सी.टी.सी फुल फॉर्म CTC Full Form In Marathi

CTC Full Form In Marathi आपल्या भारतातील खासकरून मध्यमवर्गातील लोकांचा उदरनिर्वाह हा नोकरीद्वारे होत असतो. आपण जेव्हा एखादी नवीन कंपनी जॉईन करतो ,तेव्हा त्या कंपनीमध्ये आपली निवड मुलाखत राऊंड द्वारे केली जाते. कंपनी जॉईन करण्यापूर्वी एचआर सोबत आपली सी.टी.सी आणि इन हॅण्ड सॅलरी विषयी चर्चा होते.

CTC Full Form In Marathi

सी.टी.सी फुल फॉर्म CTC Full Form In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण “सी.टी.सी” विषयी माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण आपण सी.टी.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?, इन हॅण्ड सॅलरी म्हणजे काय ?, सी.टी.सी आणि इन हॅण्ड सॅलरी मधील फरक काय आहे ? ,सी.टी.सी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इत्यादी विषयांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सी.टी.सी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

सी.टी.सी फुल्ल फॉर्म (CTC full form)

आपण जेव्हा एखादी नवीन कंपनी जॉईन करतो ,तेव्हा सुरवातीला आपली त्या कंपनीच्या एचआर सोबत इन हॅण्ड सॅलरी विषयी आणि सी.टी.सी विषयी चर्चा होते. इन हॅण्ड सॅलरी आणि सी.टी.सी मध्ये फरक असतो. आपल्याला इन हॅण्ड सॅलरी ही दर महिन्याला दिली जाते आणि जी रक्कम आपल्या सी.टी.सी मध्ये असते ,त्याला आपण वर्षाचे पॅकेज असे म्हणू शकतो.

सी.टी.सी चा फुल्ल फॉर्म “कॉस्ट टू कंपनी” असा होतो. कंपनीद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात मोबदला दिला जातो ,याला आपण “सी.टी.सी” असे म्हणतो. सी.टी.सी ला दुसऱ्या भाषेमध्ये “वार्षिक पॅकेज” असे देखील म्हणले जाते. कंपनीद्वारे सी.टी.सी मध्ये ग्रॉस सॅलरी ,पी.एफ फंड आणि ग्रॅज्युएटी सारख्या इतर सुविधा देखील दिलेल्या असतात.

आपल्या सी.टी.सी मध्ये जी रक्कम असते ,ती संपूर्ण रक्कम आपल्याला मिळत नाही. आपल्या सी.टी.सी मधून पी.एफ फंड आणि मेडिकल विमा सारख्या गोष्टी काढल्या जातात आणि ह्या गोष्टी काढून जी रक्कम शिल्लक राहते ,ती शिल्लक रक्कम आपल्याला आपला मासिक पगार म्हणून आपल्याला दिली जाते.

इन हॅण्ड सॅलरी (In-hand salary in Marathi)

सगळ्या गोष्टी कट होऊन महिन्याच्या शेवटी आपल्याला कंपनीद्वारे एक विशिष्ट रक्कम दिली जाते, त्याला आपण “इन हॅण्ड सॅलरी” असे म्हणतो. इन हॅण्ड सॅलरी म्हणजे थोडक्यात आपला मासिक पगार. इन हॅण्ड सॅलरीची रक्कम ही आपल्या सी.टी.सी मध्ये दिलेल्या रक्कमेपेक्षा कमी असते.

सी.टी.सी आणि इन हॅण्ड सॅलरी मधील फरक (Difference between CTC and in-hand salary in Marathi )

आपल्या सी.टी.सी मध्ये पी.एफ फंड ,ग्रॉस सॅलरी आणि ग्रॅज्युएटी सारख्या गोष्टी समाविष्ट असतात. तसेच इन हॅण्ड सॅलरीमध्ये पी.एफ फंड आणि मेडिकल विमा सारख्या गोष्टी कट करून शिल्लक राहिलेली रक्कम आपल्याला दिली जाते.

FAQ

सी.टी.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

सी.टी.सी चा फुल्ल फॉर्म हा “कॉस्ट टू कंपनी” असा होतो.

सी.टी.सी म्हणजे काय ?

आपण जेव्हा एखादी नवीन कंपनी जॉईन करतो. तेव्हा कंपनी जॉईन करण्याच्या अगोदर आपली एचआर सोबत सी.टी.सी आणि इन हॅण्ड सॅलरी विषयी चर्चा होते. आपल्याला महिन्याला मिळणारा पगार म्हणजे “इन हॅण्ड” सॅलरी आणि ग्रॉस सॅलरी, पी.एफ फंड आणि मेडिकल विमा मिळून होणारी विशिष्ट रक्कम म्हणजे “सी.टी.सी”. सी.टी.सी ला “वार्षिक पॅकेज” असे देखील म्हणजे जाते.

सी.टी.सी आणि इन हॅण्ड सॅलरी मध्ये काय फरक असतो ?

सी.टी.सी मध्ये पी.एफ फंड, मेडिकल विमा आणि ग्रॉस सॅलरी यांसारख्या गोष्टी समाविष्ट असतात. तसेच पी.एफ फंड आणि मेडिकल विमा सारख्या गोष्टी कट होऊन आपल्याला महिन्याला मिळणारी विशिष्ट रक्कम म्हणजे “इन हॅण्ड सॅलरी”.

इन हॅण्ड सॅलरी म्हणजे नक्की काय ?

आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो. त्या कंपनी मध्ये आपण केलेल्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला दर महिन्याला कंपनीद्वारे एक विशिष्ट रक्कम दिली जाते. याला आपण “इन हॅण्ड सॅलरी” असे म्हणतो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण सी.टी.सी विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.टी.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?, इन हॅण्ड सॅलरी, सी.टी.सी आणि इन हॅण्ड सॅलरी मधील फरक ,सी.टी.सी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://www.indiatv.in/paisa/personal-finance/ctc-and-in-hand-salary-difference-know-everything-about-salary-structure-2022-08-27-877905

२)https://www.wizr.in/hi/articles-hindi/ctc-full-form-in-hindi

३)https://www.google.com/amp/s/www.jagranjosh.com/general-knowledge/amp/difference-between-ctc-and-in-hand-salary-1678726706-2

४)https://www.google.com/amp/s/www.zeebiz.com/hindi/personal-finance/what-is-ctc-basic-gross-and-net-salary-if-you-are-doing-job-then-should-know-these-basic-things-about-your-salary-structure-122355/amp

५)https://leverageedu.com/blog/hi/ctc-full-form-in-hindi/

Leave a Comment