सीडीएस फुल फॉर्म CDS Full Form In Marathi

CDS Full Form In Marathi जगामध्ये असे अनेक देश आहेत की जिथे देशाची सेवा केली जाते.देश सेवांची भावना जागृत आहे ,त्यातीलच एक देश असा आहे की जो देशाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतो.संपूर्ण जगामध्ये भारत हा एकमेव असा देश आहे की जो देश सेवा,करणे मदत करणे माणूसकी जपणे याला जास्त महत्त्व देत असतात. देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदलामध्ये सामिल होऊन देशाची सेवा करता येते.त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते ती म्हणजे CDS परीक्षा. आज आपण  CDS Full Form in Marathi, CDS म्हणजे काय, CDS शैक्षणिक पात्रता, CDS वयोमर्यादा व CDS Exam स्वरूप याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

CDS Full Form In Marathi

सीडीएस फुल फॉर्म CDS Full Form In Marathi

CDS full form in marathi | CDS long form in marathi

English मध्ये CDS चा फुल फॉर्म हा (Combined Defence Service) असा आहे. मराठी मध्ये CDS ला संयुक्त सुरक्षा सेवा असे म्हणतात. CDS ही एक परीक्षा आहे, ही परीक्षा जर विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांची नेमणूक ही भारतीय दलामध्ये केली जाते .

CDS म्हणजे काय | what is CDS ?

Combined defence service ही एक सुरक्षा सेवा परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्रीय आयोगाद्वारे घेतली जाते. CDS परीक्षा ही वर्षातून दोनदा घेतली जाते.या परीक्षेसाठी वेगळे स्वरूप असते. CDS ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते, एक म्हणजे लेखी स्वरूपात आणि दूसरी ही मुलाखती स्वरूपात.

CDS मध्ये प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा असतो .जर विध्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले तर त्या उमेदवारांना नंतर मुलाखती साठी बोलावण्यात येते. आणि त्यानंतर चा जो टप्पा असतो तो म्हणजे अकॅडमी मध्ये भरती ,जर ते मुलाखती मध्ये यशस्वी झाले तर त्यांना अकॅडमी साठी बोलावण्यात येते.

CDS परीक्षा ही साधारणपणे फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतली जातात. सीडीएस परीक्षेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी विध्यार्थ्यांनासाठी  ठरवलेल्या सर्व पात्रता त्यांनी आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत. त्या उमेदवारांची निवड बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व तपासणी व चाचणीसाठी मुलाखतीनंतर त्यांची लेखी परीक्षा घ्यावी आणि मग त्या  आधारावर त्यांची निवड करावी ,झालेल्या उमेदवारांना प्राधान्य व गुणवत्तेच्या आधारे त्यांना प्रवेश द्यावा.

CDS परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे | {Eligibility criteria for CDS in Marathi}

 • सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट देशाचा नागरिक असणे आवश्यक असते.
 • CDS च्या परीक्षेसाठी आपल्याला भारता,भूतान किंवा नेपाळ या देशांपैकी एका देशाचा नागरिक असणे आवश्यक असते.
 • भारतीय सैन्यदलमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना मान्यता असलेला कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.

CDS परीक्षेसाठी वयोमर्यादा | CDS exam age limit in marathi  

 • CDS परीक्षेसाठी अर्ज करताना आपल्याला त्या परीक्षेबाबतीत माहिती असणे आवश्यक असते. व त्याची वयाची किती मर्यादा आहे किती नाही ,ही परीक्षा कोण देऊ शकतो कोण नाही या सर्वांच्या बाबतीत जाणुन घेणे आवश्यक असते.
 • (IMA) Indian Military Academy म्हणजेच भारतीय सैन्य दल होय ,या academy साठी अर्ज करण्यासाठी वय मर्यादा ही 19 ते 24 वय वर्ष असले पाहिजे.
 • 19 ते 25 हे वय ऑफीसर ट्रेनिंग अकॅडमी (OTA) या पदासाठी असणे आवश्यक असते .
 • भारतीय नौदलामध्ये कमी वयोगटातील विद्यार्थी असतात, त्यांचे वय कमीतकमी वय वर्षे 19 ते 23 वर्ष असले तर ते अर्ज करू शकतात.
 • ऐरफोर्स अकॅडमी साठी वय वर्षे मर्यादा 18 ते 26 वयोगटातील विद्यार्थी असणे आवश्यक असते.

CDS परीक्षेचे स्वरूप | CDS exam format

 • यूपीएससी फुल फॉर्म
 • CDS या परीक्षेसाठी एकूण दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात एकूण ३०० प्रश्न विचारले जातात, तर दुसऱ्या टप्प्यात एकूण २०० प्रश्न विचारले जातात.
 • जास्तीत जास्त एकूण ३०० गुण भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल असे तीन दल असतात आणि २०० (ओटीए).या साठी असतात.
 • CDS या परीक्षेचा कालावधी ठराविक असतो . \प्रत्येक पेपरसाठी २ तास एवढा (१२० मिनिटे) असतो.
 • या परीक्षेमध्ये maynus मार्क्स असतात.प्रत्येक चुकीच्या प्रतिसादासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातात.
 • लेखी चाचणीमध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणिताचे ३ विभाग असतात.
 • ओटीएसाठी देखील  लेखी पेपर असतात, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे दोन  विभाग असतात.
 • परीक्षेची पद्धत ही ऑनलाइन नसून ऑफलाइन असते म्हणजेच उमेदवारांना ओएमआर शीटचे वाटप केले जाईल त्यांनंतर ज्यात त्यांना योग्य प्रतिसाद भेटला पाहिजे .
 • प्रश्नांचा प्रकार हा पॅराग्राफ नसून ऑब्जेक्टिव्ह स्वरुपात असतो ,म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य पप्रकारे उत्तरे निवडण्यास सोपे जाते.

 CDS पेपर साठी महत्वाच्या बाबी

पहिले आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम विषयी माहीती करून घेणे गरजेचे आहे जेने करून विषय आपल्याला माहीत होतो .किंवा जे आपल्याला माहीत नाहीते आपण माहिती करून घेतले पाहिजे.

CDS परीक्षेची तयारी करताना कोणकोणते विषय आहे, त्या विषयी जाणून घेऊन विषयाची तयारी करा.मग नंतर आपल्याकडे किती वेळ आहे,हे पाहून अभ्यासाचे नियोजन बनवा

मागील वर्षाचे पेपर्स शोधायच्या आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा त्या नंतर त्याची संरचना कशी आहे ते समजून घ्यायचे.तसेच ज्या विषयामध्ये तुम्हाला अडचणी येतात .त्या विषयांवर जास्त भर देणे.

FAQ

महिला CDS ची परीक्षा देऊ शकतात का?

हो महिला देखील CDS च्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

CDS च्या परीक्षेसाठी वयोमर्यादा असते का?

हो CDS च्या परीक्षेसाठी वयोमर्यादा ही असते.

CDS परीक्षा कधी घेतली जाते?

CDS परीक्षा ही वर्षातुन दोनदा घेतली जाते.

CDS परीक्षेची पात्रता किती असते?

CDS परीक्षेसाठी पात्रता असते ,कोणत्याही एकदा विद्यापिठातून पदवी असणे आवश्यक असते.

Leave a Comment