एएम फुल फॉर्म AM Full Form In Marathi

AM Full Form In Marathi बऱ्याचदा तूम्ही वेळेच्या संबंधित AM आणि PM हा शब्द ऐकला किंवा वाचला असेल. बहूतेक घडाळ्यात AM व PM मधे वेळ दाखवली जाते. हि वेळ समजून घेण्यासाठी AM आणि PM म्हणजे काय? हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण AM and PM full form आणि AM, PM म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत.

AM Full Form In Marathi

एएम फुल फॉर्म AM Full Form In Marathi

AM long form in Marathi | AM full form in Marathi

AM या शब्दाचा long form म्हणजेच AM full form हा Ante-Meridiem (ॲंटे मेरीडीयम) असा आहे. PM शब्दाचा शुद्घ मराठीमध्ये अर्थ हा दुपारच्या आधी असा होतो.

PM long form in Marathi | PM full form in Marathi

PM या शब्दाचा full form म्हणजेच PM Long Form हा Post-Meridiem ( पोस्ट मेरीडीयम) असा आहे. PM शब्दाचा शुद्ध मराठी मधे अर्थ हा दुपारच्या नंतर असा होतो.

AM, PM म्हणजे काय? | AM and PM Marathi Meaning

AM PM हे वेळ दर्शवण्याचे एकक आहे. AM, PM दर्शवते की दिवसातल्या कोणत्या वेळेचा तास चालू आहे. उदाहरणार्थ, दिवसातल्या रात्रीचा 1 वाजला आहे की दुपारचा 1 हे AM, PM यावरून समजते.

खूप वेळा आपण वेळ बघायला जातो तेव्हा ती वेळ AM किंवा PM अशा पद्धतीने दाखवली जाते. डिजिटल घड्याळात आणि मोबाईल मधील घड्याळात ही सेटिंग जास्त असते. बऱ्याचदा तुम्ही एखादा फॉर्म भारत असाल किंवा कोणाला वेळ सांगत असाल किंवा कुठेतरी वेळेची नोंद करायची असेल तर तिथे वेळ लिहिताना तुम्हाला AM किंवा PM या एककात वेळ लिहावी लागते. अशावेळी नेमके काय लिहावे, AM की PM? हा प्रश्न पडतो.

बऱ्याच जणांना AM PM कसे लिहावे हे माहीत नाही. त्याचा वापर कुठे आणि कोणत्या वेळी करावा हेही माहीत नाही. पण आपल्याला AM PM म्हणजे काय हे माहीत असणे अतिशय आवश्यक आहे कारण हा एक दैनंदिन जीवनातला वापरला जाणारा शब्द आहे. यासर्व कारणांसाठी AM PM म्हणजे काय हे जाणुन घेणे खूप महत्वाचे ठरते.

आपल्याला माहीत आहे की दिवसात 24 तास असतात. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला की दिवस तर 24 तासांचा असतो पण आपल्या घड्याळात फक्त 12 आकडे आहे मग आपण 24 तासातला कोणता तास चालू आहे हे कसे ओळखतो?

आपल्याकडे 12 तासांचे घड्याळ जास्त वापरले जाते. 24 तासांचे घड्याळ हे शक्यतो डिजिटल घड्याळ आणि मोबाईल मधील घड्याळात असते. पण बाकी वेळी आपण 12 तासांचे घड्याळ वापरतो. आता ह्या 12 तासातील घड्याळ 24 तासासाठी वापर करण्यासाठी AM PM हे एकक वापरले जाते. ते कसे आपण बघुया.

AM, PM kase वापरले जाते? | How to use AM and PM?

AM, PM हे 12- तासांच्या घड्याळ पद्धतीमध्ये वेळ दर्शवण्यासाठी वापरले जाते. तसेच हे दिवसाला दोन भागांत विभागासाठी वापरले जाते. 24 तासांचा दिवस आहे दोन भागांत विभागाला जातो. प्रत्येक भाग हा 12 तासांचा असतो. पहिला भाग हा रात्रीचे 12 ते दुपारचे 12 एवढा चालतो तर दुसरा भाग हा दुपारचे 12 ते रात्रीचे 12 हा दुसरा भाग यावेळेस चालतो. यातील रात्रीचे 12 ते दुपारचे 12 यास AM म्हणजेच Ante-Meridiem ( ॲंटे मेरीडीयम ) असे म्हणतात. म्हणजेच दुपारच्या अगोदरच्या वेळेला AM म्हणतात.

