ASO फुल फॉर्म ASO Full Form In Marathi

ASO Full Form In Marathi आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात अनेक सरकारी विभाग आहेत आणि त्या सरकारी विभागांत अधिकारी कार्यरत असतात. सरकारी नोकरी आणि चांगले काम करण्याची संधी यामुळे अनेक लोक सरकारी अधिकारी बनण्याचा विचार करतात. असाच एक पद म्हणजे ASO . आजच्या लेखात आपण ASO  म्हणजे काय, ASO meaning in Marathi तसेच ASO  full form in Marathi म्हणजेच ASO long form in Marathi या सर्वाबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

ASO Full Form In Marathi

ASO फुल फॉर्म ASO Full Form In Marathi

ASO Full Form In Marathi | ASO Long Form In Marathi :

ASO  या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच ASO long form in Marathi हा Assistant Section Officer (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) असा आहे.

What is ASO? |ASO  म्हणजे काय? :

ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर होय. ASO हा भारत शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या विभागात ASO काम करतो. भारत शासनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे इतर देशांशी संबंध आणि संवाद राखण्याचे काम करते. आपल्या देशातील कर्मचारी निवड आयोग हे तरुण उमेदवारांना भारत सरकारच्या सर्वोच्च संस्थेसोबत काम करण्याची संधी प्राप्त करून देत असते. त्यातीलच एक म्हणजे ASO  होय. SSC CGL परीक्षेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या सरकारी पदांमध्ये ASO हे उच्च दर्जाचे से एक पद आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की ASO काय करतो आणि ASO कसे बनावे.

 Eligibility Criteria For ASO  | ASO  बनण्यासाठी पात्रता निकष :

केंद्रीय स्तरावर वेगवेगळ्या विभागांत आणि मंत्रालयात विविध गट ब (group B) आणि गट क (ग्रुप c) स्तरावरील पदांवर भरती केली जाते. ही भरती SSC CGL या परीक्षेतून केली जाते. ASO हे 0अड देखील SSC CGL परीक्षेतून दिले जाते. ASO बनण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे :

  • ASO बनण्यासाठी कोणत्याही शाखेतून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
  • ASO बनण्यासाठी उमेदवार एकतर भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे किंवा नेपाळचा, भूतानचा नागरिक असावा. याशिवाय 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी केला तिबेटी निर्वासित किंवा पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे, इथिओपिया आणि व्हिएतनाममधून या देशांत स्थलांतरित व्यक्ती जी भारतीय वंशाची आहे तसेच भारतात कायमचे स्थायिक हे पात्र ठरतात.
  • वयोमर्यादा: ASO बनण्यासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे :

जनरल (general) वर्ग –  18 वर्षे ते 38 वर्षे.

ओबीसी – 3 वर्षे सूट

SC/ST – 5 वर्षे सूट

PwDe + General – 10 वर्षे

PwD + OBC – 13 वर्षे

PwD + SC/ST – 15 वर्षे

माजी लष्कर सैनिक – लष्कर सोडल्यानंतर 3 वर्षे

How to apply for SSC CGL ASO   | SSC CGL ASO  साठी अर्ज कसा करावा? :

ASO बनण्यासाठी SSC CGL हि परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा देण्यासाठी खालीलप्रमाणे अर्ज भरावा –

