आपण Whatsapp DP असे  म्हणतात,Instagram ला Instagram DP असे म्हणतात.

DP चा इतिहास-History Of DP

DP चा वापर प्रामुख्याने 20 ते 25 वर्षा पासून सुरु झाला,जेव्हा इंटरनेट चा शोध लागला व सोसिअल मीडिया अँप लाँच झाले तेव्हा पासून त्याचा वापर चालू झाला. प्रथम DP ला Desktop Picture याच नावाने संबोधले जायचे,पण जसे जसे काळ बदलत गेला त्या प्रमाणे ह्या Desktop Picture चा DP झाले.

लोक मधल्या काळात DP मनू लागले पण आत्ताच्या काळात लोकांना मुळात DP चा फुल्ल फॉर्म च माहित नाही. जेव्हा सोसिअल मेडिया चा वापर वाढला त्यामुळे DP शब्द प्रचलित झाला त्यामध्ये प्रामुख्याने whatsapp मुळे याचे प्रमाण मोट्या प्रमाणात वाढले. आजकाल लोक फुल्ल फॉर्म चे रूपांतर शॉर्ट फॉर्म मध्ये करून त्याचा वापर करू लागलेत .

DP आणि Profile Picture मध्ये काय फरक आहे?

इंग्रजी मध्ये DP चा फुल्ल फॉर्म Display Picture असा होतो,पण Display Picture आणि Profile Picture मध्ये काहीच फरक नसतो . जेव्हा सोसिअल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला DP हा शब्द हा प्रचलित झाला.

सोसिअल मीडियावर नवनवीन मार्ग निर्माण झाले व Profile Picture ला DP असे म्हणू लागले. म्हणजे DP आणि Profile Picture हे एकच शब्ध आहे पण त्याचा काळानुरूप बदल झाला.व DP शब्द प्रचलित झाला.

DP कसा ठेवावा – How To Set DP

DP ठेवण्यासाठी आपल्याला प्रथम ज्यामध्ये DP ठेवायचा आहे तो अँप ओपन करून घ्यायचा आहे. त्यामध्ये सेटिंग मध्ये जाऊन प्रोफाइल पिक्चर वेळ क्लिक करावे. व सेट अ DP या ऑपशन ला क्लिक करावे,आपल्याला जो पण DP ठेवायचा आहे तो सिलेक्ट करावा

लास्ट ला ok बटन वर क्लिक करावे, तुमचा DP सेट होईल.

Whatsapp>>Setting>>Click on profile picture>>Click on Set a Dp

Whatsapp वर DP दिसत नसल्यास काय समजावे ?

जर आपल्याला DP दिसत नसल्यास त्याने आपल्याला ब्लॉक केले किंवा त्याने DP न दिसण्याची सेटिंग केली असेल,पण आपण त्याचा नंबर delete करून पुन्हा सेव्ह करावा या मुले पण DP दिसू शकतो. पण त्याने

whatsapp वर DP सेटिंग कशी करावी ?

प्रथम Whatsapp ओपन करावे व थ्री डॉट वर क्लिक करून सेटिंग मध्ये जावे  त्यामध्ये Account या ओपशन वर क्लिक करावे त्यामध्ये privacy या ऑपशन मध्ये जावे आणि प्रोफाइल फोटो या ऑपशन वर क्लिक करावे.

त्यामध्ये आपण DP सेट करू शकतो. त्यामध्ये चार ऑप्शन असतात,

  • Everyone– हा ऑपशन सिलेक्ट केल्यावर आपलं DP सर्वाना दिसतो.
  • My Contacts -हा ऑपशन सिलेक्ट केल्यावर आपला DP आपल्या मोबाइल मध्ये सेव्ह असलेल्या आपल्या सर्व कॉन्टॅक्ट ला दिसतो.
  • My Contact Except.. -हा ऑपशन सिलेक्ट केल्यावर आपल्याला ज्याला DP दाखवायचा आहे त्यालाच दाखवू शकतो.
  • Nobody-हा ऑपशन सिलेक्ट केल्यावर आपला DP कुणालाच नाही दिसत.

इतर फुल्ल फॉर्म ऑफ DP -Other Full Form Of DP

  • Desktop Picture
  • Data processing
  • Double Pole

Desktop Picture-(डेस्कटॉप पिक्चर )-

जेव्हा मोबाईल अस्तिस्त्वात नव्हते तेव्हा डेस्कटॉप चा वापर होत होता. Desktop Picture म्हणजे संगणकावर ठेवलेले प्रोफाइल फोटो.

आपण Desktop Picture हा DP चा फुल्ल फॉर्म कॉम्पुटर साठी वापर करतो. कॉम्पुटर चे प्रोफाइल ला Desktop Picture असे म्हणतो. त्यामध्ये आपण आपल्याला जसे पाहिजे त्या प्रमाने DP सेट शकतो. जसे की फोटो,Vector Image आपण ठेवू शकतो.

Data processing-(डेटा प्रोसेसिंग)-

आपण Data Processing हा फुल्ल फॉर्म कॉम्पुटर सायन्स या ब्रांच मध्ये वापरतात.

Double Pole-(डबल पोल)-

आपण double pole हा फुल्ल फॉर्म इलेक्ट्रिक विभागात वापरतात. 

FAQ

DP (डीपी) म्हणजे काय?

DP म्हणजे Display Picture(डिस्प्ले पिक्चर) होय.

DP कुठे वापरतात ?

DP आपण सोसिएल मीडिया जसे कि facebook,whatsapp,instagram..etc वर वापरतात.

DP चा वापर कशासाठी होतो?

आपण DP सोसिएल मीडिया वर एकमेकांना ओळखण्यासाठी होतो.

DP काय आहे ?

DP हा एक प्रोफाइल फोटो किंवा प्रदर्शेन चित्र आहे ते मोट्या प्रमाणात whatsapp या सोसिअल मेडिया या अँप मध्ये प्रामुख्याने त्याचा उपयोग होतो.

DP ला मराठीत काय म्हणतात?

डिस्प्ले पिक्चर किंवा प्रदर्शन चित्र असे म्हणतात.

Leave a Comment