याचप्रमाणे दुपरचे:12 ते रात्रीचे 12 यास PM (Post-Meridiem) असे म्हणतात.

आपण जेव्हा एखाद्याला एखादी घटना सांगत असतो तेव्हा नेमकी नेमक्या कोणत्या वेळी ती झाली हे स्पष्ट असणे देखील महत्वाचे आहे आणि तीच वेळ स्पष्ट करण्यासाठी AM PM वापरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही सांगत आहात की मी काल 5 वाजता गावाला जाण्यासाठी निघालो. पण आता समाओरच्याला प्रश्न पडेल की सकाळचे 5 की संध्याकाळचे 5? अशावेळी AM PM वापरणे आवश्यक आहे. जर तुम्ही सकाळी 5 वाजता गावाला जाण्यासाठी निघाले असाल तर म्हणायचे की मी 5 AM वाजता गावाला जाण्यासाठी निघालो.

AM PM चा वापर इंग्रजी भाषेत जास्त केला जातो पण वेळ दर्शवण्यासाठी याचा वापर सर्व भाषेत केला जातो.

AM PM शब्दाचा इतिहास | History of AM PM

आपल्याला माहीत झालेच आहे की दिवसाचे चक्र हे रात्री 12 पासून सुरू होते आणि पुढच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चालते. आपण त्यालाच पूर्ण एक दिवस मानतो. पण अगोदर, जुन्या काळात याप्रकारे दिवसाची विभागणी नव्हती. दिवसाचे 2 भाग हे दिवस आणि रात्र मानले जायचे. म्हणजेच सुर्योदयपासून सूर्यास्तापर्यंत एक भाग आणि सूर्यास्त ते सुर्योदय असा एक भाग मानला जात होता. मग हेच दोन भाग 12 तासांच्या 2 भागात विभागले गेले जे AM आणि PM असे दर्शवले जाऊ लागले.

12 तासांचे घड्याळ हे मेसोपोटेमिया आणि प्राचीन इजिप्त काळात आढळले गेले आहे. 12 – तास घड्याळाचा वापर त्या काळापासून केला जातो.
रोमन लोकांनी 12 तासांचे घडलं वापरल्याचे पुरावे आहेत. त्यांनी दिवसाला 12 तासांत विभागले मात्र रात्र घड्याळांमध्ये विभागली गेली . दिवस जेवढं वेळ प्रकाश असेल तेवढी वेळ 12 तासांत विभागली गेल्यामुळे प्रत्येक दिवशी तासाची लांबी वेगवेगळी असायची

14 व्या शतकात यांत्रिक घडले आली. 15व्या आणि 16व्या शतकात, 12- तासांचे घड्याळ आणि वेळ पद्धती हळूहळू सर्वसामान्यांच्या वापरासाठी मान्य करण्यात आली.

12 तासांचे घड्याळ, ज्यात 12 आकडे आणि 3 किंवा 2 काटे असतात त्यांना अॅनालॉग घड्याळ म्हणतात. आता बहुतेक ठिकाणी अॅनालॉग घड्याळ वापरले जाते. ज्यावर लहान तासांचा हात दर 12 तासांनी एकदा आणि दिवसातून दोनदा फिरतो.

AM PM शब्दाचा वाक्यात प्रयोग | असे ऑफ AM PM in sentence

1. I went to visit her yesterday at 5 PM. (मी काल संध्याकाळी 4 वाजता तिला भेटायला गेले.
2. I like walking up before 6 AM in the morning. (मला सकाळी 6 वाजताच्या आत उठायला आवडते ).

अशाप्रकारे आपण AM, PM म्हणजे काय, त्यांचा वापर कसा करावा, आणि AM, PM बद्दल सर्व माहिती जाणून घेतली.

FAQ’s

AM चे फुल फॉर्म काय आहेत?

AM या शब्दाचा long form म्हणजेच AM full form हा Ante-Meridiem (ॲंटे मेरीडीयम) असा आहे.

PM चे फुल फॉर्म काय आहेत?

PM या शब्दाचा full form म्हणजेच PM Long Form हा Post-Meridiem ( पोस्ट मेरीडीयम) असा आहे.

Leave a Comment