DCPS फुल फॉर्म DCPS Full Form In Marathi

DCPS Full Form In Marathi : DCPS  हि एक पेंशन आहे. DCPS (पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना)  या योजनेचा अर्थ मंत्रालय ,आर्थिक व्यवहार  यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या कर्मचार्याना नवीन पेंशन योजना चालू केली ती म्हणजे DCPS.  आज आपण DCPS म्हणजे काय ? DCPS फुल्ल फॉर्म इन मराठी. DCPS चे वैशिष्ट्य,DCPS चे फायदे  बघणार आहोत.

DCPS Full Form In Marathi

DCPS फुल फॉर्म DCPS Full Form In Marathi

DCPS full Form In Marathi | DCPS Long form In Marathi 

DCPS इंग्रजी फुल्ल फॉर्म “Defined Contribution Pension Scheme”(डिफिनाइड काँट्रीब्युशन पेंशन शेम) असा आहे.DCPS या योजनेच्या मराठी फुल्ल फॉर्म पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजनाअसा आहे.

DCPS म्हणजे काय? । What Is DCPS?

DCPS (पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना)  या योजनेचा अर्थ मंत्रालय ,आर्थिक व्यवहार  यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या कर्मचार्याना नवीन पेंशन योजना चालू केली ती म्हणजे DCPS (पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना) होय.

भारत सरकारने जाहीर केले कि नवीन उपरोक्त पेन्शन योजनेत सामील होण्याचा पर्याय राज्य सरकारला उपलब्ध करून दिला . या व्यतिरिक्त या योजने अंतर्गत सरकारने पेंशन फंडाच्या व्यवस्थापन व नियमनासाठी एका  नवीन संस्थेची स्थापना केली ती म्हणजे  “पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण” होय. राज्य सरकार सेवेत नव्याने भरती साठी  भारत सरकारच्या सारखे नवीन अंशदान पेंशन योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत होते.

DCPS चा इतिहास । History Of DCPS- 

DCPS ची घोषणा हे दिनांक २२ डिसेम्बर २००३ रोजी झाली, पण त्याची स्थापना १ जानेवारी २००४ रोजी अर्थ मंत्रालय ,आर्थिक व्यवहार विभाग यांच्या अंडर झाली.

DCPS चे वैशिष्ट्य

 या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहे –

या योजनेस पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना (Defined Contribution Pension Scheme) म्हणून संबोधले जाईल. हि योजना १ नोव्हेंबर २००५ पासून अमलात येईल. नवीन शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या सर्व शासकीय सेवेसाठी नवीन अंशदान पेंशन योजना अनिवार्य असेल.

नवीन अंशदान पेन्शन योजना पारिभाषिक योगदान यावर आधारित असेल.

त्याचे दोन स्तर असेल-

TIER-1

TIER-2

Tier 1– यामध्ये राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर भरती होणाऱ्या सर्व शासकीय  योजनेसाठी अनिवार्य असेल. याच्या अंतर्गत प्रत्येक सरकारी कर्मचार्याना त्याच्या “मूळ वेतन + महागाई वेतन +महागाई भत्ता” च्या १०% दराने मासिक वेतन द्यावे लागेल.

जे दरमहा त्याच्या पगारातून वजा केली जाईल, तसेच राज्य सरकार सामान बरोबरीने योगदान देईल म्हणजे राज्य सरकार या बरोबरीने पैसे देईल. योगदान व परतावे न काढता येणाऱ्या पेंशन Tier १ खात्यात ठेवले जाईल.

Tier 2 – यासाठी ते त्यांच्या स्वतःच्या निर्णयायव्हर अवलंबून असेल. यामध्ये प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याकडे ‘टायर १’ खात्याव्यतीरिक्त त्याच्या निर्णयावर अवलंबून पैसे, काढण्यायोग्य खाते देखील असेल.यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे या मध्ये ठेवले जाईल यामध्ये सरकारचे कोणतेही योगदान नसेल.

नवीन पेंशन योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी सामान्यपणे वयाच्या ५८/६० वर्षी कामातून बाहेर पडू शकतो,तथापि बाहेर पडताना अन्नुनिटी खरेदी करण्यासाठी एकूण जमा झालेल्या निवृत्तीवेतनापैकी ४०% गुंतवणूक करणे त्यांना बंधनकारक असेल. सरकारी कर्माचारी उर्वरित पेंशन ची संपत्ती एकरकमी रक्कम मिळेल व तो कोणत्याही ठिकाणी तो वापरू शकतो.

DCPS ची व्याप्ती 

DCPS ची नवीन पारिभाषिक अंशदान पेंशन योजना शासकीय १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या सरकारी सेवकांना लागू आहे.

वरील योजना हे १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर जॉईन झालेल्या कर्मचारी ,मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षण संस्था व बिगर कृषी विद्यापीठांच्या लागू आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदिनियम १९६१ च्या व कलम २८८ च्या द्वारे प्रदान केलेल्या अधीकरांचा उपयोग करून सरकारने घेतलेला निर्णय यामुळे सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होईल.

DCPS चा मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना फायदा

 सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा चालू असताना मृत्यू झाल्यास दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी या योजनेची सुरुवात झाली. DSPS चा सद्यस्थी असणारा किंवा सरकारी सेवेत असणारा कर्मचारी १० वर्ष सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्याच्या वारसास म्हणजे पत्नी/मुलगा किंवा आई/वडील यांना १० लक्ष रुपये रक्कम देण्यात येते.

जर १ नोव्हेंबर २००५ रोजी DCPS च्या योजनेत पात्र असेल परंतु त्याचे खाते उडण्याची जबाबदारी ज्या कार्यलयाची आहे पण त्यांनी ती पार पडली नसेल तर किंवा कर्मचारीचा दोष नसेल तर त्याच्या घरच्या व्यक्ती ने निदशं केले तर कायदेशीर वारसास १० लक्ष रुपये मिळतील. मात्र या प्रकरणात वित्त विभागाची परवानगी आवश्यक असेल.

जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी व कृषी विद्यापीठे या संस्थेमधील कर्मचार्याना वरील निर्णय लागू आहे.

या निर्णयासाठी मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने निर्गमित कार्यवाही करावी लागेल.

DCPS साठी सरकारी निर्णय

 २९ सप्टेंबर २०१९ रोजी नगर विकास विभाग आदेश DCPS अंशदान जमा करणे

२० ऑगस्ट २०१९ रोजी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सभासदावा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना दयावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत

१९ ऑगस्ट २०१९ रोजी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास

त्यांच्या कुटूंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत…

१९ जानेवारी २०१९ रोजी राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हे 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचा-यासाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याबाबत

२९ सप्टेंबर २०१८ रोजी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

२५ जानेवारी २०१७ रोजी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2016-17 करीता व्याजदर निर्णय झाला.

FAQ

DCPS म्हणजे काय?

DCPS (पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना)  या योजनेचा अर्थ मंत्रालय ,आर्थिक व्यवहार  यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या कर्मचार्याना नवीन पेंशन योजना चालू केली ती म्हणजे DCPS (पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना) होय.

DCPS चा मराठी फुल्ल फॉर्म काय आहे?

DCPS या योजनेचा  मराठी फुल्ल फॉर्म “पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना” असा आहे.

DCPS ची स्थापना कधी झाली?

DCPS ची  स्थापना १ जानेवारी २००४ रोजी अर्थ मंत्रालय ,आर्थिक व्यवहार विभाग यांच्या अंडर झाली.

What Is Full Form In English?

DCPS Full Form In English Is “Defined Contribution Pension Scheme”

Leave a Comment