  • सर्वप्रथम nic.in या SSC च्या अधिकृत वेबसाइट ओपन करावी. या वेबसाईटच्या मुख्य पानावर असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच ASO नोकरीचा तपशील असेल तो पूर्ण वाचावा.
  • ASO नोकरी म्हणजेच जॉब ओपनिंग्स वर क्लिक करावे.
  • त्या पानावर असलेला सर्व तपशील वाचावा. ASO पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा स्वरूप, वेतन हे सर्व तपासून बघावे
  • सर्व माहिती वाचल्यानंतर आणि तुम्ही ASO पात्र आहे अशी खात्री झाल्यावर apply ऑप्शन वर क्लिक करावे.
  • ASO apply करताना सर्व माहितीi व्यवस्थित काळजीपूर्वक भरावी. ASO ॲप्लिकेशन मध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, संपर्त माहिती, पात्रता हि सर्व माहिती भरावी.
  • त्यांनतर तुम्हाला ASO परीक्षा देण्यासाठी केंद्रांची यादी येईल. या यादीतून तुम्हाला सोयीस्कर असे केंद्र निवडावे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर पूर्ण माहिती एकदा पुन्हा तपासून बघावी आणि काही चूक असल्यास दुरुस्त करून घ्यावी.
  • यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा.
  • त्यानंतर ASO साठी आवश्यक जी कागदपत्रे आवश्यक असतील ती सर्व कागदपत्रे आणि तुमचा फोटो अपलोड करावा.
  • तुम्हाला श्रेणी अनुसार लागू पडणारी फी भरावी.
  • शेवटी भरलेल्या ASO फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी.

ASO  Exam Fee | ASO  परीक्षा फी :

ASO  फॉर्म फी खालीलप्रमाणे आहे –

सामान्य/ओबीसी – ₹100

महिला (सर्व श्रेणीतील)/अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST)/अपंग असलेल्या व्यक्ती (PwD)/माजी सैनिक (ESM) यासाठी फी आकारली जात नाही.

ASO फॉर्म फी हि ऑनलाईन मोड मध्ये देखील भरता येते जसे की, UPI ID, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी.

ASO  Selection Process|ASO निवड प्रक्रिया :

  • ASO निवड प्रक्रियेमध्ये 4 टप्पे असतात – टायर 1, तीव्र 2, टायर 3 आणि टायर सर्वात अगोदर टायर 1 टप्पा असतो. ASO परीक्षेसाठी अर्ज केले सर्व उमेदवार ह्या टप्प्यासाठी पात्र असतात.
  • Tier 1 टप्प्यात परीक्षा असते. ASO टायर 1 मधील परीक्षा हि संगणक आधारित असते. ह्या परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांच्या गुणांच्या आधारे ते टायर 2 आणि टायर 3 टप्प्यासाठी पात्र ठरतात.
  • Tier 2 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुधी टप्प्यासाठी म्हणजेच टायर 3 टप्प्यासाठी निवडले जातात. Tier 3 मधील परीक्षा हे पेपर-पेन स्वरूपात घेतली जाते. ASO टायर 3 पेपर इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये देता येतो. Tier 3, tier 2 आणि tier 3 टप्प्यातील एकत्रित गुणांवर टायर 4 साठी उमेदवार निवडले जातात. Tier 4 हा कागदपत्र पडताळणीच्या टप्पा असतो.

FAQs – Frequently Asked Questions:

ASO  अधिकाऱ्याचे वेतन किती असते?

MEA madhe ASO चे वेतन म्हणजेच वेतनश्रेणी हि ₹45000 ते ₹142400 इतकी आहे. ASO अधिकाऱ्याला ₹4600 ग्रेड पे आणि केंद्र सरकारचे भत्ते देखील मिळतात. 7व्या वेतन आयोगानुसार ASO अधिकाऱ्याला सुरुवातीला सुमारे ₹66,000/- इतका पगार मिळेल.

सहायक विभाग अधिकारी (असो) काय करतात?

ASO चे काम हे मुख्यतः मसुदा तयार करणे, अहवाल तयार करणे तसेच फाईल्स पूर्ण करणे, नियमानुसार नोटिंग करणे, महत्त्वाची पात्र लिहिणे आणि ते उच्च अधिकाऱ्यांना पाठवणे असे असते.

असिस्टंट सेक्शन ऑफिसर) म्हणजे काय?

ASO अधिकारी हा केंद्रीय सचिवालय सेवा विभागात काम करतो. ASO हे भारत सरकारच्या अंतर्गत B गटातील पद आहे. ASO अधिकारी हे संसद आणि केंद्रीय सचिवालय मधील दुवा म्हणून काम करतात.

Leave a Comment